नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली – ‘जनतेसाठी पदपथ’ या केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्पर्धेतील विजेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि औरंगाबाद या चार शहरांचा समावेश असल्याची घोषणा मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
शहरांतील वाहन-केंद्री रस्त्यांचे लोक-केंद्री रस्त्यांमध्ये परिवर्तन करण्याच्या हेतूने वर्ष 2006 मध्ये लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरणातील शिफारसींच्या धर्तीवर 2020 पासून सुरु करण्यात आलेल्या स्मार्ट शहरे मोहिमेमध्ये सार्वजनिक जागा अधिक लोक-स्नेही बनविण्यासाठी देशातील शहरांमध्ये स्पर्धा सुरु करण्यात येतात. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी एकूण 38 शहरांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते.
‘जनतेसाठी पदपथ’ (स्ट्रीट्स फॉर पीपल) या स्पर्धेत परीक्षकांनी पुढील फेरीत प्रवेश करणाऱ्या 11 शहरांची निवड केली असून त्यांना मंत्रालयातर्फे प्रत्येकी 50 लाख रुपयांचे पारितोषिक देखील देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आयटीडीपी अर्थात वाहतूक आणि विकास संस्थेकडून तंत्रज्ञान विषयक मदत घेतली आहे.
‘जनतेसाठी पदपथ’ स्पर्धेतील राज्यातील शहरे पुणे शहराचा बदलला चेहरा
पुणे प्रशासनाने अनेक रस्त्यांच्या, बाजूच्या मोकळ्या जागा वापरून नागरिकांसाठी सुरक्षित आणि आकर्षक मनोरंजन विभाग तयार केले. रस्त्यांच्या बाजूच्या भिंतींवर आकर्षक चित्रे काढणे, परिसरात हास्यवर्गांचे, संगीत सत्रांचे आयोजन तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची जागा निर्माण करणे अशा अनेक नव्या उपक्रमांनी रस्त्यांच्या आजूबाजूची जागा उपयोगात आणण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात हरित सेतू महायोजनेची केली आखणी
पिंपरी-चिंचवड प्रशासनाने त्यांच्या रस्ते रचनाकारांशी सल्लामसलत करून त्यांच्या शहरामधील हिरवाईच्या जागांना जोडणाऱ्या शहरव्यापी हरित सेतू महायोजनेची आखणी केली. गाड्यांच्या रस्त्यांचे विभाजन करून सायकल मार्ग आणि पदपथासाठी वेगळ्या मार्गांची निर्मिती देखील प्रायोगिक तत्वावर केली आहे. या शहरात चालणे आणि सायकल चालविणे अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सुधारणा केल्या आहेत.
औरंगाबाद शहरात सार्वजनिक जागेचा केला सुयोग्य वापर
रस्त्यांचा वापर कारसारख्या वाहनांऐवजी नागरिकांना मुक्तपणे वापरू देण्यासाठी सर्व सार्वजनिक संस्था आणि इतर भागधारकांमध्ये एकमत घडवून आणण्यात औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन यशस्वी ठरले. मोकळ्या रस्त्यांना सुशोभीत करण्यासह नागरिकांना कमी शुल्कात, रस्त्यांच्या कडेला विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच चालणाऱ्या आणि सायकल चालविणाऱ्यांसाठी रस्त्यांची उत्तम सोय करणे असे उपक्रम प्रशासनाने राबविले आहेत.
नागपूर शहरात गर्दीच्या ठिकाणाचे नियोजन
नागपूर शहरातील सीताबर्डी आणि सक्करदरा या अत्यंत गर्दीच्या बाजारांमध्ये चालणाऱ्या लोकांसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपूर शहर प्रशासनाने रस्त्यांच्या धोरणात्मक पुनर्रचना केल्या. शहरातील रस्त्यांच्या लगत विविध रंग वापरून चित्रे, जुने टायर वापरून बसण्याची ठिकाणे तसेच टाकाऊ धातूच्या वस्तूंपासून नव्या पदपथांची सीमा आखणे यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले. यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार आणि इतर संबंधितांची मदत घेण्यात आली.
