कल्याण/संघर्ष गांगुर्डे – सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केल्या नुसार “युवा स्वास्थ कोविड-१९ च्या लसीकरण मोहिमेचे नियोजन” कल्याण डोंबिवली महानगरपालिके मार्फतही करण्यात येत असून आता महापालिका क्षेत्रातील १८ वर्षावरील महाविदयालयीन विदयार्थी/ विदयार्थींनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेच लसीकरण आता प्रत्यक्ष महाविदयालयात जावून केले जाणार आहे. यासाठी महापालिका क्षेत्रातील महाविदयालयातून तेथील विदयार्थी व इतर कर्मचारी वर्गाची यादी प्राप्त करुन त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य पथकामार्फत त्यांचे लसीकरण २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत केले जाणार आहे.
महापालिका क्षेत्रात आतापर्यंत एकुण ८ लाख ९८ हजार ९० नागरिकांनी कोविड लसीची पहिली मात्रा घेतली असून एकुण ४ लाख ४९ हजार ४६ नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली असून आतापर्यंत १३ लाख ४७ हजार १३६ इतके लसीकरण महापालिका क्षेत्रात झाले आहे. लसीकरणास अधिकाधिक चालना देण्यासाठी भारतातील शंभर कोटी लसीकरण टप्पा पूर्णत्वाचे औचित्य साधून महापालिकेच्या महानगरपालिकेच्या विविध नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या शंभराव्या लाभार्थ्याचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला आणि सर्व नागरी आरोग्य केंद्रावर १०० करोड लसीकरण उत्सवाचा टप्पा संपन्न करण्यात आला.
कोविड लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित असून त्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही. तसेच लसीकरण केल्याने संबंधीत व्यक्तीस संसर्गाचा धोका कमी असतो आणि त्यास कोविड झाल्यास त्याचा प्रादुर्भावही कमी प्रमाणात राहतो. तसेच कोविड लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होते. महापालिकेत आता मुबलक प्रमाणात लस साठा शासनाकडून उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरणास प्रतिसाद दिल्यास महापालिका क्षेत्रातील कोविडचा संसर्ग कमी होण्यास तसेच येणा-या तिस-या लाटेला थोपविण्यास मदत होऊ शकेल.
तरी महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरा नजिकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले कोविड लसीकरण करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरात किंवा घराशेजारी आजारी, वृध्द नागरिक कोविड लसीकरणापासून वंचित राहिले असल्यास त्याची माहिती नजीकच्या नागरी आरोग्य केंद्राकडे कळवावी म्हणजेच या नागरिकांच्या घरी जावून त्यांचे लसीकरण महापालिकेच्या आरोग्य पथकामार्फत केले जाईल.
Related Posts
-
१ मे पासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण
मुंबई/ प्रतिनिधी - देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण…
-
केडीएमसी क्षेत्रात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांचे…
-
केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर उडाला गोधळ
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेने आज कल्याण पश्चिमेतील आर्ट…
-
मेळघाटातील धाराकोटमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी
अमरावती/प्रतिनिधी - लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
जानेवारीत जापनीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम राबवणार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई -राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
कल्याण ग्रामीण मध्ये मनसेच्या वतीने मोफत लसीकरण
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे लसीकरण केंद्र लसींचा साठा…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने दिव्यांगांसह ,निराधार महिलांसाठी मोफत लसीकरण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयात जाऊन…
-
मंत्री आदित्य ठाकरे यांची वरळी येथील लसीकरण शिबिरांना भेट
मुंबई/प्रतिनिधी - वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण…
-
केडीएमसी क्षेत्रात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
केडीएमसी क्षेत्रात बालकांसाठी विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील काही भागात…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
महाराष्ट्रात एकाच दिवसात सुमारे ११ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज (दि.४ सप्टेंबर) सायंकाळी…
-
केडीएमसीची " विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०" लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
१८ डिसेंबर रोजी ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शुक्रवार, दिनांक १८ डिसेंबर हा दिवस…
-
१८ नवनियुक्त मंत्र्यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार…
-
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी…
-
दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारले जाणार
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन…
-
मॉलमध्ये आता १८ वर्षाखालील मुला-मुलींना प्रवेशासाठी ओळखपत्र आवश्यक
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड,…
-
नागपुरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उभारण्याची पालकमंत्री नितीन राऊत यांची मागणी
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या…
-
एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांचे लसीकरण,महाराष्ट्राची दमदार कामगिरी
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज…
-
"कोविड वॅक्सिन अमृत महोत्सव" उपक्रमांतर्गत केडीएमसी लसीकरण केंद्रांवर बुस्टर डोस विनाशुल्क
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - केंद्र शासनाच्या "कोविड वॅक्सिन…
-
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करा,आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी
कल्याण/ प्रतिनिधी - कोरोनाचा अटकाव करायचा असेल तर त्यासाठी लसीकरण मोहीम…
-
भिवंडी कोरोना लस साठा अपुरा ; फक्त दोनच ठिकाणी होणार लसीकरण
भिवंडी/प्रतिनिधी - शासनाकडून ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यास सध्या…
-
१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र…
-
गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची डोंबिवली युवासेनेची मागणी
डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेला…
-
३ जानेवारी पासून केडीएमसी करणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - दिनांक 3 जानेवारी 2022…
-
१८ मे रोजी विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे २ हजार ६२०…
-
राज्यात दहा कोटी लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने आज दहा कोटींचा टप्पा पार…
-
सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस-आरोग्यमंत्री
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी…
-
युवकांच्या लसीकरणासाठी मिशन युवा स्वास्थ्य अभियान,महाविद्यालयातच होणार विद्यार्थ्यांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन…
-
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण,मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना…
-
केडीएमसीची गृहसंकुलातही सशुल्क लसीकरणाला परवानगी, ३३ खाजगी रुग्णालयांना खाजगी लसीकरण केंद्र म्हणून मान्यता
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त…
-
मुंबई विमानतळावर १८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, दोन प्रवाशी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - इथिओपिअन एअरलाईन्सचे विमान ईटी-640 ने…
-
१० एप्रिल पासून खाजगी लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील वयोगटासाठी प्रिकॉशन डोस उपलब्ध होणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - खाजगी लसीकरण केंद्रांवर…
-
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप, १८ जुलैपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगिताने समारोप…
-
१८ सप्टेंबरला होणार ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पावसाचे प्रमाण कमी असलेल्या…
-
जागतिक छायाचित्र दिना निमित्त मनसेकडून फोटोग्राफर्सचे मोफत लसीकरण,१५० पेक्षा अधिक फोटोग्राफर्सने घेतला लाभ
डोंबिवली/प्रतिनिधी - आज असणाऱ्या 'जागतिक छायाचित्र दिना'चे औचित्य साधून मनसे…
-
१८ लाखांचा गुटखा अवैधपणे वाहतूक करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नाशिक /प्रतिनिधी - भारतातील प्रत्येक…
-
चेंबूर येथील निरंकारी भवनात कोविड लसीकरण केंद्र सुरु तर दादरमध्ये ८१ निरंकारी भक्तांचे रक्तदान
मुंबई /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या चेंबूर स्थित मुंबईतील मुख्य…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकाने सोळा कि.मी चा पायी प्रवास करत केले लसीकरण
ठाणे/प्रतिनिधी - एका बाजूने पसरलेला सह्याद्रीचा डोंगर, माती-दगड गोट्यांची खडतर…
-
काँग्रेसच्या वरिष्ठांकडून डावलल्यानेच राष्ट्रवादीत प्रवेश, राष्ट्रवादीत गेलेल्या काँग्रेसच्या १८ नगरसेवकांची स्पष्टोक्ती
प्रतिनिधी. भिवंडी - काँग्रेसची साथ सोडत महापौर निवडणुकीपासून काँग्रेसपासून दूर…
-
४ ते १८ जूनपर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १५ डिसेंबर ते २५ जानेवारी पर्येंत बालकांसाठी विशेष गोवर लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका…
-
गडचिरोली जिल्हातील १८ तर भंडाऱ्यातील ७८ रस्त्यांची पुरामुळे वाहतुकी बंद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नागपूर विभागामध्ये गेल्या 24…
-
१८ गावांतील विकासकामे थांबवा केडीएमसी आयुक्त यांचा आदेश, मा.नगरसेवकाने फोडले आयुक्तांवर खापर
प्रतिनिधी. कल्याण - केडीएमसीतील वगळलेल्या १८ गावांमधील १३ नगरसेवकांचे पद…