कल्याण/प्रतिनिधी – मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोठे अपघात झाल्यास रेल्वे प्रशासनासह स्थानिक सुरक्षा यंत्रणा व राष्ट्रीय आपत्ती दलासह एनडीआरएफच्या पथकाने संयुक्त रित्या अपघाता समयी बचावकार्य कसे करावे यासाठी आज कल्याण रेल्वे यार्डमध्ये थरारक मॉकड्रिल केले.एखाद्या रेल्वेच्या जळत्या बोगीत अडकलेल्या प्रवाशांच्या कृत्रिम अपघाताची परिस्थिती तयार करण्यात आली. यासाठी एनडीआरएफ, रुग्णवाहिका, कल्याण डोंबिवली अग्निशमन दल सज्ज असल्याचे रेल्वेच्या अपघात निवारण ट्रेनला संदेश देण्यात आला. त्यांनतर एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य सुरू केले. यावेळी बोगीच्या वरून आणि खिडक्यांमधून भाग कापला गेला. त्यानंतर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ डब्यात घुसले. आग विझवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्रांचा वापर केला होता. तसेच रेल्वे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. यावेळी रेल्वे संरक्षण दलानेही मॉकड्रिलमध्ये सहभागी झाले होते. बोगीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफने थरारक रित्या मदत केली. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी बोगीत शिरून आग पूर्णपणे विझवली.
सर्व प्रवाशांना जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले आणि घटनास्थळी दाखल झालेल्या रेल्वे डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याचे मापदंड देखील तपासले. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत सर्व सुरक्षा यंत्रणा जलद काम करीत असल्याचे दिसून आले. तासाभरात संपूर्ण आपत्ती एजन्सींसह रेल्वेचे संयुक्त ऑपरेशन सुरळीत पार पाडले. मध्यरेल्वेच्या मुंबई विभागाचे उद्दिष्ट शून्य अपघाताचे आहे. तथापि, अशी कोणतीही अनुचित घटना घडल्यास, सज्जता आणि जलद प्रतिसादासाठी या मॉकड्रिल द्वारे संयुक्तपणे सुरू ठेवल्या जातील. या मॉकड्रिलची कल्पना समन्वय मुंबई विभागाच्या सुरक्षा विभागाने रचली होती. यावेळी शशांक मेहरोत्रा, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, कल्याण रेल्वे हॉस्पिटलचे रॉबिन कालिया, वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी, डॉ ए. के. सिंह, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी आणि इतर रेल्वे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Related Posts
-
कोकण रेल्वे मार्गाचे आणि इतर रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण
पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरू, कर्नाटक येथील…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
शिवसेना कल्याण शहर प्रमुखपदी सचिन बासरे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…
-
कल्याण ट्रॉफी जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धेत मिरारोड विजेता तर कल्याण उपविजेता
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - स्केटिंग असो.ऑफ़ महाराष्ट्रच्या मान्यतेने…
-
कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
प्रतिनिधी. कल्याण - ग्रामपंचायतीच्या निवडणूक ह्या त स्थानिक नागरिकांचा सक्रिय…
-
रेल्वे रुळावरून घरी जाणाऱ्या प्रवाशी महिलेवर लैंगिक अत्याचार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - टिटवाळा येथील धक्कादायक…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग…
-
रेल्वे स्टेशनवर हातचलाखीने प्रवाशांचे मोबाईल चोरणारे जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - रेल्वे प्रवासात ,रेल्वे स्टेशनवर…
-
कल्याण एसटी डेपोत कामगारांचा संप
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या मोबाईलव्हॅन लसीकरणाला सुरवात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पुर्वेतील आय प्रभाग कार्यालय येथे मोबाईलव्हॅन लसीकरणाचा…
-
रेल्वे पास देणेबाबत केडीएमसी सज्ज, रेल्वे तिकीट काउंटर शेजारी पालिकेचे मदत कक्ष
कल्याण /प्रतिनिधी - कोरोना निर्बंधामुळे बंद असलेली मुबईची जीवनवाहिनी लोकल…
-
कल्याण डोंबिवलीत ३१ नवीन रुग्ण कल्याण पूर्वेत संसर्ग वाढला कोरोना रुग्णांची संख्या गेली ९४२
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३१ …
-
कल्याण प्रांत कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - आदिवासींसाठी वन हक्क…
-
