नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – राज्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. पण आता विधान परिषद निवडणुकींच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 10 जून रोजी होणाऱ्या निवडणुका अनिश्चित काळासाठी भारत निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या आहेत.
या निवडणुका शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
Related Posts
-
पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नाशिक व अमरावती या…
-
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदारयाद्यांचे पुनरिक्षण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी- दि. १ नोव्हेंबर, २०२३ या…
-
राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी– सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी 'वंचित'तर्फे रतन बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर…
-
सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा जागतिक शिक्षक पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक श्री. रणजितसिंह…
-
वंचित बहुजन आघाडी नाशिक पदवीधर निवडणूक लढवणार
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - नाशिक पदवीधर मतदार संघ…
-
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी वंचित कडून रतन बनसोडे यांना उमेदवारी जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/ प्रतिनिधी - नाशिक विधानसभा पदवीधर…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी…
-
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा ठराव
नेशन न्यूज़ मराठी टिम. मुंबई - इतर मागास वर्गातील व्यक्तींना,…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक…
-
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा रमेश लटके विजयी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधानसभेच्या ‘166 –…
-
कंत्राटी शिक्षक भरती विरोधात शिक्षकांचा आक्रोश मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. धाराशिव/प्रतिनिधी - शिक्षक भरती खाजगीकरण ,अतिरीक्त…
-
पदवीधर मतदारसंघासाठी मतदारांना नाव नोंदणीत सहभागी होण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - कोकण विभाग…
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
रायगड प्राथमिक शिक्षक बनले करोना वॉरियर्स
संघर्ष गांगुर्डे . रायगड - करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावापासून रायगड…
-
१५ जानेवारीपासून सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा कोविड मुळे तूर्तास पुढे ढकलली
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना…
-
शिक्षक भारतीचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
मुंबई प्रतिनिधी- शिक्षकांमुळे समाजात चांगुलपणा टिकून आहे. म्हणून मी नेहमी माझ्या शिक्षकांचा…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव
नवी दिल्ली/प्रतिनिधी - गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद…
-
महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत वंचितला जाहीर पाठिंबा
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतीचे मतदान १२ मार्चला होणार
प्रतिनिधी. मुंबई - विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील…
-
आळंदी येथे ८ फेब्रुवारी रोजी होणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सोहळा’ पुढे ढकलला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वतीने ८…
-
शिक्षक साहित्य संमेलनातर्फे मनिषा कडव यांना पुरस्कार प्रदान
मुंबई प्रतिनिधी- शिक्षक व शिक्षकेतरांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर…
-
राहाता पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाचा विभागीय उपायुक्तांनी घेतला आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी/प्रतिनिधी – नाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त…
-
माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षा गुणांच्या टक्केवारीत सूट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील माजी…
-
राज्यातील शिक्षकांच्या नावा पुढे लागणार टीआर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - शिक्षक आपल्या समाजातील…
-
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना शिक्षण…
-
शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील शाळांचा दर्जा वाढवितानाच…
-
महाराष्ट्रातील शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्र सरकारकडून यावर्षीचा 'राष्ट्रीय…
-
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने २१५-…
-
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, याबाबत विधिमंडळात सोमवारी विधेयक मांडणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
-
केडीएमसीच्या शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण…
-
देशभर एकाचवेळी निवडणुका घेण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीची प्राथमिक बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशात…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
ठाणे/प्रतिनिधी - संस्कारक्षम युवा पिढी घडवितानाच समाजाला पुढे आणण्याची जबाबदारी…
-
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने आज…
-
शिक्षक दिनीच शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. इगतपुरी/प्रतिनिधी - राज्यातील ३७ एकलव्य निवासी…
-
मुंबई महानगरपालिका निवडणुक पुढे ढकलण्याचे काम सुरु - सचिन अहिर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे…
-
बृहन्मुंबई महापालिका कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - बृहन्मुंबई महापालिकेचे कर्मचारी…
-
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूकसाठी १० जून रोजी मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी २० जून२०२१ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात…
-
लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलल्याने वंचितकडून जाहीर निषेध - ऍड प्रकाश आंबेडकर
मुंबई प्रतिनिधी- राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा एकदा…
-
अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे सर्वाधिक मते मिळवून विजयी
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती पदवीधर मतदार संघ…
-
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मत कसे नोंदवाल? बघा निवडणूक आयोगाच्या सूचना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई /प्रतिनिधी - पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान…
-
शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे नोंदविली जाणार
मुंबई/प्रतिनिधी - सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील…
-
नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी – नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी…