मुंबई/प्रतिनिधी – वनराईचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणून परिचित असलेल्या कर्नाटकातील ज्येष्ठ आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या तुलसी गौडा यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सामाजिक परिवर्तनासाठी मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हार्मनी फाउंडेशनतर्फे सोमवारी (दि. १३) राजभवन येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते दुष्काळमुक्त महाराष्ट्र साकारण्यासाठी कार्य करीत असलेल्या ‘पानी फाउंडेशन’च्या डॉ.अविनाश पोळ यांना देखील सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील युवा पर्यावरण कार्यकर्ती आद्या जोशी तसेच मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक शुभोजीत मुखर्जी यांना देखील मदर तेरेसा स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष व अल्पसंख्यांक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ.अब्राहम मथाई उपस्थित होते.
Related Posts
-
लेखिका प्रिया मेश्राम राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी. मुंबई - नागपूर येथील पियावी पब्लिकेशनच्या प्रकाशक व लेखिका…
-
आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा एकलव्य मॉडेल निवासी शाळा योजनेचा चित्ररथ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशभरातील अनुसूचित जमातीच्या…
-
महावितरणच्या गो-ग्रीन अंतर्गत वीजबिल ई-मेलवर,पर्यावरण संवर्धनाला होते मदत
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - छापील वीजबिलाऐवजी केवळ ई-मेल…
-
जागतिक पर्यावरण दिवस निवडणूक आयोगाने साजरा केला
नेशन न्यूज मराठी टीम. निवडणूक आयुक्त अनुप चंद्रा पांडे यांनी…
-
पर्यावरण दिनानिमित्त आगळा वेगळा उत्सव,केडीएमसी साजरा करणार निसर्गोत्सव
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण-पर्यावरण दिनानिमित कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनावतीने…
-
पर्यावरण दिनानिमित कल्याण डोंबिवली मनपाचा झाडे लावा सेल्फी पाठवा उपक्रम
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वृक्ष संवर्धनासाठी केडीएमसीने पुढाकार घेतला असून येत्या पर्यावरण…
-
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याणात भव्य रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख…
-
वंचितचे आदिवासी व भटक्या विमुक्त जमातीच्या विविध मागणीसाठी आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - विमुक्त जाती…
-
रोटरीच्या वतीने कल्याणमध्ये ग्रामीण शेती, जमिनीचे संवर्धन, पर्यावरण विषयावर परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - शहरासह ग्रामीण भागात रोटरी…
-
कल्याण प्रांत कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - आदिवासींसाठी वन हक्क…
-
शाळांच्या भितींवर पर्यावरण पूरक संदेश देणारे चित्र
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - कल्याण - डोंबिवली शहरातील…
-
कल्याण प्रांत कार्यलयावर मूलभूत सुविधांपासून वंचित आदिवासी बांधवांचा निर्धार मोर्चा
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - कल्याण मुरबाड तालुक्यात आदिवासी बांधव…
-
आदिवासी समाज प्रश्नांबाबत विधानसभा उपाध्यक्षांचे राष्ट्रपतींना निवेदन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - राज्यातील…
-
ड्रेझर' विरोधात भूमिपुत्र आणि आदिवासी मजूरांचे खाडीपात्रात आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/WYUHMsbDiyM?si=b3BH-aRjmMbhnHzq ठाणे/प्रतिनिधी - ड्रेझर' विरोधात…
-
मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - मणिपूर येथील आदिवासी महिलांवरील…
-
पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, समाजसेवक राजभवन येथे सन्मानित
मुंबई/प्रतिनिधी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी नवी मुंबई तसेच…
-
‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, अधिकाऱ्यांचा पर्यावरण दिनी सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी…
-
जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात साकारली वारली चित्रकला
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर- आदिवासी समाजामध्ये महिलांचे स्थान आदराचे…
-
हवामान आणि पर्यावरण क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत-जपान निधीचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली /प्रतिनिधी - राष्ट्रीय गुंतवणूक…
-
शासन लक्षवेधी निळा सत्याग्रहात आदिवासी भटके विमुक्त संघटनेचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - आदिवासी भटक्या…
-
मुंबईत चौदाव्या राष्ट्रीय आदिवासी युवा आदानप्रदान कार्यक्रमाला प्रारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत 21 फेब्रुवारी 2023…
-
आदिवासी आश्रम शाळा व कर्मचारी यांचे आंदोलन
नेशन न्यूज' मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
केडीएमसीतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी बाग, माझा परिसर फोटोग्राफी स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - दि.०५ जूनच्या जागतिक पर्यावरण…
-
शाळा आपल्या दारी,एकात्मिक आदिवासी प्रकल्प अकोला कार्यालयाचा उपक्रम
प्रतिनिधी. अकोला - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येणाऱ्या…
-
मेळघाटच्या राख्या सातासमुद्रापार ; पर्यावरण पूरक राख्यांची निर्मिती
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
पर्यावरण संवर्धनासाठी मुक्तांगण स्कूलचा पर्यावरणपूरक राखी उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - इस्लामपूरच्या उपक्रमशील…
-
कामा संघटना आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ पर्यावरण दिनी एकल प्लास्टिक बंदीची करणार जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती…
-
पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेत वसुंधरा संवर्धन चित्रकला स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका…
-
मुख्यमंत्री यांच्या घरावर बिराड आंदोलनाचा अखिल भारतीय आदिवासी सेनेचा इशारा
https://youtu.be/-xm7AhvNkiE धुळे/प्रतिनिधी -दादर मध्य रेल्वे स्टेशनच १६ डिसेंबर पर्यंत डॉ.…
-
सुजात आंबेडकर यांचा युवा आदिवासी संवाद दौरा संपन्न
नेशन न्यूज मराठी टिम. अकोला/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे युवा…
-
पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन चालली विठुरायाची दिंडी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- आषाढी एकादशीनिमित्त कल्याणात निघालेल्या दिंडीमध्ये…
-
रानभाज्या मास्टर शेफ स्पर्धाला आदिवासी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कल्याण…
-
कल्याण मध्ये मणिपुर घटनेच्या निषेधार्थ समस्त आदिवासी महिला भगिनींचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - मणिपुर येथे महिलांवर झालेल्या अन्याय, अत्याचाराच्या…
-
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जेष्ठ नागरिक सायकलवर करतायत महाराष्ट्र भ्रमंती
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - लोकसंख्येसह वाहनांचीही संख्या वाढत…
-
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्याला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे- डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य…
-
उत्कृष्ट काम करणाऱ्या आश्रमशाळांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत बक्षीस योजना
नाशिक प्रतिनिधी- आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी मुली आणि मुलांना शिक्षण…
-
रुग्ण सेवेबरोबरच पर्यावरण संवर्धन करणारा डॉक्टर
सोलापूर/प्रतिनिधी - पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी अनगर येथील हॉस्पिटलमध्ये…
-
आदिवासी विकास विभागातर्फे ‘गणित माझा सोबती’स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी. नाशिक - भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या 125 व्या…
-
समान नागरी कायदा व मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आदिवासी एकता परिषदेचे निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद…
-
कल्याण मध्ये आदिवासी वाडीत झाडांना राख्या बांधत पर्यावरण रक्षणचा संदेश देत रक्षाबंधन साजरे
कल्याण/प्रतिनिधी - एकीकडे आज घराघरात बहीण - भावाकडून रक्षाबंधनाचा सण…
-
नाशिकच्या सायकलस्वारांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे २२ सायकलवीर देशाच्या राजधानीत…
-
सरकार राजकारणात व्यस्त,आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खडतर वाटेचे कष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड/प्रतिनिधी - मागील काही काळापासून महाराष्ट्राच्या…
-
आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी वंचित व अ. भा. आदिवासी विद्यार्थी महासंघाचे उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - महाराष्ट्रात कांद्याच्या…
-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी टायगर सेनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - एकात्मिक आदिवासी विकास…
-
''बंध" विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवाना कोरोनाचा फटका
मिलिंद जाधव भिवंडी - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी…
-
इगतपुरी तालुक्यात आदिवासी बहुल भाग अद्यापही मुलभुत सुविधांपासून वंचित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - इगतपुरी तालुका हा…
-
आदिवासी महिलेची धिंड प्रकरण; वंचितच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वाळुंज…
-
पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत केडीएमचा पर्यावरण दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - जागतिक पर्यावरण दिन आज…
-
आदिवासी बांधवांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष मोहीम
नाशिक/प्रतिनिधी - आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी वैयक्तिक आणि सामूहिक…
-
कॉप-२७ परिषद , पर्यावरण रक्षणासाठी महाराष्ट्रात ‘माझी वसुंधरा अभियान’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासन नागरिकांच्या सक्रिय सहभागातून…