कल्याण रेल्वे स्थानकात सापडले ५४ डिटोनेटर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्थानकात…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कामगार कल्याण निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण…
-
कल्याण डोंबिवलीत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलन
कल्याण /प्रतिनिधी - ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही आता राजकीय वातावरण चांगलंच…
-
कल्याण शीळ रोडवर रेल्वे पोलिसांच्या गाडीला भीषण आग
डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण शीळ रोड काटई नाका परिसरात रेल्वे पोलिसांच्या…
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण…
-
कल्याण पूर्वेत कंटेनरच्या धडकेने दोन रिक्षा चक्काचूर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण पश्चिमेतील श्री तिसाई माता उड्डाणपूल…
-
रेल्वे दरोडा,लैंगिक अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपीना अटक,कल्याण रेल्वे पोलिसांची कामगिरी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला…
-
कल्याण लोकसभेत मनसेचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
-
कल्याण पूर्वेत मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शंखनाद आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपाने राज्यभरात मंदिराबाहेर…
-
कल्याण-डोंबिवलीत रेल्वे प्रवाशांना लुटणारी तामिळनाडूची टोळी गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - मध्य रेल्वेत प्रवाशांना…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
कल्याण रेल्वे स्थानकावर तलवारीचा धाक दाखवून प्रवाशाला लुटणारा गजाआड
कल्याण/ प्रतिनिधी - रात्री 11 वाजता लोकलची वाट पाहत फलाटावर…
-
रेल्वे प्रशासनाची महिला सुखसुविधांबाबत उदासीनता,रेल्वे प्रवासी महिला संघटनेचा काळी फीत लावून निषेध
नेशन न्यूज़ मराठी टिम. https://youtu.be/UHLuc_6Ox6A डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गासाठी सर्वे सुरू असताना शेतकऱ्यांचा राडा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
कल्याण पूर्वेत ३८ वर्षीय महिलेची हत्या, आरोपीला अटक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षा चालकाने…
-
रेल्वे प्रवाशाचा मोबाईल हिसकावाऱ्या चोरट्याला कल्याण जीआरपी ने ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी. कल्याण - सकाळी साडे 11 वाजण्याच्या विनायक उन्हाळे या…
-
दिवा रेल्वे स्थानकाचा लवकरच होणार कायापालट
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे -दिवा रेल्वे स्थानकातील…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
चिखलोली रेल्वे स्थानक, कल्याण-बदलापूर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला वेग
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा…
-
नवी दिल्लीतून जनऔषधी रेल्वे रवाना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - जनौषधीचा प्रसार करण्यासाठी…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर महिलांचा हंडा कळशी मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील बेतुरकर…
-
कल्याण रेल्वे यार्डातील केबलच्या गोदामाला भीषण आग,आगीत लाखोंचे केबल जळून खाक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे जंक्शनच्या पूर्व भागात असलेल्या रेल्वे यार्डमधील गोदामाला…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
कल्याण डोंबिवली शहरं सेनेकडून उपेक्षितच- प्रविण दरेकर
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - मुंबई-ठाणे असो की कल्याण डोंबिवली…ज्या शहरांनी शिवसेनेला…
-
कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने हस्तगत केला ७ लाखांचा मुद्देमाल, सराईत चोराला ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - लांब पल्ल्याच्या गाडीत झोपेत…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/ संघर्ष गांगुर्डे - राज्यातील…
-
टिटवाळा रेल्वे स्थानकात मानसिक तणावामुळे रेल्वे होमगार्डची आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - गाडी पार्किंग वरून…
-
चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात
जळगाव/प्रतिनिधी - चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ…
-
कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत…