कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा ३८ वा वर्धापन दिन शुक्रवारी १ ऑक्टोंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील नियोजित सिटी पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त आणि पालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.(एसकेडीसीएल) आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने सकाळी साडे सहा वाजता गंधारी ब्रिज ते नविन रिंग गंधारी ब्रिज धावणे व चालणे, सात वाजता गांधारी ब्रिज डाव्या बाजूने आधारवाडी चौक ते गांधारी ब्रीज सायकल चालवणे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला चागंला प्रतिसाद लाभला. तर अकरा वाजता गौरीपाडा सिटी पार्क येथे शहारातील प्रादुषण मुक्तीच्या दुष्टीकोनातुन वृक्षारोपण करण्यात आले.
एसकेडीसीएल मुख्य वित्त अधिकारी अशोक कुंभार, कार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प )तरुण जुनेजा, कार्यकारी अभियंता भालचंद्र नेमाडे, उप अभियंता (विशेष प्रकल्प) सुरेंद्र टेंगळे, एसकेडीसीएल माहिती व तंत्रज्ञान व्यस्थापक घनश्याम भाबड, सहायक व्यस्थापक प्रणोती शिंदे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीचे अधिकारी, प्रकल्प सल्लागार आणि सामान्य नागरिकांनी देखील सहभाग घेतला.
या आधी देखील पर्यावरण दिनाच्या दिवशी सिटी पार्क मध्ये झाडे लावली असून आज वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रदुषणापासून मुक्ती हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून झाडे लावण्यात आली आहेत. सिटी गार्डन मध्ये सुमारे १३०० झाडे लावण्यात येणार असून त्यांची जोपसना करून हा परिसर हिरावाई करणार असल्याचे तरूण जुनेजा यांनी सांगितले.
Related Posts
-
आपुलकी बचत गटाचा वर्धापन दिन संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण /प्रतिनिधी - महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी…
-
जी-२० निमित्त छायाचित्रकारांसाठी स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यामध्ये जी-20 परिषदेचे…
-
केडीएमसीच्या शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण…
-
केडीएमसीच्या प्लास्टिक निर्मुलनाच्या मोहिमेत चिमुकल्यांचा सहभाग
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात `शुन्य कचरा मोहिम` प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी आणि…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासन तथा जि.शि.प्र.सं…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन, प्रकाश आंबेडकरांकडून मानवंदना
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
कोळसा मंत्रालयाकडून वृक्षारोपण मोहीम संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - कोळसा…
-
केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांनी केली सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर…
-
पर्यावरणप्रेमी नागरीकांकडून मिरवडी गावात दोन हजार देशी झाडांचे वृक्षारोपण
नेशन न्यूज मराठी टीम. दौंड/ प्रतिनिधी- मिरवडी ग्रामपंचायत च्या स्मशानभूमी…
-
केडीएमसीच्या स्वच्छता अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त…
-
संभाजी ब्रिगेडची रक्षाबंधन निमित्त सिटीस्कॅन मशीन ओवाळणी देण्याची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - सोलापुरातील श्री…
-
आता केडीएमसीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलनासाठी…
-
केडीएमसीच्या वतीने अनुकंपपात्र अर्जदारांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - शासन निर्णयाच्या…
-
डॉक्टर डे निमित्त आयएमए कल्याणचे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/v0X_y9GMkdw कल्याण/संघर्ष गांगुर्डे - डॉक्टर्स डे…
-
केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षण परीषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स…
-
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केडीएमसीच्या वतीने रॅलीद्वारे जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग नियंत्रणासाठी…
-
केडीएमसीच्या वतीने सार्वजनिक शौचालयाची निगा राखणाऱ्या संस्थांचा गौरव
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सार्वजनिक शौचालयांची निगा राखणार्या संस्थांचा गौरव हा खऱ्या…
-
केडीएमसीच्या अभय योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
केडीएमसीच्या जैवविविधता उद्यानाची घेतली राष्ट्रीय स्तरावर दखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जैवविविधता…
-
केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर उडाला गोधळ
