नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – स्वच्छ भारत मिशन-नागरी अंतर्गत साजरा करण्यात आलेल्या ‘स्वच्छोत्सवा’त महाराष्ट्रातील 12 स्वच्छता दूत महिलांचा सहभाग असून अन्य राज्यातील एकूण 300 स्वच्छता दूत महिला उपस्थित होत्या.
येथील हॅबीटॅट सेंटर मध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ भारत मिशन- नागरीच्या अंतर्गत स्वच्छोत्सव उपक्रमात ‘आंतरराष्ट्रीय शुन्य कचरा दिवस’ (International day of Zero Waste) राबविण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय गृहनिर्माण नागरी व्यवहार मंत्री हरदिप सिंग पूरी, सचिव मनोज जोशी आणि अन्य वरीष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यातून स्वच्छ भारत अभियानाचे सहायक आयुक्त महेश चौधरी उपस्थित होते.
यामध्ये देशभरातील स्वच्छता क्षेत्रातील कार्यरत निवडक बचत गटातील प्रातिधिनिक महिला स्वच्छता दूत या कार्यक्रमास उपस्थित होत्या. महाराष्ट्रातील नगरपालिका, महानगरपालिकेतील एकूण 12 महिलांचा समावेश होता.
बचत गटांच्या माध्यमातून स्वच्छेतेशी संबंधित काम करीत असतांना मान, सन्मान आणि धन आयुष्यात कमविता आले असल्याची भावना यावेळी सर्वच महिलांनी व्यक्त केली. हाताला मिळालेले कोणतेही काम लहान मोठे नसुन त्यातून मिळणारे समाधान महत्वाचे असल्याची प्रतिक्रीयाही यावेळी या महिलांनी दिली.
महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिकतून निवडक 12 महिला स्वच्छता दूत या स्वच्छोत्सव कार्यक्रमास उपस्थित होत्या. यामध्ये नागपूर महानगरपालिकेने सावित्री बचत गटाला भंगार विक्रीसाठी दिनदयाळ अंत्योदय योजने अंतर्गत प्रोत्साहन दिले असल्याचे बचत गटाच्या संगीता रामटेके यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील जोत्सना झुमनाके या कावेरी बचत गटामार्फत डंपींग यार्ड चे काम करतात. यामध्ये त्या ओला आणि सुखा कचरा वेगवेगळा करून त्यातून कपोस्ट आणि वर्मी कपोस्ट खत तयार करतात.
परभणी महानगरपालिकेच्या नव उमेद वस्ती स्तरच्या अध्यक्षा चतुरा चव्हाण यांनी स्वत:च्या टेरेसवर गार्डन करून भाज्या पिकविल्या. पुढे त्यांनी कंपोस्ट खत बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. आता त्या इतरांना प्रशिक्षित करतात. परभणीच्याच जनहीत संस्थेच्या उपाध्यक्ष तस्लीम पठाण या ही ओला कचरा आणि सुखा कचरा वेगळा करून त्यातून कपोस्ट खत बनविण्याचे ते काम करतात आणि इतरांनाही प्रशिक्षण देतात. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीच्या रूखसाना या देखील ओला कचरा सुखा कचरा वेगवेगळा करण्याचे काम करतात. यातून त्या कंपोस्ट खत, गांडूळ खत, वर्मी खत तयार करून हे खत विकतातअकोल्यातील अशोका वस्ती स्तर संघाच्या पुष्पा राऊत यांना अकोला महानगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय स्वच्छता करण्याचे कंत्राट मिळालेले आहे. त्यांच्यासह 10 महिला या कामात आहेत. अकोल्याच्याच निर्भया वस्ती स्तर संघाच्या आरती मेघे यांनी शहरात घंटा गाडी आणि सार्वजनिक पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले असून त्यात त्यांना यश मिळाले. यासह त्यांचा समुह सार्वजनिक शौचालय स्वच्छता राखण्याचे काम करतो.
