नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – साम टिव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार देणाऱ्या संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारांच्या खाजगीपणाच्या अधिकाराचे उल्लंघन होईल असे वर्तन करीत विनयभंग केला आहे. सबब संभाजी भिडे विरुद्ध आय. पी. सी. कलम ५०९ नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर ह्यांनी केली आहे.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेल्या भिडे ह्यांनी आपल्या मनुवादी प्रवृत्तीच्या विधानाने साम टिव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे ह्यांच्या खाजगीपणाच्या विरुद्ध टिप्पणी केली आहे. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार ” कपाळावर टिकली लाव ” असा उर्मटपणा करीत, भारतमातेच्या नावावर काल मंत्रालयाच्या सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे विनयभंग केला आहे. एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे, बोलणे, शब्द उच्चारणे किंवा कृती करणे, एखादी वस्तू, गोष्ट दाखवणे, ती पाहण्यासाठी तिचे लक्ष वेधून घेणे किंवा तिच्या खाजगीपणाचे उल्लंघन होईल असे वर्तन करणे या अपराधासाठी १ वर्ष सजा, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा तरतूद आहे.
लोकशाहीत प्रत्येकाला स्वेच्छेने राहण्याचा आणि जगण्याचा हक्क आहे. संभाजी भिडे मात्र महिलांच्या ह्या अधिकाराला मान्य करीत नाहीत. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १० (१) (फ) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेतली. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही या कारणास्तव तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला म्हणून भिडेला नोटीस बजावली आहे. कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार देण्यामागील भूमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२(३) नुसार तात्काळ सादर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
भिडे ह्यांनी केवळ प्रतिक्रिया देण्यास नकार दिला नाही तर नकार देताना उद्धट व अरेरावीपणे टिप्पणी केली व एका पत्रकार महिलेचा विनयभंग केला आहे. विनयभंग प्रकरणात आरोपींना खुलासा मागण्याची कुठल्याही पद्धतीने तरतूद नाही. त्यामुळे खुलासे मागवून कागदोपत्री
कार्यवाही करण्यापेक्षा थेट पोलिसांना विनयभंग प्रकरणदाखल करण्याचे आदेश महिला आयोगाने देणे अपेक्षित होते. वंचित बहूजन आघाडी भिडेच्या ह्या वक्तव्याचा निषेध करीत असून पोलिसांनी स्वतः गुन्हे दाखल करून भिडेला अटक करावी अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या
प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर ह्यांनी व्यक्त केली आहे.
Related Posts
-
संभाजी भिडे विरोधात एमआयएमचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर/प्रतिनिधी - अमरावतीच्या सभेत महात्मा गांधी…
-
मराठा आंदोलकांवर पोलीसांचा लाठीचार्ज, महिला आंदोलकांसह पोलिस महिला जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - आंदोलनाला हिंसक…
-
बसस्थानकात महिला चोरांचा वावर; दागिने चोरी करताना महिला रंगेहात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यातील…
-
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ३ अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र…
-
उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महिला मुक्ती दिन कार्यक्रमाच आयोजन
प्रतिनिधी. उल्हासनगर - उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे…
-
महाकृषी ऊर्जा अभियानात सक्रिय सहभागी महिला सरपंच व महिला ग्राहकांचा सन्मान
कल्याण प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडलात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या…
-
जागतिक महिला दिनी होणार राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने येत्या जागतिक महिला…
-
मराठवाडा मुक्ती रथयात्रेविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. मराठवाडा / प्रतिनिधी - मराठवाड्याचे मागासलेपण…
-
ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांचा पालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात महिला अधिकाऱ्याची छाटली बोटे
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे…
-
तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोकसभा निवडणुक…
-
फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रन कुवैतमध्ये दाखल
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- आयएनएस तीर, सुजाता आणि सीजीएस…
-
रेल्वे प्रशासनाची महिला सुखसुविधांबाबत उदासीनता,रेल्वे प्रवासी महिला संघटनेचा काळी फीत लावून निषेध
नेशन न्यूज़ मराठी टिम. https://youtu.be/UHLuc_6Ox6A डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली…
-
महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार…
-
भरपावसातही महिला सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून…
