नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई– आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळाच्या मुख्य पोस्ट मास्टर जनरल वीणा आर.श्रीनिवास यांनी आज ‘फ्लेमिंगो’ पक्ष्यांवर आधारित ‘फ्लेमिंगोज- मुंबईचे विलोभनीय हिवाळी पाहुणे’ या विषयावरील विशेष टपाल तिकीट जारी केले. मुंबईच्या खारफुटी विभागाचे अतिरिक्त मुख्य वन संवर्धन प्रमुख वीरेंद्र तिवारी हे देखील या वेळी उपस्थित होते.
प्रत्येक हिवाळ्यात एक लाखाहून अधिक लहान मोठे फ्लेमिंगो पक्षी स्थलांतर करून मुंबईत येतात. मोठे फ्लेमिंगो 5 फुट उंच आणि पांढरट-गुलाबी रंगाचे असतात तर लहान फ्लेमिंगो 3 फुट उंचीचे आणि गडद गुलाबी रंगाचे असतात.
तसेच, ‘महाराष्ट्र आणि गोव्यातील पक्षीविषयक वैविध्य’ या विषयावरील 10 चित्रांच्या पोस्टकार्डचा समावेश असलेला विशेष संग्रह, बिबट्याच्या पाच चित्रांची पोस्टकार्डे आणि दृक्श्राव्य तथ्ये यांचे देखील यावेळी अनावरण करण्यात आले. हे सर्व संग्रह फिलाटेलिक ब्यूरॉक्स ऑफ मुंबई जीपीओ, पणजी मुख्यालय (गोवा), नाशिक मुख्यालय, औरंगाबाद मुख्यालय, पुणे मुख्यालय आणि नागपूर जीपीओ येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
मुंबई विभागाच्या मुख्य पोस्ट मास्तर स्वाती पांडे, आणि मुंबईच्या खारफुटी संवर्धन पथकाचे वन उप-संवर्धन अधिकारी आदर्श रेड्डी तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकार्जुन हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Related Posts
-
टपाल कार्यालयांमधून राखी साठी विशेष लिफाफ्यांची विक्री
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली - रक्षा बंधन हा…
-
महाराष्ट्र टपाल विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष लिफाफा जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन…
-
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टपाल पाकिटाचे अनावरण
मुंबई/प्रतिनिधी - लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात…
-
जागतिक मधमाशी दिनानिमित्त गोवा टपाल विभागाने कडून विशेष पाकीट आणि तिकीटांचे प्रकाशन
NATION NEWS MARATHI ONLINE. पणजी/प्रतिनिधी - गोवा टपाल विभागाने खादी…
-
मुंबईत फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण
प्रतिनिधी. मुंबई मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्व्हेक्षण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
मराठी भाषा भवन उपकेंद्र नवी मुंबईत
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन…
-
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती…
-
लालूप्रसाद यादव इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - २०१४ पासून…
-
मुंबईत वंचित बहुजन आघाडीची संविधान बचाव महासभा
नेशन न्यूज़ मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीकडून येत्या…
-
मुंबईत पंतप्रधानांच्या रोडशोसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - १५ मे रोजी…
-
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र…
-
तेजश्री' इमारतीत जनमित्राच्या पुतळयाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रातिनिधी - वीज वितरण व्यवस्थेतील…
-
केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास…
-
नवी मुंबईत दीड दिवसीय बाप्पाला उत्साहात निरोप
नेशन न्यूज मराठी टीम.च नवी मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या…
-
नवी मुंबईत इव्ही चार्जिंग स्टेशन सुरु
मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या…
-
आयआरसीटीसीतर्फे बाबासाहेब आंबेडकर विशेष यात्रा पॅकेज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘देखो अपना देश’…
-
माजी सैनिक पाल्यांच्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्जाबाबत आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मुंबई जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा तसेच त्यांचे अवलंबित यांना…
-
बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर उद्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी – लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील…
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दि. ७…
-
मुंबईत महाराष्ट्र दिन समारंभाची रंगीत तालीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या…
-
भारतीय रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांच्या फेऱ्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लाखो भारतीय…
-
विद्यार्थ्यांसाठी टपाल विभागातर्फे दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांची फिलाटेली…
-
अम्मा अरियन चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - NFDC-नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ…
-
मुंबईत भारतीय हवाई दलाची चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी- भारतीय हवाई दलाने 14…
-
शाहीर पियुषी भोसले हिचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात अण्णासाहेब…
-
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे विशेष कॅम्प लावण्याची युवासेनेची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य सरकारकडून राज्यातील कॉलेजेस पुन्हा सुरू करण्याचा…
-
ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाने ओला, उबर व…
-
राज्यस्तरीय वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष…
-
२४ जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे…
-
टपाल खात्याकडून राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी- टपाल खात्याकडून चालू आर्थिक वर्षासाठी…
-
मुंबईत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मालवणी पोलिसांनी…
-
पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मुंबई प्रतिनिधी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया…
-
मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे, शौर्य, पराक्रम,…
-
भरड धान्याबाबत जनजागृतीसाठी इंडिया टुरिझमचा विशेष उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने …
-
टपाल खात्याच्या पथकाने कामाठीपुरा येथे रक्षाबंधन केले साजरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय टपाल खात्याच्या मुंबई…
-
मुंबईत नवीन वर्षात राजकीय भस्मासुराचे होणार दहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - सध्या राजकारणात बरेच…
-
'तैवान एक्स्पो २०२३' व्यापारी प्रदर्शनाचे मुंबईत आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - व्यापाराच्या दृष्टीने…
-
आदिवासी बांधवांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष मोहीम
नाशिक/प्रतिनिधी - आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी वैयक्तिक आणि सामूहिक…
-
१९ मार्चला नदी साक्षरतेविषयी मुंबईत भव्य नृत्यनाट्याचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या…
-
केडीएमसी क्षेत्रात बालकांसाठी विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील काही भागात…
-
भारतीय रेल्वे आणि भारतीय टपाल विभागाची ‘संयुक्त पार्सल सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय टपाल विभाग…
-
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी…
-
राज्यात ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
मुंबई प्रतिनिधी- शैक्षणिक, सेवा, निवडणूक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या…
-
१२ डिसेंबरपासून दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस…
-
मुंबईत गोवर रोगाच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण…
-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत…
-
मुंबईत एनएफडीसी आणि अर्जेंटिना चित्रपट महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.मुंबई/प्रतिनिधी - भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास…