मुंबई प्रतिनिधी – ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या निधनामुळे तमाशा क्षेत्रातील सोनेरी पान हरपले”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.तमाशाचा कुठलाही वारसा नसताना त्यांनी स्वतःला मिळालेल्या कलेच्या दैवी देणगीच्या जोरावर अत्यंत परिश्रमाने तमाशा क्षेत्रात स्वतःचे नाव निर्माण केले होते. तमाशात पुरुष भूमिका सहजतेने साकारणाऱ्या कांताबाईंनी महिला प्रेक्षकांना तमाशाकडे खेचून आणले. आपल्या उत्तम गायन, नृत्य आणि अभिनयातून त्यांनी तमाशाला समाजात मानाचे स्थान मिळवून दिले होते.तमाशा क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनातर्फे पहिला विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान करण्यात आला होता.
Related Posts
-
ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे मुंबईत निधन
प्रतिनिधी . मुंबई -कोरोनानं मराठी साहित्य विश्वाला मोठा धक्का दिला…
-
ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचं निधन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आपल्या सुमधुर स्वरांनी कोट्यावधी…
-
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - अनाथांसाठी सेवाकार्य करत आपले…
-
ज्येष्ठ नाट्य नेपथ्यकार अशोक पालेकर यांचे निधन
मुंबई/प्रतिनिधी- ज्येष्ठ नेपथ्यकार अर्थात नाटकाच्या मंचावर जी कलाकृती केलेली असते…
-
राष्ट्रवादीचे आमदार लोकनेता भारतनाना भालके यांचे निधन
मुंबई- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी…
-
संशोधक, तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई प्रतिनिधी- बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या…
-
काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन
मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्र काँग्रेसचे जेष्ठ नेते,व शालेय ,शिक्षणमंत्री…
-
निवडणूक आयोगाच्या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी घरीच बजावला मतदानाचा अधिकार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनीधी - लोकसभा सार्वत्रिक…
-
ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल…
-
लेखक, अनुवादक डॉ.संजय नवले यांचे निधन
सोलापूर/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक, हिंदीतील…
-
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ…
-
मुख्यमंत्री यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
मुंबई/प्रतिनिधी - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे आज मुख्यमंत्री…
-
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा 2020 या…
-
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समृद्ध वृद्धापकाळ या विषयावर चर्चासत्र
मुंबई/प्रतिनिधी - येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 1…
-
वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या हर्षदा गरुड यांचे मुख्यमंत्री यांच्याकडून अभिनंदन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई-जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या…
-
ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना कल्याणकरांचे अभिवादन
कल्याण/प्रतिनिधी - पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे रविवार दि: २९ ऑगस्ट रोजी वयाच्या…
-
ज्येष्ठ इतिहास संशोधक नामदेवराव जाधव यांनी भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. पुणे/प्रतिनिधी - २०२४ च्या लोकसभा…
-
केडीएमसीचे उपआयुक्त रामदास कोकरे यांचे नाव माथेरान मधील रस्त्याला
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त…
-
ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधनासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – मुंबई शहर व उपनगरातील…
-
ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम् योजना, टास्क फोर्सचा अहवाल सादर
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मंत्री…
-
“सक्षम ॲप” ठरणार दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग…
-
आता ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या…
-
मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी यांचे आवाहन, तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करावी
मुंबई/प्रतिनिधी - नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स (National Portal For…
-
कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिकांना होम आयसोलेशन नको,केडीएमसीच्या वैद्यकीय विभागाचे आवाहन
कल्याण प्रतिनिधी-वैदयकीय व्यावसायिक सहव्याधी व कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिकांना घरी…
-
कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात ७४ ज्येष्ठ नागरिकांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
कल्याण प्रतिनिधी- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ६० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच…
-
ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांचे निधन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रध्दांजली
मुंबई/प्रतिनिधी - ज्येष्ठ पत्रकार, नाटककार,साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक जयंत पवार यांच्या…
-
कल्याणातील जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव साठे यांचे निधन
कल्याण/प्रतिनिधी - भारत देशाचे भूषण ठरलेले जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव…
-
संजय राऊत यांचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे-श्रीकांत शिंदे
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाकरे गटाचे खासदार…
-
सामाजिक चळवळीचा आवाज हरवला, मा.आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन
मुंबई - शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे…
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे-प्रकाश आंबेडकर
मुंबई /प्रतिनिधी - नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे.…
-
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांच्या एनएफडीसी-एनएफएआय संग्रहित चित्रपटांचे प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या 69…
-
ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात लवकरच ‘शरद शतम्’ योजना
मुंबई/प्रतिनिधी - ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाय योजनांच्या दृष्टीने ‘शरद…
-
कल्याणात मानवी साखळीद्वारे दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे…
-
मुख्यमंत्री यांचे बीएमसीला निर्देश,कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामे रोखा
मुंबई/प्रतिनिधी - अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी,…
-
हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थळ असलेली वास्तु राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित
पुणे/प्रतिनिधी - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात…
-
काँग्रेस आमदार पी.एन.पाटील यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी दुःखद निधन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - काँग्रेसचे एकनिष्ठ नेते…
-
५५ वर्षे आमदार राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी सोलापूर येथे निधन
सोलापूर/अशोक कांबळे - शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री…