भुसावळ येथील मल्ल्हारी वाघ या आलो आणि सुखा कचरा वेचण्याचे काम करतात. नाशिकवरून आलेल्या रत्नमाला पात्रे याही ओला कचरा सुखा कचरा वेचतात. जालन्याच्या श्रीमती लोखंडे या घंटा गाडीत कचरा गोळा करण्याचे काम करतात. मालेगाव नगरपालिकेच्या स्वच्छता कामगार कमला धिवरे या ही प्रतिनिधी म्हणुन उपस्थित होत्या. राजधानी दिल्लीत या स्वच्छता दूतांचा झालेल्या सन्मानामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
Related Posts
-
केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास…
-
'इंडियन स्वच्छता लीग'मध्ये नवी मुंबई युवक सहभागात देशात प्रथम
नेशन न्युज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी -17 सप्टेंबर ते 2…
-
दिल्ली येथे महाराष्ट्रातील आयसीटीसी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील 191 आयसीटीसी समुपदेशन केंद्र सरकारच्या…
-
महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील सर्वोच्च नागरी…
-
आंतरराष्ट्रीय प्रवास करून 'मोऱ्या' महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत रसिकांच्या भेटीला!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लंडन येथील 'सोहोवाला…
-
स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त केडीएमसीतर्फे स्वच्छता जनजागृती रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - स्वच्छता ही एक सवय…
-
महाराष्ट्रातील सात अधिकारी व जवानांना संरक्षण अलंकरण सन्मान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि उत्कृष्टसेवेसाठी राष्ट्रपती राम नाथ…
-
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना शिक्षण…
-
महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील तीन हस्त…
-
महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार…
-
शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत केडीएमसीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील शहर स्वच्छ…
-
महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना सरस फूड फेस्टीवलमध्ये खवय्यांची पसंती
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सरस फूड फेस्टीवलमध्ये महाराष्ट्रातील…
-
महाराष्ट्रातील ८ अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांना अग्निशमन शौर्य पदक
नवी दिल्ली/प्रतिनिधी - अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील 8 अग्निशमन…
-
महाराष्ट्रातील ५ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सर्वोच्च…
-
डोंबिवलीत ए.एस.जी.आय हॉस्पिटलतर्फे स्वच्छता मोहीम, नागरीकांनाही केले स्वच्छतेसाठी आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/V2rUNc1uKnU डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - दिवाळी सणात…
-
महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - स्वच्छ विद्यालयांसाठी ठरवून…
-
महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना क्रीडा पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष…
-
'सह्याद्री' युद्धनौकेचा, पहिल्या भारत-इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय सागरी युद्ध सरावामध्ये सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय…
-
महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पोलीस सेवेत अदम्य…
-
आयटीबी बर्लिन व्यापार मेळ्याव्यात महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक पातळीवर चालना…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातीलसाखर कारखान्यांना आज राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांसाठी…
-
नौदल प्रमुख ॲडमिरल यांचा २५ व्या आंतरराष्ट्रीय सागर शक्ति परिषदेत सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय…
-
स्वच्छ अमृत महोत्सवा”च्या स्वच्छता कार्यात तृतीयपंथीयांचा उत्स्फुर्त सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - “स्वच्छ अमृत महोत्सवा”च्या…
-
महाराष्ट्रातील सुदान मध्ये अडकलेले १९ नागरिक मायभूमीत दाखल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या…
-
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील पाच बालकांची निवड
प्रतिनिधी. नवी दिल्ली - महाराष्ट्राचे गुणवान बालक कामेश्वर वाघमारे, काम्या…
-
‘उन्नती’ प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ६ प्रशिक्षित उमेदवार सन्मानित
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्र शासनाच्या ‘उन्नती’…
-
संत गाडगेबाबाच्या विचारानेच स्वच्छता करण्याची प्रेरणा, तरुणांनी श्रमदानातून केली स्वच्छता
प्रतिनिधी. सोलापूर - माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे असा महान विचार…
-
महाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना कोविड वुमन वॉरियर पुरस्कार
प्रतिनिधी. नवी दिल्ली - कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावलेल्या…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव
नवी दिल्ली/प्रतिनिधी - गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद…
-
महाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली- प्रसिध्द गायक सुरेश वाडकर ,नाटककार…
-
केडीएमसीच्या स्वच्छता अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त…
-
विसर्जनानंतर ‘पुनीत सागर’ मोहिमेच्या माध्यमातून एनसीसी कॅडेट्सकडून स्वच्छता मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - गणेश विसर्जन…
-
महाराष्ट्रातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी २० जूनला निवडणूक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्रातून विधानपरिषदेवर रिक्त होत…
-
नवी मुंबईत इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत राबवली खारफुटी स्वच्छता मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - 17…
-
वालधुनी नदी स्वच्छता समितीने घेतली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - योगीधाम परिसरातील शिव अमृतधाम येथील नागरिकांनी तसेच…
-
केडीएमसी क्षेत्रात इंडियन स्वच्छता लिग अभियानाला सुरवात
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - इंडियन स्वच्छता…
-
‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात आयटीआय विद्यार्थ्यांचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शहराला स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविण्याच्या…
-
पंजाबमध्ये गतका खेळात महाराष्ट्रातील खेळाडूंनी पटकावली २६ पदके
कल्याण/प्रतिनिधी - गतका फेडरेशन द्वारा आयोजित दोन दिवसीय पाचवी ओपन गतका…
-
केडीएमसीच्या प्लास्टिक निर्मुलनाच्या मोहिमेत चिमुकल्यांचा सहभाग
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात `शुन्य कचरा मोहिम` प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी आणि…
-
महाराष्ट्रातील आदिवासींच्या हातमागाला दिल्लीकरांचा उत्सर्फुत प्रतिसाद
नवी दिल्ली प्रतिनिधी- राज्यातील आदिवासींच्या हातमागाला दिल्लीकरांचा उत्सर्फुत प्रतिसाद मिळत…
-
महाराष्ट्रातील पाच नद्यांच्या संवर्धनासाठी ११८३ कोटी रुपये मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्रातील कृष्णा, पंचगंगा, गोदावरी,…
-
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - दरवर्षी सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात…
-
लॉजिस्टिक क्षेत्रात महिलाचा सहभाग वाढवण्यासंदर्भात डीपीआयआयटीतर्फे परिसंवादाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नवी दिल्लीतील…
-
महाराष्ट्रातील ९ दिव्यांगासह सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील 9 दिव्यांगासह सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक…