नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून ५ कोटी रुपयांपर्यंतचा निधी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला असून यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. १८ ऑगस्ट २०१० च्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आल्यामुळे आता मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून एका घटकावर खर्च करण्याची कमाल मर्यादा २५ लाखांवरुन ५ कोटींपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत लहान मच्छिमार बंदरांचा विकास करण्याच्या दृष्टीने आवश्यक कामांना प्रशासकीय मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लहान मच्छिमार बंदरांच्या विकासाच्या योजनेंतर्गत प्रसाधनगृहांचे बांधकाम, विद्युत पाणी पुरवठा, जेट्टीची लांबी वाढविणे, मासे उतरविण्याच्या केंद्रासाठी जोडरस्ता बांधणे, मासे सुकविण्यासाठी ओट्यांचे तसेच गाईड पोस्ट बांधकाम अशा विविध ११ कामांचा समावेश करण्यात आला आहे. यातील एका कामाची अंदाजपत्रकीय रक्कम २५ लाखांपर्यंत १८ ऑगस्ट २०१० च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली होती.
मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सोयी-सुविधांची निर्मिती करण्याकरिता एका घटकावर फक्त रु.२५ लाख खर्च करण्याची कमाल मर्यादा असल्याने विकासकामांना न्याय देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे काळानुरुप या जुन्या शासननिर्णयामध्ये बदल करण्याची आवश्यकता होती, त्यानुसार आता एका कामाची अंदाजपत्रकीय रक्कम २५ लाखांवरुन ५ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आल्याने आता मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी एका कामावर ५ कोटीं रुपयांपर्यत निधी खर्च करता येऊ शकेल. याबाबतचा नवा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आल्याचे मंत्री श्री. शेख यांनी सांगितले.
Related Posts
-
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून प्रात्यक्षिके
प्रतिनिधी . कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत…
-
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य…
-
कोरोना लसीकरणासाठी ठाणे जिल्हा सज्ज
प्रतिनिधी. ठाणे - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ठाणे जिल्ह्यातील ६…
-
राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या…
-
जिल्हा स्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी व सामाजिक…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ६३ टक्के मतदान
मुंबई/प्रतिनिधी - धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या…
-
जळगाव जिल्हा दूध संघात महाविकास आघाडीचे पॅनल
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्हा दूध संघाच्या…
-
अकोला - हातरुण जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितचा दणदणीत विजय
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला - अकोला पॅटर्नने दिला सेना…
-
असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रंथालयांना आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय…
-
5 जी तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - राज्यात ५ जी तंत्रज्ञानासाठी…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
ठाणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना…
- बीसीसीआय च्या वार्षिक प्लेअर कराराची घोषणा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020…
-
जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत,ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शनचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत कृषी…
-
श्रीगोंदयात दुचाकी चोर ५ लाखाच्या मुद्देमालासकट जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - नगर आणि…
-
अकोला जिल्हा परिषदेच्यावतीने महाराष्ट्रातील पाहिले सुसज्ज कोव्हीड सेन्टर
अकोला/ प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रांना पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र व राज्य…
-
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत जागतिक एड्स दिन साजरा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- दि.१ डिसेंबर २०२३ रोजी…
-
जिल्हा पुरवठा अधिकारी झाले "आयर्न मॅन"
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - मूळचे अहमदनगर…
-
राष्ट्रीय विधी विद्यापीठांना १५० कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाने मुंबई, औरंगाबाद…
-
ग्रामपंचायतींच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा योजना
नवी दिल्ली/संघर्ष गांगुर्डे - पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत (XVFC) जिल्हा पंचायतींसह…
-
दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेचा प्रवेश उत्साहात
मुरबाड/प्रतिनिधी - कोविड काळातील दीर्घ मुदतीच्या कालखंडानंतर शासकीय आदेशानुसार दिनांक…
-
ठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात
DESK MARATHI NEWS ONLINE. ठाणे/प्रातिनिधी - मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे…
-
पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८९ कोटींचा निधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पर्यटनस्थळांवर विविध उपाययोजना करण्यासाठी शासनाने…
-
ठाणे जिल्हा मान्सून तयारी आढावा बैठक
प्रतिनिधी . ठाणे - जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती…
-
आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुंबईतील ५ विद्यार्थ्यांचा सहभाग
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे येत्या…
-
आता जिल्हा वार्षिक योजनेतून शाळांसाठी पाच टक्के निधी
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - शालेय शिक्षण व क्रीडा…
-
राष्ट्रीय आपत्तीनिधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्रात आलेल्या पूर…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या…
-
जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलीस विभागाचे बळकटीकरण
अलिबाग/प्रतिनिधी- जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 4 स्कॉर्पिओ,…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
पुणे म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी…
-
आरोग्य विभागाच्या तत्सम योजना जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार…
-
मतदार नोंदणीसाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण…
-
ठाणे जिल्हा कोळी समाज कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आंबिवली येथील अटाळी येथे…
-
जिल्हा परिषद शाळांच्या अंबरनाथ नगरपरिषदेकडे हस्तांतरणासाठी आवश्यक निधी मिळणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - अंबरनाथ नगरपरिषदेला हस्तांतरित…
-
जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत १०५ खेळाडू सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार, युवा कार्यक्रम…
-
ठाणे जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी ४७५ कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे जिल्ह्यासाठी सन २०२२-२३ या वर्षीच्या…
-
बहुप्रतिक्षित "सत्यशोधक" चित्रपट ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - महात्मा ज्योतिराव फुले…
-
राज्य सरकार वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी खर्च करणार अडीच हजार कोटी
प्रतिनिधी. मुंबई - वीज क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा घडविण्याचा संकल्प असून त्याचाच…
-
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जिल्हा वकील संघटनेचे एकदिवसीय उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - मराठा समाजाला…
-
बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ
प्रतिनिधी. मुंबई - महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले…
-
कोकणातील गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - गणेशोत्सवासाठी तब्बल…
-
जिल्हा बंदची हाक देत, मराठा समाजाचा भव्य मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - मराठा समाज…
-
ठाणे जिल्हा परिषदेतील शाळेत इकोफ्रेंडली होळी साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीतील सण…