प्रतिनिधी.
डोंबिवली – डोंबिवली शहरातील इंदिरानगर, क्रांती नगर, ज्योती नगर, आंबेडकर नगर, समता नगर, सिद्धार्थ नगर, महात्मा फुले नगर, आदी झोपडंपट्टी विभाग असून गेली कित्येक वर्षांपासून या विभागातील शौचालय, गटारी, पायवाटा व नागरी सुविधा पासून येथील नागरिक वंचित आहेत. व या वस्त्यांचा विकास व्हावा म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार कोट्यावाधीचा निधी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनास देतात मात्र सदर दलित वस्तीचा विकास न करता महापालिका प्रशासन व सत्ताधारी मंडळी हा निधी कुठे वापरतात याचा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर वतीने सोमवार दि 28 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता डोंबिवली महानगर पालिका विभागीय कार्यालयावर सुरेंद्र ठोके मा. डोंबिवली शहर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
तम खंदारे, बाजीराव माने, राजू काकडे, नंदू पाईकराव, अर्जुन केदार, अशोक गायकवाड, विजय इंगोले, संतोष खंदारे, रामकिसन हिंगे, लिबांजी सुतार, रोहित इंगळे, आकाश भास्कर, प्रभाकर मोरे, शांताराम तेलग, भीमराव नेतने, सोहम मोरे, रणजित खनदारे, पंडित, गघांधर साळवे, गोगल मंगे, सत्यकला गायकवाड.
महिला मंडळ : सुमित्राबाई इंगोले, आशाबाई इंगोले, मायाताई जानराव, पंचशीला ठोके, अलका मोरे, शाईन शेख, वाघमारे ताई, गायकवाड ताई, रिया कांबळे, शारदाबाई सोनावणे, कल्पना गवई, रेखा तायडे, शिला कांबळे, इंदू सावळे, लिला खाडे, आशा ठोके, सविता तायडे, यशोदा जाधव, जिजाबाई सुरडकर, आमलावती जयस्वार, वंदना विश्वकर्मा, मंजू दीपक चव्हाण
वरील पदाअधिकारी व कार्यकरणी व महिला मंडळ व नागरिकांच्या उपस्थितीत आजचे धरणे आंदोलन राबवून महानगरपालिका प्रशासनाला झोपडपट्टीच्या समस्यांबाबत व कल्याण डोंबिवली महापालिकेने झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी एकूण वार्षिक अर्थसंकल्पाच्या दहा टक्के तरतूद करावीया मागणीचे निवेदन देऊन आंदोलन समाप्त करण्यात आले.