भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी येथील रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर सध्या मोठं मोठे खड्डे पडल्याने अनेक अपघात घडत आहेत. रविवारी पती व दिड वर्षाच्या मुली सोबत रक्षाबंधानासाठी माहेरी जाणाऱ्या महिलेच्या पतीची दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्याने अपघात झाल्याची घटना पायगाव येथे दुपारी घडली आहे. या अपघातात माहिलेसह पती व दिड वर्षांची मुलगी असे तीन जण जखमी झाले असून या तिघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
सुशीला संदेश गोऱ्हे ( वय २१ ) संदेश गोऱ्हे (२६ ) व त्यांची दिड वर्षांची एक मुलगी वैभवी असे खड्ड्यांमुळे जखमी झालेल्यांची नावे असून ते कामण येथील रहिवासी आहेत. आज रक्षाबंधनाचा सण असल्याने जखमी सुशीला गोऱ्हे या आपल्या माहेरी पायगाव ब्राम्हणपाडा येथे पती व मुलीसह दुचाकीवरून येत होत्या त्यावेळी पायगाव जवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये दुचाकी आदळल्याने तिघेही गाडीवरून खाली पडले . झालेल्या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले असून तिघांनाही स्थानिकांच्या मदतीने अंजुरफाटा येथील खासगी रुगणालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सुमारे एक तास जखमी महिला व तिचे पती रस्त्यावरच होते. रुग्णालयात नेण्यासाठी सुप्रीम इन्फ्रा टोल कंपनीची रुग्णवाहिका देखील याठिकाणी अली नव्हती. स्थानिक रिक्षा वाल्याच्या मदतीने हितेश तांगडी यांनी महिला व तिच्या जखमी पतीला खारबाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले मात्र जखम जास्तअसल्याने पुढील उपचारासाठी अंजुरफाटा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
विशेष म्हणजे मानकोली अंजुरफाटा चिंचोटी या रस्त्याकडे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबरच टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीचे पुरता दुर्लक्ष असल्याने या रस्त्याची सध्या दुरावस्था होऊन अशा प्रकारचे अपघात रोज घडत आहेत. मागच्या आठवड्यात स्थानिकांनी या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत रास्ता रोको आंदोलन केले होते तर दिन दिवसांपूर्वी रस्त्याच्या दुरावस्था झाल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा टोल नाका देखील फोडला होता. रस्त्यावर खड्डे असूनही टोल कंपनी टोल वसुली मात्र नियमित करीत असल्याने स्थानिकांमध्ये रस्त्याच्या दुरावस्थे बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व सुप्रीम कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Related Posts
-
परभणीत वीज पडून तीन ठार; तीन जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. परभणी/प्रतिनिधी - गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा आणि…
-
मराठा मोर्चातून परतणाऱ्या वाहनाचा अपघात, ५ जण जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - मराठा समाजाला आरक्षण मिळावे…
-
एसटी आणि बुलेटचा भीषण अपघात,तीन मित्राचा मृत्यु
नेशन न्यूज मराठी टिम. बीड - अहेर वडगाव या ठिकाणाहून…
-
मुंबई आग्रा महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, २१ प्रवाशी जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर 70…
-
खड्ड्यामुळे भरधाव ट्रॅव्हल बसला अपघात, एक ठार आठ जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - रस्त्यावरील खड्ड्यामुळे…
-
डोंबिवलीत खाजगी रुग्णालयातील लिफ्ट कोसळून कोरोना रुग्णासह तिघे जण जखमी
कल्याण/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोरोना रुग्णालयात कधी आग लागणे…
-
डोंबिवलीत रेल्वेची कच्ची भिंत कोसळून दोन मजूर मृत,तीन जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - रेल्वेच्या संरक्षक भिंतीचे काम…
-
भिवंडीत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आंदोलन पेटले,मनसे कार्यकत्यांनी टोलनाका फोडला
भिवंडी/प्रतिनिधी - सप्टेंबर रोजी रस्ते दुरुस्तीसाठी टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी…
-
भिवंडीत एक मजली इमारत कोसळली,एकाचा मृत्यू तर सात जण जखमी
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी शहरातील आजमी नगर , टिपू सुलतान चौक परिसरात…
-
बुलडाण्याच्या देऊळगावराजा बायपासवर परिवहन बस आणि ट्रकचा अपघात, एक ठार तर २५ प्रवासी जखमी
बुलडाणा/प्रतिनिधी - जिल्ह्यातील देऊळगावराजा शहराजवळील बायपासवर एसटी बस आणि ट्रकचा…
-
भिवंडीत पेपर गोदामाला भीषण आग
भिवंडी/प्रतिनिधी- भिवंडीत गोदामांसह यंत्रमाग कारखान्याला आग लागण्याच्या घटना नेहमीच घडत असतात.…
-
तीन बिबट्यांची करंट देऊन शिकार
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यातील…
-
भिवंडीत साजरी झाली पोषणाची मंगळागौर
भिवंडी/प्रतिनिधी - गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.…
-
भिवंडीत यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली, तीन मजुरांचा मृत्यू तर तीन जण गंभीर
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी…
-
सर्पमित्राने दिले अजगराच्या तीन पिल्लांना जीवनदान
कल्याण/ कल्याण ग्रामीण चौरे गाव परिसरातील फार्महाऊसमध्ये तीन अजगराची पिले…
-
शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने विद्यार्थी जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - रावणगाव या…
-
ठाकुर्लीत हॉटेलमधील कुकरचा स्फोटात ग्राहक गंभीर जखमी
प्रतिनिधी. डोंबिवली - ठाकुर्ली पूर्वेकडील स्टेशनजवळील सौभाग्य न्यू किचन या…
-
करमाळा येथे दूधाच्या टँकरला अपघात,चालकाचा मृत्यु
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर /प्रतिनिधी - करमाळा तालुक्यात घोटी…
-
उरण येथील गव्हाण चिरनेर रस्त्यावर भीषण अपघात
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - उरण येथिल गव्हाण…
-
चंद्रपुरात तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - जगप्रसिध्द ताडोबा अंधारी…
-
खड्ड्यांमुळे गणेशोत्सवात भक्तांसोबत बाप्पाची तारेवरची कसरत
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - बऱ्हाणपूर अंकलेश्वर…
-
महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दैनंदिन जीवनात जनतेच्या संरक्षणासाठी…
-
जखमी माकडाला वाचविण्यात वॉर संस्थेला यश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे- गेले अनेक दिवस डोंबिवली शीळ रोडवरील लेक शोर परिसरात…
-
भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग
भिवंडी/ प्रतिनिधी - भिवंडीत आग लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून गोदाम…
-
लस घेण्यासाठी निघालेल्या महिलेचा खड्ड्यांमुळे मृत्यू
कल्याण : कल्याण पश्चिमेतील गांधारी रोडवर दीरासोबत दुचाकीवरून लस घेण्यासाठी जाताना…
-
राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी तीन खेळाडूची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे येथे नुकत्याच झालेल्या…
-
ऊसाने भरलेला ट्रक पाण्यात कोसळला; चालक गंभीर जखमी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी- ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण…
-
कांद्याचे लिलाव सलग तीन दिवसांपासून बंद
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्राकडून कांद्याच्या…
-
तीन वर्षाच्या मुलाची विक्री करणाऱ्या वडिलांना बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - दारूच्या आहारी गेलेल्या…
-
तीन गावठी कट्ट्यासह,दोन आरोपींना चोपड्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - चोपडा ग्रामीण…
-
भिवंडीत ब्रशच्या गोदामाला भीषण आग,अग्नितांडाव सुरूच
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीत आग लागल्याच्या घटना थांबता थांबत नसून दापोडा गावच्या…
-
भरधाव खाजगी बस कोसळून अपघात; जखमींवर उपचार सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - देशात होणारे…
-
भिवंडीत नगरसेवक ५० लाखाची लाच घेताना अटक
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी महानगरपालिकेचे कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती यांना…
-
भिवंडीत अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू
भिवंडी/प्रतिनिधी - शहरातील गायत्रीनगर परिसरातील रामनगर येथे एका घराची भिंत कोसळून…
-
दोन वाहनांची जोरदार धडक, ६ जण जागीच ठार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - वाशिम येथील शिक्षक…
-
महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - स्वच्छ विद्यालयांसाठी ठरवून…
-
केमिकल कंपनीत मोठा स्फोट,४ जण अडकल्याची भीती
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव एम आय…
-
बीड-परळी रस्त्यावर दुचाकीचा अपघात, २ तरुण ठार
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - परळी येथून स्कुटी वरुन परतताना…
-
महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पोलीस सेवेत अदम्य…
-
महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - विविध क्षेत्रात उल्लेखनीय…
-
मराठा आंदोलकांवर पोलीसांचा लाठीचार्ज, महिला आंदोलकांसह पोलिस महिला जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - आंदोलनाला हिंसक…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी…
-
कराडमध्ये अज्ञात वस्तूचा भीषण स्फोट, स्फोटत चार व्यक्ती जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - कराड येथील मुजावर कॉलनी…
-
कल्याण मधील इमारतीची पार्किंग लिफ्ट कोसळली,तीन कर्मचारी जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याणातील माणिक कॉलनी येथील…
-
मद्यधुंद एसटी चालकाने दिली महिलेला धडक, महिला गंभीर जखमी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बस चालकाने दारूच्या…
-
भिवंडीत लसीकरणात स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्याची मागणी
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीतील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी करण्यात येणारे लसीकरण सध्या लसींच्या…
-
पळासनेर जवळील अपघातानंतर साक्री तालुक्यात झाला भीषण अपघात
नेशन न्यूज मराठी टिम. धुळे/प्रतीनिधी- धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील पळासनेरजवळ…
-
भिवंडीत महसूल विभागाची १९५ गोदामांवर जप्तीची कारवाई
भिवंडी प्रतिनिधी-महसूल विभाग कडून प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष समाप्तीच्या सुमारास…