नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – खोटी बिले देऊन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत हिरालाल जैन व प्रमोद कातरनवरे या दोन व्यक्तींना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी साठी १६ मार्च २०२२ रोजी अटक केली आहे.
खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे.टेस्को इम्पेक्स आणि मे. पारसमणी ट्रेडर्स या प्रकरणांमध्ये अन्वेषण भेट देण्यात आली होती. टेस्को इम्पेक्सचे मालक प्रमोद कातरनवरे आणि पारसमणी ट्रेडर्स या कंपनीचे मालक गणेश काकड हे कोणताही व्यवसाय करीत नाहीत. दोन्ही प्रकरणांमध्ये वस्तूंच्या पुरवठ्याशिवाय १९७ कोटी रुपयांची बनावट बीजक देऊन आणि २९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवाकर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरीत करून २९ कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. म्हणूनच दोन्ही करदात्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तूंचा पुरवठा न करता बिजक किंवा बिले जारी करुन शासनाची महसूल नुकसान केले आहे.
या दोन्ही प्रकरणांमध्ये हिरालाल जैन हे कर्ताधर्ता असून प्रमोद कातरनवरे हे ही महसूल नुकसानीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हिरालाल जैन व प्रमोद कातरनवरे या दोन व्यक्तींना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरीसाठी १६ मार्च २०२२ रोजी अटक केली आहे. या व्यक्तींचे कृत्य हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवाकर कायदा २०१७ नुसार तुरूंगवासास पात्र आहे. या दोन्ही व्यक्तींना मा. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दि. २८ मार्च २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात अन्वेषण अधिकारी सहायक राज्यकर आयुक्त श्रीकांत पवार हे राज्यकर उपआयुक्त प्रविण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. या तपासासाठी सहआयुक्त अन्वेषण कर अनिल भंडारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, या कार्यवाहीसाठी सुजित पाटील, प्रशांत खराडे, विद्याधर जगताप, सुमेधकुमार गायकवाड, रंजित हातोले आणि श्रीमती लीनता चव्हाण, सर्व सहाय्यक राज्यकर आयुक्त हे सहभागी होते. सलग दोन महिन्यांच्या अटक कार्यवाहीतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे, असे एका पत्रकाद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे कळविले आहे.
Related Posts
-
१६५ कोटी रुपयांच्या बनावट विक्री बिलांच्या प्रकरणी दोन जणांना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी- महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने…
-
बनावट जीएसटी पावत्या जारी करून ११.६१ कोटी रुपयांची फसवणूक, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पालघर/प्रतिनिधी - पालघर आयुक्तालय, मुंबई विभागाच्या…
-
मुंबईत २६३ कोटी रुपयांचा जीएसटी इनव्हॉइस घोटाळा उघडकीस, एकाला अटक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या…
-
सव्वा दोन कोटीच्या सोन्यासह दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज…
-
जीएसटी चुकवून फसवणूक करणाऱ्याला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर…
-
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक
प्रतिनिधी. डोंबिवली - वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी…
-
तीन गावठी कट्ट्यासह,दोन आरोपींना चोपड्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - चोपडा ग्रामीण…
-
बीड मध्ये कोट्यवधीचे चंदन जप्त,दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या केज पोलिसांना…
-
करचुकवेगिरी प्रकरणी मुंबईत जीएसटी विभागाची कारवाई,एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 40.95 कोटी रुपयांच्या बनावट…
-
खाजगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बोगस देयकाप्रकरणी अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - करचुकवेगिरी करुन शासकीय महसूल बुडविणाऱ्या…
-
सात कोटींचा महसूल बुडविल्याप्रकरणी जीएसटी विभागाकडून एकास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासनाच्या महाराष्ट्र वस्तू व…
-
५५ कोटीच्या बोगस पावत्या प्रकरणी दोन जणांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी - केंद्रीय वस्तू आणि सेवा…
-
मुंबई विमानतळावर १८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, दोन प्रवाशी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - इथिओपिअन एअरलाईन्सचे विमान ईटी-640 ने…
-
माता रमाई स्मृतीदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाच्या उंच शिखरावर नेणारी दिव्य…
-
८१७ कोटी रुपयांचा बनावट जीएसटी इनव्हॉईस घोटाळा उघड
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई विभागातील सीजीएसटी बेलापूर…
-
२० लाख रुपयांच्या लाच प्रकरणी सात आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - 19.96 लाख…
-
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर १५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, विदेशी नागरिकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या…
-
सुमारे ११७.१४ कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा,मुंबईत एकला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खोटी खरेदीची बिजके प्राप्त करून…
-
लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी- सरकारी कार्यालयात खाबुगिरी ही…
-
शासनाच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांचा ५ सप्टेंबरला लिलाव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आठ वर्षे…
-
दारू न दिल्याच्या रागातून तरुणाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना अटक
कल्याण/प्रतिनिधी - दारू न दिल्याच्या रागातून दोन जणांनी एका तरुणाला बेदम…
-
डोंबिवलीत दोन सराईत सोनसाखळी चोरांना मानपाडा पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - भिवंडीतील दोन तरूण कल्याण-डोंबिवली…
-
गडचिरोली जिल्ह्यासाठी २७ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन
गडचिरोली/प्रतिनिधी - गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून येथील स्थानिकांना…
-
२३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक,जीएसटी विभागाची मोठी कारवाई
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर…
-
ऑगस्ट २०२२ मध्ये १,४३,६१२ कोटी रुपये जीएसटी महसूल संकलित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑगस्ट 2022 मध्ये…
-
विविध बँकांच्या २८९ कोटी रुपयांची फसवणूक,सीबीआयने खाजगी बँकेच्या व्यवस्थापकांना केली अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विविध बँकांच्या संघाशी संबंधित…
-
महावितरण कल्याण एकच्या विशेष पथकाने दोन महिन्यात पकडली १ कोटी ४३ लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मंडल कार्यालय…
-
ऑक्टोबर २०२२ मधे एकत्रित जीएसटी महसूल संकलन १,५१,७१८ कोटी रुपये
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑक्टोबर 2022 मध्ये…
-
१९ कोटी रुपयांच्या आयकर फसवणूक प्रकरणी ओपो मोबाईल कंपनीच्या वित्तीय व्यवस्थापकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/प्रतिनिधी - मेसर्स ओपो (OPPO) मोबाईल्स…
-
मुंबईत ६० कोटीचे बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट बनविणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सीजीएसटी आयुक्तालय, मुंबई पश्चिम…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
गावठी पिस्टलसह एकला अटक
रत्नागिरी/प्रतिनिधी - गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीला चिपळूण पोलीसांनी अटक केली…
-
प्रसादातून २०० भाविकांना विषबाधा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाणा लोणार तालुक्यातील…
-
प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
कल्याण/प्रतिनिधी - प्रवाशाला लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या १६ तासात…
-
वंचितच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याना अटक
प्रतिनिधी. पुणे - पुण्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये साखर आयुक्तांची उसाच्या…
-
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. पॅरोलवर…
-
जवानांसाठी दोन लाख राख्या केल्या रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - देशाच्या रक्षणासाठी…
-
दूधगंगा पतसंस्थेत 80 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oTT-hLXRWxc अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर…
-
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगाराला पनवेल मध्ये अटक
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल/प्रतिनिधी - उत्तरप्रदेश आजमगढ़ मध्ये 33…
-
अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध मोहीम, दोन बार्ज व दोन सक्शन पंपावर कार्यवाही
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्ह्यातील अवैध गौण खनिज…
-
आठ पिस्टलसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत ट्रॉम्बे पोलिसांनी…
-
अवैध दारूच्या साठ्यासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - मध्यप्रदेश मधून…
-
अंमली पदार्थाच्या मोठ्या साठयासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - किनारपट्टीवरील लोकांसाठी…
-
कल्याण पूर्वेत कंटेनरच्या धडकेने दोन रिक्षा चक्काचूर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण पश्चिमेतील श्री तिसाई माता उड्डाणपूल…
-
कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार…
-
फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पूर्व…
-
जीएसटी मुंबई पश्चिम विभागाकडून १५.२३ कोटीचा बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्रीय वस्तू आणि सेवाकर…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
एटीएम फोडणारा रंगेहात अटक, घटना सीसीटीव्हीत कैद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/TV8goaAFFZY?si=jDPLh4GjnAqZKo0V नांदेड प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील…
-
जामनेरच्या भोंदू बाबाला धुळ्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - भविष्य सांगण्याचा…