डोंबिवली/प्रतिनिधी – कोविड ची रुग्ण संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठया प्रमाणत लसीकरण होणे गरजेचे आहे.परंतु या लसीकरणात समाजातील तृतीयपंथी आणि वारांगना महिला वंचित राहिलेल्या दिसून येत आहेत. अशा तृतीयपंथी आणि वारांगना डोंबिवली मधील ग्लोबल राईट फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या सहयोगाने आज मोफत लसीकरण ठेवण्यात आलं यावेळेस कल्याण डोंबिवली परिसरातील २०० तृतीयपंथी आणि वारांगना यांना मोफत लसीकरण करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगर परिसरात ३५०० हजार तृतीयपंथी असून कोविड काळात सरकार मायबापाने आमच्याकडे हवं तसं लक्ष दिलं नाही आता लसीकरण तरी देईल का मतदानाचा हक्क दिला आम्ही मतदान करतो तरीही आमच्या पर्यंत कोणी पोहोचत नाही अशी खंत व्यक्त करत लवकरात लवकर सरकारने सर्व तृतीयपंथी समाजाला लस द्यावी अशी मागणी केली आहे.

कोणताही समाजगट या आवश्यक सेवांपासून वंचित राहू नये.लसीकरणामुळे या समाजघटकाला सुरक्षितता मिळु शकते. आरोग्यसेवा मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. व्यापक पातळीवर समाजापर्यंत पोहोचून लोकांना कोविड-१९ च्याविरोधात आवश्यक ती सुरक्षा बहाल करणे हे आमचे उद्दीष्ट आहे.कोविड-१९ विरोधातील लसीकरण हे सार्वजनिक आरोग्यासमोर उभ्या राहिलेल्या या संकटातून बाहेर येण्यासाठी उचललेले पहिले पाउल आहे.असे रोटरी इंटरनँशनलचे माजी संचालक रो.अशोक महाजन यांनी यावेळी सांगितले.तर डिस्ट्रिक्ट कोवीड १९ टास्क फोर्स प्रमुख डॉ.मोहन चंदावरकर म्हणाले कि, ७० टक्के समाजाचे लसीकरण झाले तरच सुरक्षितता प्राप्त होउ शकते. या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल डॉ. मयुरेश वारके, रोटरी क्लब आँफ डोंबिवली वेस्टचे अध्यक्ष विरेंद्र पाटील डोंबिवली वेस्टचे सदस्य, रोटरँक्ट क्लब आँफ के.वी.पेंढारकर काँलेज, रोटरी कम्युनिटी काँर्पस आँफ बाले वाकलण, आँप्टीलाईफ यांचे विशेष सहकार्य लाभले.ग्लोबल राईट फाउंडेशनच्या महकदीदी यांनी लसीकरण मोहिम राबविण्यात आल्याबद्दल रोटरीचे आभार मानले. तृतीयपंथींच्या ह्क्क्कासाठी काम करत असलेल्या ग्रोबल राईट फाउंडेशनच्या सदस्या सिद्धी चौधरी म्हणाल्या,मतदान करतो खूप दिवसानंतर लस मिळाली, आम्ही कोणाला दोष देणार देऊन? सरकारने आमच्याकडे समाज दुर्लक्ष करू नये सरकारने असे सांगितले.तर एका वारांगणाने लॉकडून मध्ये सरकारने आमच्याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप केला.
Related Posts
-
चंद्रभागा नदीत घाणीचे साम्राज्य; भाविकांनी व्यक्त केली नाराजी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - जसे पंढरपूरला भूवैकुंठ म्हटले…
-
कल्याणात इडीविरोधात काँग्रेसची केली निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - काँग्रेस अध्यक्षा सोनिया…
-
डोंबिवलीत मंदिर उघडताच शिवसैनिकांनी केली आरती
डोंबिवली/प्रतिनिधी - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने नियमांचे पालन…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांनी केली सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर…
-
कल्याणातील सराईत चैन स्नेचरला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - गुन्हेगारी क्षेत्रात जाणे…
-
डेल्टा प्लसचे रुग्ण जरी वाढले तरी चिंता करण्याची गरज नसली तरी नियमाचे पालन करणे गरजेचे- आरोग्य मंत्री टोपे
बुलडाणा/प्रतिनिधी - राज्यात काल पुन्हा डेल्टा प्लस चे 10 रुग्ण…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
१९ वर्षीय तरुणीची हत्या करुन आरोपीने केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील…
-
मुंबईत रुग्णालयातून मुल चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील कांदिवली पोलिसांनी…
-
लष्करप्रमुखांनी घेतला संरक्षणव्यवस्थेचा आढावा, जवानांसोबत दिवाळी केली साजरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लष्करप्रमुख जनरल मनोज…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, तयार केली मानवी साखळी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी – तरुणाई ही देशाच्या…
-
एनडीआरएफ पथका सोबत मनपा आयुक्तांनी केली धोकादायक इमारतींची पाहणी
कल्याण/प्रतिनिधी -आज पडणाऱ्याभर पावसातही एनडीआरएफ पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतींची…
-
८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी
मुंबई/प्रतिनिधी - महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना…
-
"आमच्या समस्यांचा निपटारा करणारा खासदार हवा"-तृतीयपंथी मतदारांची अपेक्षा
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. धुळे/प्रतिनिधी - लोकसभेच्या निवडणुका होऊ…
-
नाडा इंडियाने खेळाडूंसाठी आयोजित केली #PlayTrue मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत सरकार…
-
डोंबिवलीत विद्यार्थ्यांना गांजा पुरवणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/3FggrzkHTgQ डोंबिवली - धुळ्यातील आदिवासी भागातून…
-
मुंबईतील चक्रीवादळग्रस्त भागाची मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी
मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम…
-
रेल्वस्थानकावर सात तोळ्याचा मंगळसूत्र चोरणारी महिला पोलिसांनी केली गजाआड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली आणि इतर रेल्वस्थानकावर…
-
मुखवटा घालून शेजारच्याचं घरात केली २३ लाखाची चोरी; आरोपी गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - शेजारच्याच घरात चोरी…
-
पंढरपूर शहर पोलिसांनी विविध गुन्हांची शिताफीने केली उकल
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने…
-
गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागांतील पोलिसांसोबत गृहमंत्र्यांनी केली दिवाळी साजरी
प्रतिनिधी. गडचिरोली - नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम…
-
भारतीय रेल्वेने केली पहिल्या दोन तिमाहीत ७५८.२० मेट्रिक टन मालवाहतूक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वेने एकत्रित…
-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकसानग्रस्त रेशीम शेतीची केली पाहणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील रुई…
-
अमेरीकेतून कल्याणात मतदानासाठी आलेल्या तरुणाचे नाव गायब, तरुणाने व्यक्त केली नाराजी
NATION NEWS MARATHI ONLINE. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण- भिवंडी लोकसभा मतदारसंघातील…
-
श्रीरामपूर मधील पीडित कुटुंबियांची ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केली फोनद्वारे विचारपूस!
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यातील,…
-
अकोला जिल्ह्यात रावणाचे मंदिर,३०० वर्षापासून केली जाते रावणाची पुजा
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - अवघ्या भारतवर्षात मर्यादा पुरुषोत्तम…
-
मुख्यमंत्री यांनी केली मालवण चिवला बीच येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
सिंधुदुर्ग प्रतिनिधी – तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…
-
कल्याणात डॉक्टरांनी केली दुर्मिळ अशी जुळ्या गर्भपाताची यशस्वी प्रक्रीया
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात काही दिवसांपूर्वी झालेली गर्भपाताची अत्यंत किचकट आणि…
-
नवी मुंबईत अज्ञात हल्लेखोरांनी केली हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची हत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - वाशी येथील…
-
समृद्धी महामार्गाची मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी…
-
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली अतिवृष्टी बाधित क्षेत्राची पाहणी
बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण…
-
संत गाडगेबाबाच्या विचारानेच स्वच्छता करण्याची प्रेरणा, तरुणांनी श्रमदानातून केली स्वच्छता
प्रतिनिधी. सोलापूर - माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे असा महान विचार…
-
खारी बटर विक्रीच्या वादातून एकाची हत्या,तीन आरोपींना पोलिसांनी केली अटक
प्रतिनिधी. कल्याण - खारी बटर विक्रीच्या वादातून एकाची हत्या झाल्याची…
-
पोलीस भरतीचे आमिष दाखवून केली फसवणूक, भामटा गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/_xHS5588DfE?si=0atlIj7pm6fExccJ कल्याण/प्रतिनिधी - पोलीस भरतीचे…
-
पोलीस असल्याची बतावणी करून मुलीची केली फसवणूक,पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/OMA7OGzyJ2E पंढरपूर- पंढरपूर तालुक्यात एका मुलीला…
-
प्रेमप्रकरणात लग्नाच्या वादातून प्रियकराने केली प्रेयसीची हत्या
प्रतिनिधी. भिवंडी - दिनांक १५/८/२०२० रोजी गुन्हे शाखा युनिट- ३…
-
नाले सफाई व रस्ते दुरुस्तीच्या कामाची केडीएमसी आयुक्त यांनी केली पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - येत्या पावसाळ्यापूर्व नाले सफाई…
-
आर्थिक संकटामुळे युवक बनले चैन स्नेचर,पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण /प्रतिनिधी - महिलांना अनेकदा…
-
मुंबईच्या नौदल शाळेतील विद्यार्थिनीने विक्रमी वेळेत पाल्कची सामुद्रधुनी केली पार
नेशन न्यूज मराठी टीम. श्रीलंका- आयएनएस कुंजाली च्या MC-AT-ARMS II…
-
कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालय कात टाकणार,पालिका आयुक्त यांनी केली पहाणी
कल्याण/ संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय कात…
-
कुसुमाग्रज काव्यवाचन उपक्रमात चिमुकलीने सादर केली कविता, जिंकली सर्वांची मने
नवी दिल्ली प्रतिनिधी- बालपणीच टिव्ही कार्टून, मोबाईल गेममध्ये रमणाऱ्या पिढीची…
-
सीबीएनने हिमाचल प्रदेशातील १,०३२ हेक्टरमधील अवैध गांजाची लागवड केली नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. हिमाचल प्रदेश /प्रतिनिधी - केन्द्रीय अंमलीपदार्थ…
-
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा पहिला बळी, तिवरंग येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी टिम. यवतमाळ/प्रतिनिधी - यवतमाळ जिल्ह्यात 21 व…
-
डोंबिवलीत मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अचानक भेट देऊन केली पाहणी
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानकाजवळच्या महापालिका कार्यालयास अचानक भेट देऊन…
-
पत्नीनेच प्रियकरामार्फत केला नवऱ्याच्या खून, २४ तासात पोलिसांनी ५ आरोपींना केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर शहरातील…
-
नोकरीच्या बहाण्याने बोलावून केली हत्या, पोलिसांनी शिताफीने चौकडीला ठोकल्या बेड्या
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - काही दिवसांपूर्वी खंबाळपाडा परिसरात जखमी अवस्थेत आढळून…