भिवंडी/ प्रतिनिधी – भिवंडीतील कारीवली गावच्या हद्दीत असलेल्या खदानीच्या बाजूला असलेल्या कार्यालयात जिलेटिनच्या अवैध साठ्यावर ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी धाड टाकून याठिकाणाहून तब्बल १२ हजार जिलेटीन च्या कांड्या जप्त करण्यात आल्या असून एका वर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. गुरुनाथ काशिनाथ म्हात्रे ( वय ५३ रा. कालवार ) असे अवैध जिलेटीन साठा साठविल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने आपल्या कारीवली येथील महेश स्टोन चाळीत असलेल्या कार्यालयाच्या स्टोअर रूम मध्ये मानवी जिवीतास धोका निर्माण होईल हे माहित असतांनाही सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे २५ किलो वजनाचे एकुण ६० बॉक्स त्यात एकुण ११,४०० जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांडया ज्यांचे एकूण वजन १,५०० किलो असून डेक्कन पॉवर कंपनीचे ०३ बॉक्स त्या प्रत्येक बॉक्समध्ये २०० जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांडया अशा एकुण ६०० जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांडया ज्यांचे एकुण वजन ७५ किलो अशा एकुण १२ हजार जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांडया व सोलर कंपनीचे २५०८ इलेक्ट्रीक डेटोनेटर व डेक्कन कंपनीचे ५०० इलेक्ट्रीक डेटोनेटर असे एकुण ३००८ इलेक्ट्रीक डेटोनेटर असा मोठया प्रमाणात जिलेटीन व इलेक्ट्रीक डेटोनेटर असा एकुण २ लाख ७ हजार रुपये किंमतीचा स्फोटक पदार्थांचा साठा विना परवाना व बेकायदेशीरित्या साठविला असल्याचे आढळून आले.
या अवैध जिलेटीन साठ्याबाबत ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी याठिकाणी छापा टाकून अवैध जिलेटीन साठा जप्त केला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणे गुन्हे युनिट एकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल जाधव करीत आहेत. तर घटनास्थळी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्यासह भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस ए इंदलकर, तसेच भिवंडी व ठाणे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट दिल्या आहेत.
Related Posts
-
ठाणे जिल्ह्यात आजअखेर ४ हजार ७७१ रुग्णांची कोरोनावर मात
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यात आज अखेर पर्यत ४हजार…
-
ठाणे जिल्ह्यातील आजअखेर पर्यत ५६ हजार मजुर मूळगावी रवाना
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान,…
-
ठाणे गुन्हे शाखेकडून अवैध अग्निशस्त्रांसह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. https://youtu.be/400BykYDT-Q?si=uSrhAZV0Y9hk_OKb ठाणे/प्रतिनिधी - एकीकडे लोकसभा…
-
आठ लाख ७६ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/kF2oAjsmXJw?si=paok3e5Q6kvZcrqr बुलढाणा/प्रतिनिधी- बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे…
-
ठाणे जिल्ह्यात अवैध दारू निर्मितीवर कारवाई, २३.५५ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी…
-
ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २४ हजार ९०४ प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय…
-
ड्रग्स विकणाऱ्या दोन नायजेरियनसह एका रिक्षा चालकाला ठाणे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे गुन्हे अन्वेशण विभाग…
-
सोलापूर मधीलअनगर गावच्या शिवारातून ६ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त
सोलापूर/अशोक कांबळे - शेताच्या बांधावर गांजाच्या झाडांची लागवड करून विक्री…
-
ठाणे जिल्ह्यात ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना बजावता येणार मतदानाचा हक्क
NATION NEWS MARATHI ONLINE. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24…
-
ठाणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून तीन महिन्यात सुमारे ३६ लाख ९५ हजारांचे अंमली पदार्थ जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत…
-
ठाणे गुन्हे शाखा युनिट ५ ने पकडल्या ८५ लाख ४८ हजार रुपयाच्या बनावट नोटा,तिघाना ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी. ठाणे - गुन्हे शाखा युनिट 5 यांनी भारतीय चलनातील…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
ठाणे कोव्हीड 19 योद्धा स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात संचारबंदीच्या काळात झोपटपट्टी…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
नागरिकांच्या सुरक्षितेत वाढ,पोलिसांनी सुरु केलं 'माझे ठाणे सुरक्षित ठाणे' ऍप
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलिस नागरिकांच्या…
-
ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैदांच्या कौशल्यातून निर्मित वस्तूचे प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- दिवाळी सण म्हटला की,मोठी आर्थिक…
-
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
येवला पोलिसांकडून ९६ हजाराचा गुटखा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यात…
-
खो खो स्पर्धेत ठाणे संघ विजयी
नवी मुंबई/प्रतिनिधी - क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा…
-
ठाणे जिल्ह्यात वाढते आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय…
-
सकल मराठा समाजाच्या वतीने ठाणे बंदची हाक; पोलिस सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जालना येथील…
-
ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक…
-
ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहक कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - देशात ज्याप्रमाणे…
-
ठाणे जिल्हा कोळी समाज कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आंबिवली येथील अटाळी येथे…
-
ठाणे जिल्हापरिषदेच्या रानभाज्या महोत्सवाला उत्सुर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/6VrM-HnBcUQ?si=kQT25yXzj9oBVk9C ठाणे/संघर्ष गांगुर्डे - ठाणे जिल्हा…
-
महाराष्ट्रात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे, गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूककाळात मनाई आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील पिंपळास, वळ…
-
ठाणे जिल्हा परिषदेतील शाळेत इकोफ्रेंडली होळी साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीतील सण…
-
ठाणे महापालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील…
-
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीएसटी विरोधात वंचितचे आंदोलन
नेशन न्युज मराठी टिम. ठाणे - वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता…
-
ठाणे जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्हयातील सर्व तालुका…
-
ठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक गरीब,…
-
ठाणे लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी 43 नामनिर्देशनपत्रांचे वाटप
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे मतदारसंघ शिवसेना, भाजपचा…
-
ठाणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना…
-
जुगार अड्ड्यावर धाड,२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - कारेगाव शेतशिवारात सुरू असलेल्या…
-
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ६ उमेदवारांचे अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पाचव्या टप्यातील उमेदवारी…
-
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने ठाणे मिलेट महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष…
-
ठाणे जिल्हाचा बारावीचा निकाल ९२.६७ टक्के
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…