प्रतिनिधी.
अमरावती – वन आणि विविध विभागांच्या सहाय्याने जिल्ह्यात यंदा 11 लाख झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मनरेगाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला चालना द्यावी. केवळ उपक्रम म्हणून मर्यादित न ठेवता वृक्षलागवड ही लोकचळवळ व्हावी. त्यामुळे या उपक्रमासाठी स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये, विविध संस्था व संघटनांचा सहभाग मिळवावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
कोरोना विषाणू प्रतिबंध उपाययोजना होत असताना विकासाला गती देण्यासाठी विविध योजनांना चालना देण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळामध्ये रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या दृष्टीने मनरेगाच्या माध्यमातून शेकडो कामे हाती घेण्यात आली. रस्तेविकास, जलसंधारणासह अनेक कामांचा त्यात समावेश आहे. या कामांना सुरुवात झाल्यापासूनच अमरावती जिल्हा राज्यात सतत आघाडीवर राहिला आहे. याच अनुषंगाने वृक्षलागवडीचा कार्यक्रमही विविध विभागांच्या समन्वयातून सर्वदूर राबवण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मेळघाटसारखा वनसमृद्ध प्रदेश लाभलेल्या अमरावती जिल्ह्यात सर्वदूर वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी वृक्षलागवड हा केवळ उपक्रम न राहता ती लोकचळवळ व्हावी. त्यासाठी विविध ठिकाणी संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयांचा सहभाग मिळवावा. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी सर्व ठिकाणी घेतली जावी. त्यासाठी नियोजित ठिकाणी सॅनिटायझर, मास्क आदी साधनांची उपलब्धता करून द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
वृक्ष लागवडीचे नियोजन करताना जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, महापालिका, नगरपालिका, इतर स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण विभाग, सिंचन विभाग आदी विविध विभागांना उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे. या सर्व विभागांनी उद्दिष्टानुसार विहित मुदतीत काम पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
तालुकानिहाय नर्सरीत रोपांची निर्मिती
जिल्ह्यात 11 लाख 75 हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. जुलै महिन्यात उपक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात तेरा लाख 48 हजार सहाशे इतकी रोपांची उपलब्धता आहे. तालुकानिहाय नर्सरीत रोपांची निर्मिती करण्यात आली असून, ती सर्वदूर उपलब्ध करून देण्यात येतील. यानुसार प्रत्येक विभागाला उद्दिष्टानुसार रोपे पुरवता येणार आहेत. कामांच्या अनुषंगाने सर्व आवश्यक तयारी वन विभागाकडून विविध विभागांच्या समन्वयाने करण्यात येत आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी दिली.
वृक्षलागवडीसाठी सर्व यंत्रणांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यंदाच्या वृक्ष लागवडीत जिल्हा परिषदेला पाच लाख 32 हजार, सार्वजनिक बांधकाम विभागाला एक लाख 59 हजार, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला पाच हजार, कृषी विभागाला 42 हजार, महापालिकेला सहा हजार 500, विविध पालिकांना 20 हजार 400, जिल्हा उद्योग कार्यालयाला 5 हजार 500, शिक्षण विभागाला 50 हजार, एसआरपीएफ पाच हजार 600, सिंचन विभागाला 16 हजार अशी विविध उद्दिष्टे निश्चित करून देण्यात आली आहेत, अशी माहितीही श्री. नरवणे यांनी दिली.
Related Posts
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
पीकविम्याची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा - पालकमंत्री धनंजय मुंडे
नेशन न्यूज मराठी टीम. बीड- बीड जिल्ह्यात नैसर्गिक संकटामुळे, अतिवृष्टीमुळे गेल्या…
-
राणा दापत्यांवर १०० कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा करणार - आ. यशोमती ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - विदर्भात सध्या…
-
पालकमंत्री जयंत पाटील यांची मणदुरला भेट
प्रतिनिधी . सांगली - कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व अन्यत्र नोकरीनिमित्त…
-
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा-पालकमंत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी . ठाणे - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे,…
-
भाजप एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत भिडवते - यशोमती ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - धनगर समाज…
-
कोळसा मंत्रालयाचा कोळसा जोडणीचा सुसूत्रीकरण नावाचा धोरणात्मक उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - कोळसा…
-
शाळा आपल्या दारी,एकात्मिक आदिवासी प्रकल्प अकोला कार्यालयाचा उपक्रम
प्रतिनिधी. अकोला - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येणाऱ्या…
-
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य…
-
यंत्रमाग,गारमेंट उद्योग सुरू करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय -पालकमंत्री सोलापूर
प्रतिनिधी. सोलापूर - सोलापूर शहरातील यंत्रमाग व गारमेंट उद्योग सुरू…
-
निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा – रेखा ठाकूर
प्रतिनिधी. मुंबई - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध…
-
हनुमानजी नवनीत राणांना दणका देणार - यशोमती ठाकूर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अमरावती/प्रतिनिधी - आज हनुमान जयंतीच्या…
-
गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचा 'आईज अँड ईअर्स' उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - रेल्वे ट्रॅक ,रेल्वेस्थानक…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात "नवभारत साक्षरता अभियान उपक्रम" सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण /संघर्ष गांगुर्डे- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार…
-
पर्यावरणप्रेमी पोलीसाचा टाकाऊ कचऱ्यापासून आगळावेगळा उपक्रम
प्रतिनिधी. नाशिक - लॉकडाऊनमुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरातील अनेकांच्या रोजगारावर गदा आली…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, तयार केली मानवी साखळी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी – तरुणाई ही देशाच्या…
-
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली अतिवृष्टी बाधित क्षेत्राची पाहणी
बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण…
-
करोनायुद्धात हयगय खपवून घेणार नाही- पालकमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे – ठाण्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेनदिवस वाढत आहे. करोनाबाधितांची…
-
अग्निशमन वाहनांचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते लोकार्पण
गोंदिया/प्रतिनिधी - जिल्हा नियोजन समितीच्या अग्निशमन सेवा व बळकटीकरण या…
-
आमचं रक्षण हे हनुमान रायांनी केलं यशोमती ठाकूर यांचा विरोधकांना टोला
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - नागपूर नंतर विदर्भातील सर्वात…
-
मानवी रांगोळीतून मतदार जनजागृतीचा अनोखा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत…
-
जातीपातीचे राजकारण व भ्रष्टाचारामुळे जनतेने भाजपला नाकारले -यशोमती ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस बहुमताकडे…
-
राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राला पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट
नांदेड/प्रतिनिधी - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्याचे, स्वावलंबनाचे, स्वदेशीचे…
-
वाहतुक नियमांच्या जनजागृतीसाठी कल्याण ट्रॅफिक पोलिसांचा 'नो चलान डे' उपक्रम
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - मोटार वाहन रेग्युलेशन २०१९…
-
तृतीयपंथीयांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नांदेड- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व…
-
साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्यांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - कोकण विभागात जमीन, हवा,…
-
वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम, सामाजिक बांधिलकी जपत केले रक्तदान शिबिराचे आयोजन
डोंबिवली/प्रतिनिधी - नमस्कार मित्रांनो कृपया रक्तदान करा आणि माझा वाढदिवस…
-
गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्री यांचे चौकशीचे आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगांव…
-
ठाणे तालुका क्रीडा संकुलाचे पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन
ठाणे/प्रतिनिधी - प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल योजनेनुसार कोपरीमध्ये अद्ययावत सुविधा असलेले…
-
हर घर तिरंगा" उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांना केडीएमसीचे आवाहन
https://youtu.be/NoiXjgxIC2U नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - 15 ऑगस्टला…
-
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
ठाणे/प्रतिनिधी - पोलीस स्मृती दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात…
-
धुळे कारागृहाचा प्रेरणादायी उपक्रम , कैद्यांनी घडविल्या सुंदर गणेश मूर्ती
नेशन न्यूज मराठी टिम. धुळे/प्रतिनिधी - धुळे येथील जिल्हा कारागृहात…
-
सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई-पालकमंत्री अशोक चव्हाण
प्रतिनिधी. नांदेड - पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या…
-
लॉकडाऊन काळात उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत
प्रतिनिधी. नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा, कळमेश्वर, बुटीबोरी, उमरेड येथील उद्योगांमधील…
-
अघोरी उपचारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई व्हावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
प्रतिनिधी. अमरावती - पोटफुगीवर उपचार म्हणून आठ महिन्याच्या चिमुकल्यावर गरम…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी…
-
अलिबाग येथील चक्रीवादळाच्या नुकसानीची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी
अलिबाग प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात दि.16 व 17…
-
नागपुरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उभारण्याची पालकमंत्री नितीन राऊत यांची मागणी
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या…
-
पीक कर्जासाठी अनावश्यक कागदपत्रे मागू नका - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
प्रतिनिधी . अमरावती - बँकामधून शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी अनावश्यक…
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
महत्वाचे अनेक प्रश्न सोडून सरकार जातीपातीचं राजकारण करत आहे - यशोमती ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - सध्या विदर्भात…
-
आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांकरीता उद्योग शिक्षण, उद्योजक मानसिकतेचा विकास उपक्रम
मुंबई प्रतिनिधी- उद्यम लर्निंग फाउंडेशन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - देशातील लोकशाहीच्या…
-
पालकमंत्र्यांची यादी जाहीर,पहा आपल्या जिल्हाच पालकमंत्री कोण?
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
-
आंदोलनकर्त्यांकडून पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत राजीनाम्याची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. उस्मानाबाद / प्रतिनिधी - मराठा समाजाच्या…