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेने आज कल्याण पश्चिमेतील आर्ट…
-
केडीएमसीच्या आरोग्य सेवेच्या विविध पदांसाठी इच्छुकांची गर्दी
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य…
-
पुणे स्मार्ट सिटी वाॕर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
प्रतिनिधी. पुणे,दि.२२-पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यन्वित केलेल्या वाॕर रुम…
-
केडीएमसीच्या दिवाळी गिफ्टवाल्या अधिकारी कर्मचार्यांना पत्रकाद्वारे तंबी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालिकेत…
-
केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेला कामचुकार ठेकेदारांकडून हरताळ
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेने मोठ्या गाजावाजात शून्य कचरा मोहीम…
-
केडीएमसीच्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवले एकापेक्षा एक दिशादर्शक मॉडेल
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/rKBL5cKehKc कल्याण/संघर्ष गांगुर्डे - विज्ञान प्रदर्शनासारख्या…
-
महावितरणने केडीएमसीच्या सिग्नल यंत्रणेची कापली वीज
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात…
-
केडीएमसीच्या लेटलतिफ अधिकारी - कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कामावर उशिराने येणाऱ्या केडीएमसीच्या…
-
कोळशेवाडी वाहतूक विभागातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पाच किलोमीटर दौड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त…
-
आंबिवली टेकडीवर केडीएमसी आयुक्तांच्याहस्ते वृक्षारोपण
कल्याण/प्रतिनिधी - जैव विविधता उदयानाच्या माध्यमातून नागरिकांना निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी…
-
केडीएमसीच्या 'ह' व 'आय' प्रभागातील अनधिकृत बांधकामावर हातोडा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिका…
-
पुणे जिल्हातील यवत येथे जागतिक पर्यावरण दिनी,१५० देशी झाडांचे वृक्षारोपण
दौंड/हरीभाऊ बळी - दरवर्षी जागतिक पर्यावरण संरक्षण दिन ५ जूनला…
-
केडीएमसीच्या गणेश दर्शन स्पर्धेचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील ५, ७, १० दिवसांच्या…
-
केडीएमसीच्या पार्कींगचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराकडून ३४ लाखांची वीजचोरी, गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण स्टेशन जवळ आसलेल्या…
-
केडीएमसीच्या आयुक्तपदी भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी…
-
महार रेजिमेंटच्या गौरवशाली इतिहासाला वर्धापन दिनी मिळणार उजाळा
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - महार रेजिमेंटचा…
-
केडीएमसीच्या डॉक्टरांनी प्रथम लस टोचून घेऊन केला कोविशिल्ड लसीकरणाचा शुभारंभ
प्रतिनिधी. कल्याण - सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचविणारी कोविशिल्ड लस कल्याणमधील…
-
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिना निमित्त बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जागरुकता
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - जागतिक आत्महत्या…
-
केडीएमसीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या वर्षभरापासून बेकायदा बांधकामाबाबत लोकशाही…
-
केडीएमसीच्या ७ मजली वाहनतळाला मार्गीकाच नाही
नेशन न्यूज़ मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वाहनतळासाठी…
-
पुणे सिटी इलेक्ट्रिक व्हेईकल एक्सेलरेटर कार्यशाळेच्या समारोप
नेशन न्युज मराठी टीम पुणे - जगाला आज हरित ऊर्जेची…
-
केडीएमसीच्या पाच माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/H-iBF6sCsgA मुंबई - कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या…
-
महार रेजिमेंटच्या वर्धापन दिनानिमित्त सैनिक सन्मान रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - आज १ आक्टोंबर म्हणजे…
-
केडीएमसीच्या कर्मचार्यांना १६ हजार पाचशे सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण…
-
ईद ए मिलाद निमित्त शुक्रवारी शासकीय सुट्टी जाहिर
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - अनंत चतुर्दशी निमित्त गणेश…
-
सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण
डोंबिवली/प्रतिनिधी - हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांना आणि दुपारच्या…
-
केडीएमसीच्या अभियंत्यांची सातारा हिल मॅरेथॉनमध्ये चमकदार कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - देशातील अवघड स्पर्धांपैकी…
-
लोकआदालतीत केडीएमसीच्या थकीत मालमत्ता करदात्यांची १०१८ प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण…