प्रतिनिधी.
मुंबई – सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मीयांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईददेखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
बकरी ईद संदर्भात आज आयोजित ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच इतर मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांनीदेखील बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही गर्दी न करता साजरी करावी, असे आवाहन केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना संकटाचा मुकाबला करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्याच्या काळात निरोगी जगणे हे महत्त्वाचे आहे. सण-उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.
यावर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व सण-उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह नको.
महाराष्ट्रातील सर्व जनतेने जात-पात, धर्म-पंथ न मानता कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जे सहकार्य केले, केंद्र व राज्य शासनाच्या नियमांचे पालन केले, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. यासाठी ज्या यंत्रणा लढल्या, जीवाची जोखीम पत्करली, त्यांचेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आभार मानले. ते म्हणाले, आतापर्यंत झालेल्या सर्व सणांमध्ये सर्वांकडून सहकार्य मिळाले. बकरी ईदमध्ये देखील असेच सहकार्य अपेक्षित आहे. धार्मिक भावनांचा आदर करून बकरी ईदसुद्धा साधेपणाने साजरे करावी. सण साजरे करताना आरोग्याचा विचारदेखील करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो जनतेला समजावून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, कोरोना साथरोगाविरुद्ध लढाई लढताना गेल्या चार महिन्यात जे सण-उत्सव आले त्यात सर्वांनी खूप चांगले सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य बकरी ईद निमित्त करावे. साधेपणाने हा सण साजरा करावा. शक्यतो कुर्बानीचे विधी ऑनलाईन करावेत. आंतरराज्य वाहतूक अवघड आहे. त्याचाही विचार करावा लागेल. कंटेंनमेंट झोन वगैरे अडचणी लक्षात घेता तसेच पोलिसांवरील ताण विचारात घेऊन ईद साधेपणाने करावी.
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज ऊर्फ बंटी पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आमदार सर्वश्री अमिन पटेल, रईस शेख, अबू असिम आझमी, झिशान सिद्धीकी यांनी यावेळी मत व्यक्त करून आवश्यक सूचना मांडल्या.
यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय.एस. चहल, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता आदी उपस्थित होते.
Related Posts
-
महाराष्ट्र दिन साधेपणाने आयोजित करण्याचे आवाहन
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन…
-
यंदाची जयंती घरात साजरी करा जनतेस बाळासाहेब आंबेडकरांचे आवाहन.
प्रतिनिधी . पुणे - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.…
-
केडीएमसी क्षेत्रात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ, आमदारांच नियम पाळण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये गेल्या…
-
कल्याणात इंग्लंडहून आलेल्या एकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, गर्दी टाळण्याचे केडीएमसीचे आवाहन
प्रतिनिधी. कल्याण - इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत…
-
केडीएमसी क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णाची झपाट्याने वाढ,घाबरून न जाता उपचार घेण्याचे पालिकेचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - ताप ,सर्दी , अथवा…
-
बकरी ईद निमित्त कल्याणच्या बकरी मंडी मध्ये १७ हजार बकऱ्यांची आवक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण, मुंब्रा, भिवंडी परिसरात मुस्लीम बहुल भाग असल्याने…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
शिवकालीन पेहरावात चिमुकल्यांची शिवजयंती साजरी
प्रतिनिधी :- कल्याण मधील चांम्स किड्स प्री स्कूल च्या वतीने…
-
भंडारा शहरात रुटमार्चद्वारे कोरोना जनजागृती
प्रतिनिधी. भंडारा - कोरोना प्रार्दुभावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. टाळेबंदीमध्ये…
-
भिवंडीत साजरी झाली पोषणाची मंगळागौर
भिवंडी/प्रतिनिधी - गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.…
-
ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - महाराष्ट्र हे…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
कोरोना रुग्णांची सेवा करणार रोबोट
प्रतिनिधी . कल्याण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी…
-
कोरोना योद्धाची काळजी घेऊया कोरोनाला हरवूया
प्रतिनिधी . कल्याण - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.दिवसन…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
ईद मिलादच्या निमित्ताने मुस्लिम समाजाची भव्य मिरवणूक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या धामधूमी…
-
राजधानीत महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - थोर समाजसुधारक महात्मा…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक…
-
मोहोळ ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकारणाचा प्रारंभ
प्रतिनिधी. सोलापूर - गेल्या अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेली कोरोना लस…
-
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक…
-
मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मध संचालनालय महाराष्ट्र राज्य…
-
सुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून…
-
महामानवाची १३३ वी जयंती राजधानीत साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महामानव, भारतीय…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य…
-
कल्याण मधील वाहतुकीत बकरी ईदनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण वाहतूक उप विभागाच्या हद्दीत…
-
केडीएमसीत कोरोना बाबतच्या उपाययोजनासाठी बैठक
प्रतिनिधी. कल्याण - मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया…
-
गं.द.आंबेकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी - कामगार चळवळीत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या स्व.गं.द.आंबेकर श्रम…
-
विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शाळेकडून आर्थिक मदतीचे आवाहन
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनामुळे अनेक पालकांचे रोजगार गेल्याने परिणामी त्यांच्या मुलांच्या…
-
राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
कोरोना मुळे गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील प्रसिद्ध कुंभार वाडा परिसरात गणेश मूर्ती बनविल्या…
-
दक्षिण आफ्रिकेतून आलेला डोंबिवलीकर प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या ओमीक्रोन (omicron) कोवीड…
-
सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या…
-
प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’…
-
कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना बाधितांसाठी वॉररूम सज्ज
प्रतिनिधी . कल्याण - कोव्हीड १९ च्या नियंत्रणासाठी केंद्रीभूत नियोजनाच्या दृष्टीने…
-
अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडा,प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्याचे तापमान…
-
राष्ट्रीय माध्यम पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 61 वे महाराष्ट्र राज्य…
-
उच्चशिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम…
-
राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ६१ व्या महाराष्ट्र राज्य…
-
भिवंडीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रमजान ईद
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. भिवंडी/प्रतिनिधी - देशभरात आज मोठ्या…
-
जन्म-मृत्यू नोंदणीच्या बनावट संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…