नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलां-मुलींचे लसीकरण दिनांक 17/03/2022 पासुन सुरु करण्यात येत आहे. 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना Corbevax या लसीची पहिली मात्रा आता देण्यात येणार आहे. तसेच पहिली मात्रा घेऊन 28 दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. सदर लसीकरणाकरीता मुलांचे वय 12 वर्ष पुर्ण असणे आणि 14 वर्षापर्यंतच असणे आवश्यक आहे. म्हणजेच दिनांक 16 मार्च 2008 पासून 16 मार्च 2010 या कालावधीत जन्मलेल्या मुलां-मुलींनाच सदर लसीकरणाचा लाभ घेता येईल. सदर लस घेण्याकरीता मुलांची जन्मतारीख असलेला कोणताही 1 पुरावा ( आधार कार्ड, जन्म दाखला, शाळेचे ओळखपत्र इ. ) लसीकरणाकरीता येतांना सोबत आणणे आवश्यक आहे.
महानगरपालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण (पश्चिम )आणि शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली( पश्चिम) येथे 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलां-मुलींचे लसीकरण सत्र दिनांक 17-3-2022 रोजी सकाळी 11.00 ते सायं. 5.00 यावेळेत आयोजित करण्यात आले आहे, त्यानंतर दिनांक 18-03-2022 रोजी धुलीवंदन असल्यामुळे सदर दिवशी लसीकरण बंद ठेवण्यात येईल व तद्नंतर दिनांक 19-03-2022 पासुन पुढील लसीकरण सत्र सुरु राहील.
Related Posts
-
१६ मार्चपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थीना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रारंभ
नेशन न्यूज मरठी टीम. ठाणे - ठाणे जिल्हा ग्रामिण कार्यक्षेत्रात…
-
केडीएमसी क्षेत्रात इंडियन स्वच्छता लिग अभियानाला सुरवात
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - इंडियन स्वच्छता…
-
४ मार्च रोजी लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीज वितरण व्यवस्थेतील…
-
राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी
प्रतिनिधी. मुंबई- ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर…
-
टाकाऊ प्लास्टिक पासून विद्यार्थ्यांनी साकारले ‘इकोब्रिक्स'
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - प्लास्टिक टाळण्याचा…
-
केडीएमसी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील कंत्राटी सफाई…
-
केडीएमसी क्षेत्रातील आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्राची १३ ते २५ एप्रिला पडताळणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - बालकांचा मोफत व…
-
राज्यातील इतर शाळा १५ जून पासून तर विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या…
-
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८ हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून…
-
२०२० ते १५ मार्च २०२३ पर्यंत भारतात २,५६,९८० इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 2020 ते 15…
-
केडीएमसी प्रभाग रचनेबाबत भाजपचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेतील…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
केडीएमसी क्षेत्रात नविन निर्बंध झाले लागू, रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण- कोवीड रुग्णांसह ओमीक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
इस्रायल मराठवाड्यासाठी जल व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- मराठवाड्यातील पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्याच्या…
-
३ जानेवारी पासून केडीएमसी करणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - दिनांक 3 जानेवारी 2022…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून ४ मार्च ते ३१ मार्च दरम्यान अभय योजना
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - प्रशासनाकडून आर्थिक वर्षाच्या…
-
अन्यथा आगामी केडीएमसी निवडणुक स्वबळावर - जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राज्यातील सत्तेमध्ये आम्ही सर्व…
-
उद्यापासून केडीएमसी क्षेत्रात बूस्टर डोस देण्यात येणार
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - दिनांक 10 जानेवारी 2022…
-
उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४…
-
केडीएमसी निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - एकिकडे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची…
-
दिव्यांगाबाबत जनजागृतीसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या…
-
केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास…
-
वंचितचा केडीएमसी मुख्यालयावर हंडा कळशी मोर्चा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांसह टिटवाळा…
-
बृहन्मुंबई क्षेत्रात फटाके वाजविण्यास ३१ जानेवारीपर्यंत मनाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई क्षेत्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सर्वत्र…
-
केडीएमसी क्षेत्रात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
केडीएमसी बाहेर आम आदमी पार्टीचे उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली परिसरात आम…
-
आता केडीएमसी क्षेत्रात फेरीवाले आणि हातगाड्यांना शनिवारी-रविवारी मनाई
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसांपासून…
-
शोभायात्रेत केडीएमसी कडून स्वच्छतेबाबत जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नववर्ष दिनी अर्थातच गुढीपाडव्याच्या…
-
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात…
-
केडीएमसी क्षेत्रात बालकांसाठी विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील काही भागात…
-
केडीएमसी मुख्यालयावर एनआरसी कामगारांची धडक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण जवळील मोहने येथे बंद…
-
केडीएमसी क्षेत्रात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ, आमदारांच नियम पाळण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये गेल्या…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
-
केडीएमसी क्षेत्रात कचरामुक्त तारांकीत सोसायटी स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
केडीएमसी प्रशासन गणेशोत्सव विसर्जनासाठी सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - यंदाच्या गणेशोत्सव विसर्जनासाठी कल्याण…
-
आंबिवली टेकडीवर केडीएमसी आयुक्तांच्याहस्ते वृक्षारोपण
कल्याण/प्रतिनिधी - जैव विविधता उदयानाच्या माध्यमातून नागरिकांना निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी…
-
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण,मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
बुलढाण्यात २० मे पासून कोरडे हवामान राहण्याची शक्यता
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - महाराष्ट्रात उन्हाळा असताना…
-
कल्याण मध्ये २९ मार्च ते २ एप्रिल पर्येंत नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील बचत गटांच्या…
-
एनआरसी वसाहतीमधील कामगारांचा केडीएमसी कार्यालयावर धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - एनआरसी कॉलनी मधील…
-
केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरूच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी…