नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात येणार असल्याची अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. याबाबत सर्व बाबींची तपासणी आणि कार्यवाहीची सूचना दिली जाईल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांकडून करण्यात येत होती. याबाबत सदस्य प्रमोद पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत सर्वश्री गणेश नाईक, डॉ. बालाजी किणीकर, रवींद्र चव्हाण यांनी सहभाग घेतला.
ठाणे महानगरपालिकेलगत असलेली 14 गावे अगोदर नवी मुंबई महानगरपालिकेतच होती. मात्र त्यावेळी गावकऱ्यांनी आंदोलने केल्यामुळे ती नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यामुळे या गावांमध्ये रस्ते, पाणी, दिवाबत्ती यांच्या अडचणी निर्माण झाल्या. या अडचणी दूर करून त्यांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी ही गावे पुन्हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी होऊ लागली. त्यामुळे ग्रामस्थांची ही मागणी लक्षात घेता ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यास नगरविकास विभाग सकारात्मक असल्याचे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
मात्र सद्यस्थितीत निवडणुकांची प्रभागरचना निश्चित झाली असून, सद्यस्थितीत प्रभागरचना पूर्ण झालेल्या कोणत्याही प्रभागाची हद्द निश्चित करण्यास मर्यादा येत असल्याने येत्या काही दिवसात ही गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करू, असे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
या गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश केल्यानंतर मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिकता ठरवून टप्याटप्याने निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे देखील मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
चौदा गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला असला तरीही 14 गावांसंदर्भात सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी तपासून त्यांचे नवी मुंबईत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश नवी मुंबई आयुक्तांना दिले असल्याचे देखील मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले आहे.
या 14 गावांचा नवी मुंबईत होणार समावेश
निगु, मोकाशी, पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळण, बाळे, दहिसर मोरी अशा 14 गावांचा यात समावेश आहे.
Related Posts
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, 'सायक्लोथॉन२०२२' या अभिनव उपक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - सायकलसारख्या इंधनविरहित वाहनाचा…
-
नवी मुंबई पोस्ट विभागात पेंशन अदालतीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी- पोस्टमास्टर जनरल,…
-
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - सायबर गुन्हे टाळण्यासाठी…
-
मुंबई आमची बाल मित्रांची या अभियानाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी…
-
पाणी टंचाईच्या विरोधात नवी मुंबई विकास आघाडीचा धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - महात्मा…
-
इलेक्ट्रीक वाहन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नवी मुंबई महानगरपालिकेचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - वर्ल्ड मिडिया ॲण्ड…
-
सेल्फी काढत करा मतदान,नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
नवी मुंबई महानगरपालिका राबविणार ‘नवी मुंबई संविधान साक्षर अभियान’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेने…
-
पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेत वसुंधरा संवर्धन चित्रकला स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका…
-
नवी मुंबई महानगरपालिकेची वाहतूक नियमनासाठी जंक्शन बॉक्सची अभिनव संकल्पना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई शहरात…
-
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान परिषदेसाठी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - भारत…
-
नवी मुंबई महानगरपालिकेची 'स्वच्छ सुंदर श्रीगणेशोत्सव स्पर्धा २०२३'
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - सव्वाशेहून…
-
नवी मुंबई मनपाची लोकअदालतामार्फत मोठ्या प्रमाणात थकबाकी वसूल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - नवी…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्र श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या…
-
नवी मुंबई परिवहनच्या सीएनजी बसमधून गॅस गळती, नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका परिवहनच्या…
-
नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी राष्ट्रीय पातळीवर आंदोलन उभे राहणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - लोकनेते दि. बा.…
-
नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - विविध खेळांमधील खेळाडूंना…
-
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सन्मान
प्रतिनिधी. मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर…
-
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पर्यावरणपूरक गॅसनिर्मिती व विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी चाचपणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई…
-
नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर 'लोकसत्ता तरूण तेजांकित' पुरस्काराने सन्मानीत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क.मुंबई - तरूण वयात आपल्या कार्यकर्तृत्वाने तळपणा-या…
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे-प्रकाश आंबेडकर
मुंबई /प्रतिनिधी - नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे.…
-
नवी मुंबई महानगरपालिका आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - शरीरसौष्ठवपटूंमध्ये अत्यंत लोकप्रिंय…
-
नवी मुंबई मनपा चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ४०० हून अधिक जलतरणपटूंचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - विविध खेळांच्या स्पर्धांचे…
-
नवी मुंबई मनपा क्षेत्रात रेमडेसिविरच्या गैरवापरावर विशेष भरारी पथकांची नजर
नवी मुंबई/ प्रतिनिधी - सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा जाणवत असून…
-
'इंडियन स्वच्छता लीग'मध्ये नवी मुंबई युवक सहभागात देशात प्रथम
नेशन न्युज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी -17 सप्टेंबर ते 2…
-
नवी मुंबई मनपा क्षेत्रातील दिव्यांगांना कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेष अनुदान
नवीमुंबई /प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण…
-
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्याच्या मागणीसाठी डोंबिवलीत भूमीपुत्रांचा मशाल मोर्चा
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळ व ऐरोली रुग्णालयात अद्ययावत आयसीयू बालरुग्ण कक्ष
नवी मुंबई - कोव्हीड विरोधातील लढ्यात नवी मुंबई महानगरपालिकेने ट्रेसिंग,…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या तत्पर मदतकार्याची शासनामार्फत दखल, सन्मानपत्र देवून विशेष सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - इर्शाळवाडी…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ११९८ देवी मूर्ती व घटांचे भावपूर्ण विसर्जन
नेशन न्युज मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - गणेशोत्सवानंतर येणारा नवरात्रौत्सव.…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क व अनामत रक्कम माफ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - यावर्षी…
-
८०० किलो प्लास्टिक साठा जप्त करीत दुकान सील,नवी मुंबई महानगरपालिकेची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरणाला हानीकारक असणा-या…
-
नवी मुंबई महानगरपालिकेचे राष्ट्रीय स्तरावरील तीन ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘इंडियन…
-
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नवी मुंबई सज्ज; १३९ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - पर्यावरणपूरकतेची…
-
गोव्यात जेष्ठ नागरिकाची हत्या करुन काढला पळ, आरोपींना नवी मुंबई गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
WWW.nationnewsmarathi.com नवी मुंबई/प्रतिनिधी - गोवा येथे घडलेल्या हत्या व दरोड्याचा…
-
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विदयार्थांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र…
-
३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका…
-
कौशल्यवर्धित उद्योगाभिमुख प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नवीमुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने…
-
एफडीएच्या नवी मुंबई परिमंडळास अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाचा पाच लाखांचे पारितोषिक
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या ईट राईट…
-
नवी मुंबई महानगर पालिकेच्या सीबीएसई शाळेतील नर्सरीच्या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका…
-
‘इंडियन स्वच्छता लीग २.०’ स्पर्धेकरिता बोधचिन्हाचे अनावरण करत नवी मुंबई सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘स्वच्छ…
-
नवी मुंबई हाफ मॅरेथॉनद्वारे ३५०० हून अधिक नागरिकांनी दिला स्वच्छतेचा संदेश
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - स्वच्छता आणि आरोग्य…
-
महिला फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजनासाठी यजमान नवी मुंबई शहर सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - जगातील सर्वात लोकप्रिय…
-
नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाने १९.८४ कोटीचा बनावट जीएसटी घोटाळा केला उघड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी मुंबई - नवी मुंबईच्या सीजीएसटी…
-
मुंबई खास मुंबई 24 तास
मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ…
-
नवी मुंबई मनपा अनलिमिटेड नेट पॅकसाठी विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यावर जमा करणार १ हजार रूपये
नवी मुंबई/प्रतिनिधी - कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १५ ते ३१ मार्च पर्येंत विशेष मालमत्ता कर अभय योजना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - मालमत्ताकर हा नवी…
-
नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेस उदंड प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा…
-
कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास महिलेस एकरकमी अनुदान योजना,नवी मुंबई मनपाचे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आर्थिकदृष्टया…