नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली– प्रसिध्द गायक सुरेश वाडकर ,नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशीया महाराष्ट्रातील कलाकारांना शनिवारी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित शानदार कार्यक्रमात महाराष्ट्रातील तीन कलाकारांसह देशभरातील कलाकारांना वर्ष २०१८ चे संगीत नाटक अकादमी आणि वर्ष २०२१ चे ललीत कला अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी .किशन रेड्डी संगीत नाटक अकादमी तथा ललित कला अकादमीच्या अध्यक्ष उमा नंदुरी यावेळी उपस्थित होत्या.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तीन कलाकारांसह देशभरातील ४० कलाकारांना वर्ष २०१८ चे नाटय अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले.१ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुगम संगीत क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांना यावेळी गौरविण्यात आले. अनेक सुपरहिट गाण्यांमुळे चाहत्यांच्या मनावर गारूड करणारे प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांना सुगम संगीतातील योगदानासाठी या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. सुरेश वाडकर यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन केले आहे. यासोबतच त्यांनी भोजपुरी, मल्याळी, कोकणी, गुजराती , बंगाली आणि सिंधी चित्रपटांमधून तसेच उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत.
नाटय क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द नाटककार राजीव नाईक यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. नाटककार आणि कथाकार म्हणून राजीव नाईक यांन मराठी साहित्यात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्री नाईक यांनी लिहीलेली ‘अनाहत’, ‘वांधा’, ‘अखेरचं पर्व’, ‘साठेंच काय करायचं?’ आदि नाटके प्रसिध्द आहेत. श्री नाईक यांनी लिहिलेली ‘नाटकातलं मिथक’, ‘खेळ नाटकाचा’, ‘नाटकातला काळ आणि अवकाश’, ‘न नाटकाचा’ आदि पुस्तके नाटकांच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरली आहेत.
नाटय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सुहास जोशी यांना गौरविण्यात आले. अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी ,हिंदी, इंग्रजी सिनेसृष्टी तसेच नाटय क्षेत्रात त्यांनी चरित्र अभिनेत्री म्हणून अनेक भूमिका वठविल्या आहेत.राष्ट्रीय नाटय विद्यालयमधून त्यांनी अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले असून महाविद्यालयीन दिवसापासूनच त्यांनी अनेक व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांमध्ये अभिनय केला.
प्रसिध्द तबलावादक झाकीर हुसेन यांना वर्ष २०१८ ची संगीत नाटक अकादमीची फेलोशिफ जाहीर झाली होती. आजच्या पुरस्कार वितरण समारंभात काही अपरीहार्य कारणास्तव ते उपस्थित राहून शकले नाहीत. या कार्यक्रमात वर्धा येथे जन्मलेले प्रसिध्द शास्त्रीय गायक मणी प्रसाद, मुंबईत जन्मलेल्या अलमेलू मणी यांना कर्नाटक संगीतातील योगदानासाठी आणि मुंबईत जन्मलेले दीपक मुजुमदार यांना भरतनाटयम क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
Related Posts
-
‘उद्या’ कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार तर आबाची गोष्ट’ बाल साहित्य पुरस्काराची मानकरी
नवी दिल्ली -प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कांदबरीस वर्ष…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२, प्रवेशिकांना ८ मार्चपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत…
-
महाराष्ट्रातील १२ कलावंतांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य…
-
महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सर्वसमावेशक विकास करणाऱ्या…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
महाराष्ट्रातील ८ अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांना अग्निशमन शौर्य पदक
नवी दिल्ली/प्रतिनिधी - अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील 8 अग्निशमन…
-
महाराष्ट्रातील ७ कलावंतांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
नवी दिल्ली / प्रतिनिधी - संगीत , नाटक, शास्त्रीय गायन…
-
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील सर्वोच्च नागरी…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
‘गुड समेरिटन’ पुरस्कार योजनेच्या आढाव्यासाठी राज्यस्तरीय देखरेख समिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे…
-
संगीत नाटक अकादमीचा ‘उत्साद बिसमिल्ला खान युवा’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी…
-
बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार साठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलचा प्रारंभ, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पारदर्शकता आणि जन…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
‘सौर ऊर्जे’तील कामगिरीबद्दल महावितरणला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - सौर ऊर्जा निर्मिती…
-
महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - स्वच्छ विद्यालयांसाठी ठरवून…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल…
-
२२ व्या भारत रंग महोत्सवात आज़ादी श्रृंखले अंतर्गत मुंबईत पाच नाटक, दोन नाटक मराठीत
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राष्ट्रीय नाट्य शाळेच्यावतीने,…
-
महाराष्ट्रातल्या दोन शोर्यवीर बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार
नेशन न्युज मराठी टीम महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने…
-
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातीलसाखर कारखान्यांना आज राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांसाठी…
-
राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी (II), २०२२ च्या लेखी परीक्षेचे निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय लोकसेवा आयोगाने…
-
मराठीसाठी ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - अतिशय प्रतिष्ठित समजला…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
वंचितच्या मायाताई कांबळे यांना समाजभूषण पुरस्कार २०२१ प्रदान
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ठाणे जिल्ह्यात सामाजिक राजकीय उल्लेखनीय काम करून…
-
महाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना कोविड वुमन वॉरियर पुरस्कार
प्रतिनिधी. नवी दिल्ली - कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावलेल्या…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील…
-
महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना क्रीडा पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावलीसाठी सूचना,अभिप्राय २२ जानेवारी पर्यंत पाठवावेत
प्रतिनिधी. रायगड - शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतीवर्षी शिवछत्रपती जीवन…
-
चित्रपट अभिनेत्री नयन पवार यांचा कलाकारांना मदतीचा हात
मुंबई/प्रतिनिधी- राज्यात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे…
-
महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील तीन हस्त…
-
साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा
नेशन न्युज मराठी टीम. नवी दिल्ली- युवा लेखक प्रणव सखदेव…
-
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभागाने सन…
-
महाराष्ट्रातील ५ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सर्वोच्च…
-
राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय…
-
महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - विविध क्षेत्रात उल्लेखनीय…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव
नवी दिल्ली/प्रतिनिधी - गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद…
-
पुण्यात हवाई दलाच्यावतीने शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - 'आझादी का अमृत महोत्सव'…
-
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात…
-
महाराष्ट्रातील ९ दिव्यांगासह सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील 9 दिव्यांगासह सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक…
-
दिल्ली येथे महाराष्ट्रातील आयसीटीसी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील 191 आयसीटीसी समुपदेशन केंद्र सरकारच्या…
-
राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान
मुंबई/प्रतिनिधी - हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधांसाठी महावितरणला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ‘ईव्ही चार्ज इंडिया २०२३’ या…