-
महिला बचतगटाला शिवसेनेची मदत
प्रतिनिधी. डोंबिवली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अतिशय त्रासदायक ठरत…
-
पंढरपूरात छ.संभाजी महाराज जयंतीची धूम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - महाराष्ट्रात कोणताही सन…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
राजशिष्टाचार विभागात इलेक्ट्रिक वाहने दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये…
-
महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी…
-
सोलापूर जिल्ह्यातील मेथवडे ग्रामपंचायतीवर महिला राज
प्रतिनिधी. सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील…
-
वीजचोरी करणाऱ्या प्लास्टिक कारखान्याविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगरच्या कॅम्प एक भागातील विनायक प्लास्टिक या औद्योगिक…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय…
-
सोलापूर मध्ये ऑक्सिजनचे ८ टँकर दाखल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला…
-
मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविक दाखल
nation news marathi online पंढरपूर/प्रतिनिधी - वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त…
-
औरंगाबाद मध्ये महिला सरपंच परिषद
औरंगाबाद/प्रतिनिधी - गावाच्या विकासात सरपंचाची भूमिका महत्त्वाची असते, हे लक्षात घेऊन…
-
कोल्हापूरात पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या २ तुकड्या दाखल
कोल्हापूर/प्रतिनिधी- जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी…
-
मुंबईतून सीआरपीएफची महिला मोटारसायकल रॅली जनजागृतीसाठी रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या…
-
महिला अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची जालन्यात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - महिला व…
-
कल्याण मध्ये किरीट सोमय्यांविरोधात ठाकरे गटाच्या महिला आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - भाजप नेते किरीट सोमय्या…
-
भिवंडीतील काँग्रेसचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल
प्रतिनिधी. भिवंडी - मनपातील काँग्रेसचे तब्बल १६ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात…
-
कळंबोली मध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल
रायगड/प्रतिनिधी - राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून…
-
राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या प्रारुप मसुद्यावर अभिप्राय पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई - राज्याचे सुधारित महिला धोरण…
-
महावितरणच्या सहायक अभियंत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
विरार/प्रतिनिधी - वीजपुरवठा खंडित का केला याचा जाब विचारत विरार…
-
डोंबिवलीत महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - थकबाकीपोटी खंडित केलेला वीजपुरवठा…
-
महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या खडवली शाखा कार्यालयात…
-
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या थकबाकीदारांवर गुन्हा दाखल
कल्याण / प्रतिनिधी - थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…
-
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ६ उमेदवारांचे अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पाचव्या टप्यातील उमेदवारी…
-
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या…
-
राज्यस्तरीय वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष…
-
कल्याण डोंबिवली मध्ये स्वातंत्र्यदिनापासून महिला प्रवाशासाठी तेजस्विनी बससेवा
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील महिलाच्या सुरक्षित प्रवासासाठी केडीएमटीकडून…
-
डोंबिवलीत अज्ञातांनी घरावर फिरवला बुलडोझर,गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - पूर्वेतील टाटा लाईन…
-
केमिकल गोडाऊमध्ये अग्नीतांडव,अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - गोंदिया शहरातील फुलचुर…
-
सचिन वाझे भिवंडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
भिवंडी/प्रतिनिधी - मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याची…
-
केडीएमसी सार्वत्रिक निवडणूक, महिला आरक्षण सोडतीवर इच्छुकांच्या नजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण -कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये…
-
ब्रम्हपुरीत रंगला महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचा थरार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. चंद्रपुर/प्रतिनिधी - ब्रम्हपुरी शहराचे शिक्षण…
-
राष्ट्रीय महिला आयोगाचा मानवी तस्करी विरोधी विभाग सुरु
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - मानवी तस्करीची प्रकरणे…
-
भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक कामगिरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलातील…