नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.
Related Posts
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या संख्या वाढीस मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता…
-
एमपीएससीच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील…
-
सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे…
-
नागपूर फ्लाइंग क्लबला डीजीसीएची मान्यता
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे डीजीसीएच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची…
-
हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास केंद्राची मान्यता
मुंबई प्रतिनिधी - हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन…
-
औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर…
-
भारतीय वायुसेनेमध्ये शस्त्रास्त्र परीचालन शाखा स्थापन करण्यास सरकारची मान्यता
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सरकारने शस्त्रास्त्र निर्मिती…
-
राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात राजकीय व सामाजिक…
-
कापूस खरेदी न करणाऱ्या जिनिंगची मान्यता रद्द जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
प्रतिनिधी. चंद्रपूर- सोसायटी अॅग्रो प्रोसेअर्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड धानोरा ता.…
-
कब्जेहक्काने मंजूर जमिनीवर बेकरी व्यवसाय करण्यास,हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासकीय जमिनीवर बेकरी व्यवसायासाठी…
-
पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक…
-
नाशिक येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालयासह ४३० खाटांच्या रूग्णालयास मान्यता
मुंबई प्रतिनिधी - नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन…
-
जालना येथे ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोरुग्णालयास मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्नागिरी या चार…
-
अनेक तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे टपाल संघटनांची मान्यता रद्द
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सेवा संघटना हा…
-
राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार; विधेयक विधिमंडळात मांडण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास व…
-
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेस राज्य मंत्रीमंडळाची मान्यता
प्रतिनिधी. मुंबई - मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी गुंतवणूक…
-
शेळी व मेंढी यांच्या सुधारित खरेदी दरास मान्यता,जिल्हास्तरावरील योजनेत बदल
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हास्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये बदल करून आता…
-
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम.फील पदव्युत्तर पदवी सुरु करण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम. फील…
-
वक्फ संस्थांच्या सुधारित भाडेपट्ट्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातील विविध…
-
व्हिडीओ द्रारे केवायसी करण्यास रिझर्व बँकेची ची मान्यता दुर्गम भागातील नागरिकाना दिलासा
नवी दिल्ली- बँका आणि ग्राहकाच्या सोयी साठी व्ही –सिआयपी प्रक्रिये…
-
राज्य लोकसेवा आयोगाच्या इमारतीसाठी २८२ कोटी २५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य लोकसेवा आयोगाच्या नवी…
-
राज्यात विविध ठिकाणी जिल्हा तसेच दिवाणी न्यायालये स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत,…
-
केडीएमसीची गृहसंकुलातही सशुल्क लसीकरणाला परवानगी, ३३ खाजगी रुग्णालयांना खाजगी लसीकरण केंद्र म्हणून मान्यता
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त…
-
महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी शक्ती विधेयकास मान्यता
प्रतिनिधी. मुंबई - महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे…
-
रायगड जिल्ह्यात २० हजार कोटींच्या कागद निर्मिती उद्योगास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविडमुळे मंदावलेला उद्योग क्षेत्राचा…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सर्वसमावेशक “डिजिटल जाहिरात धोरण, २०२३ ला मान्यता
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- माहिती आणि प्रसारण…
-
दोनशे कोटी रुपयांची आंतरराज्यीय खोटी बिले देणारे सहा जण गजाआड
मुंबई प्रतिनिधी - वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत खरेदी करणाऱ्या…
-
बीड जिल्ह्यातील ब्रीज कम बंधाऱ्यासाठी बनावट तांत्रिक मान्यता; चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करणार - राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बीड जिल्ह्यातील पाटोदा नगरपंचायत…
-
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर. एन. कूपर सर्वसाधारण रुग्णालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय…
-
आरोग्य विभागात २२०० पदे भरण्यास मान्यता,जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार - आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य…