या स्पर्धेतील अन्य विजेत्या शहरांनी पुढील संकल्पना राबविल्या आहेत
दिल्लीच्या लगत असणाऱ्या गुरूग्राम शहरातील शाळांचे परिसर तसेच बाजाराची ठिकाणे केवळ पादचाऱ्यांसाठी राखीव करण्यात आले आहे. इतर राज्यांतील शहरांमध्ये उज्जैन शहराने कारमुक्त विभाग निर्माण केला, उदयपुर शहरात बस स्थानकाकडे येणाऱ्या वाहतुकीची पुनर्रचना केली, कर्नाल शहरात ओसाड जागा आणि उड्डाणपूलाखालील जागांना रंगीबेरंगी कलाकृतींनी जिवंत केले. तर कोहिमामध्ये कलाकृती प्रदर्शनासाठी वस्तूसंग्रहालयाची कल्पना राबविली.
केंद्र सरकारने ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाची घोषणा केली आहे. पहिल्या फेरीतील 11 विजेते शहरे वगळता कोणतीही स्मार्ट शहरे, राजधानीची शहरे किंवा 5 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात.
अधिक तपशीलासाठी https://smartnet.niua.org/indiastreetchallenge/ संकेतस्थळावरून माहिती घेता येईल.
Related Posts
-
चार चार महीने पगार नाही, रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्याच्या विभागीय…
-
महाराष्ट्राच्या पुत्राला कर्तव्यावर असताना वीरमरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/ प्रतिनिधी - आपल्या जिवाची…
-
रायगड जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे चार जणांचा मृत्यू
अलिबाग/प्रतिनिधी - तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू…
-
कल्याणात रंगले महाराष्ट्राच्या मातीतील खेळ आट्यापाट्याचे सामने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oG01TQhsVyI कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य…
-
रोजच्या वापरातल्या आले दरात चार पटीने वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - आले…
-
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील…
-
कृषि विषयाचा होणार शालेय अभ्यासक्रमात समावेश
मुंबई/प्रतिनिधी – कृषि या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक…
-
महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने मारली बाजी, जिंकले सुवर्णपदक
मुंबई/ प्रतिनिधी - पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद…
-
जागतिक कराटे स्पर्धेत कल्याण डोंबिवली टिटवाळ्याच्या खेळाडूंचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - १० वे १५ जुलै दरम्यान…
-
२१ डिसेंबरलाला होणार चार महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान
मुंबई/प्रतिनिधी - धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील…
-
आयएनएएस ३१६ स्क्वाड्रनचा नौदलाच्या ताफ्यात समावेश
नेशन न्युज मराठी नेटवर्क. गोवा- आयएनएएस स्क्वाड्रन 316 या भारतीय…
-
महाराष्ट्राच्या खारफुटी जंगल संवर्धन आणि संरक्षणाची केंद्राकडून दखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - खारफुटीजंगलांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी…
-
या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा…
-
मुंबई विमानतळावर चार दिवसांत ९ किलो सोने जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - परदेशातून मुंबईत सोन्याची…
-
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई /प्रतिनिधी - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना…
-
कल्याणातील आयमेथॉन मध्ये धावले साडे चार हजार धावपटू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/IgTX4d9aIIw?si=lVA_XWJuBCMTSYhh कल्याण/प्रतिनिधी- अवघ्या काही वर्षांतच…
-
अंबरनाथ मध्ये कुख्यात गुन्हेगाराकडून पिस्टल आणि चार जिवंत काडतुस जप्त
अंबरनाथ प्रतिनिधी -कुख्यात गुन्हेगाराला अटक करून पिस्टल आणि चार जिवंत…
-
पुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रतिनिधी. मुंबई, दि. २७ :- पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही…
-
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेत्या नेमबाजांचा केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडून सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
राष्ट्रीय पेसापालो स्पर्धेत १४ राज्यातील ३३ संघांचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - १२ वी राष्ट्रीय पेसापालो…
-
लष्करप्रमुखांच्या हस्ते लष्कराच्या चार तुकड्यांना प्रतिष्ठित राष्ट्रपती ध्वज सन्मान प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लष्करप्रमुख जनरल मनोज…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या…
-
जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणी चार अधिकारी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - तत्कालीन सरकारच्या काळात राबवण्यात…
-
चार महिन्यांमध्ये अपघातांचा आकडा ९० पार,वाहतूक पोलीस निरीक्षकांची माहिती
गोंदिया/प्रतिनिधी - वाहतुकीचे नियम तोडून बेशिस्तपणे वाहतूक केल्यामुळे देशात रोज…
-
एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे - केंद्रीयमंत्री रामदास आठवले
कल्याण/प्रतिनिधी - उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर आरोप…
-
कल्याण मध्ये ७ लाखाच्या एमडी ड्रग्स सह चार आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण झोन…
-
खेलो इंडिया युथ गेम्स, महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाची विजयी घोडदौड कायम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पंचकुला/हरियाणा -येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया…
-
हंगेरी येथे गणित ऑलिंपियाडमध्ये चार भारतीय विद्यार्थिनींना कांस्य पदक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - हंगेरीमध्ये एगर येथे 6 ते 12 एप्रिल, 2022 या…
-
कल्याण- डोंबिवलीकरांनसाठी आनंदाची बातमी, केडीएमसीचा कोवीड निर्बंधांमध्ये लेव्हल २ मध्ये समावेश
कल्याण/प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीतील नागरिक आणि व्यापारी वर्गासाठी अत्यंत आनंदाची तसेच…
-
नाडा इंडियाच्या आरटीपी २०२३ यादीत २४ क्रीडाप्रकारांमधील एकूण १४९ खेळाडूंचा समावेश
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 2023 या वर्षासाठी…
-
शासकीय वसाहतीत कृत्रिम पाणीटंचाई,पाणीपट्टी भरूनही थकले चार कोटींचे बिल
अमरावती/प्रतिनिधी - गेल्या महिनाभरात पाणीटंचाईमुळे राज्यातीला ग्रामीण भागात दुष्काळाची (Drought)…
-
भिमशक्ती शिवशक्ती एकत्र, महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळणार नवी दिशा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शिवसेना आणि वंचित बहुजन…
-
कृषि यांत्रिकीकरण योजनेत कृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा समावेश
मुंबई/प्रतिनिधी - कृषि विद्यापीठांनी विकसित केलेले कृषि यंत्र व अवजारांचे उत्पादन करण्यासाठी खाजगी…
-
महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - जल व्यवस्थापन क्षेत्रात…
-
आता ब्रेक दि चेन मध्ये आणखी काही सेवांचा समावेश
मुंबई प्रतिनिधी - ४ एप्रिल रोजी ‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात…
-
गणेश मिरवणुकीच्या गोंगाटात, पाण्याच्या टाकीत पडून दुर्लक्षित चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - दरवर्षी प्रमाणे…
-
३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ३३ खेळांमध्ये महाराष्ट्राचे ९०० खेळाडू होणार सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - खेळाडूंनी कोणतेही आर्थिक किंवा मानसिक…
-
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट महावितरणकडून चार महिने आधीच पूर्ण
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यात वीज ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने दिलेले १०० मेगावॅटवीजनिर्मितीचे उद्दीष्ट महावितरणने चार महिने आधी पूर्ण केले असून या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी वीजग्राहकांचे आणि महावितरणच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. उद्दीष्ट पूर्ण झाले असले तरीही महावितरण ही मोहीम यापुढेही चालू ठेवणार असून अधिकजोमाने काम करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलरमुळेग्राहक स्वतःच वीजनिर्मिती करून वापरतात. त्यामुळे त्यांचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली तर त्यांना ती महावितरणला विकता येते.छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकांना चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानेमहावितरणला १९ जानेवारी २०२२ रोजी ‘रूफ टॉप सोलार प्रोग्रॅम फेज २’ अंतर्गत १९ जानेवारी २०२४ पर्यंत दोन वर्षात घरगुती ग्राहकांसाठी १०० मेगावॅटचे उद्दीष्ट दिलेहोते. महावितरणने हे उद्दीष्ट सोमवार दि. २५ सप्टेंबर रोजी म्हणजे चार महिने आधीच पूर्ण केले. केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाला महावितरणकडून राज्यातील कामगिरीबाबत दर महिन्याला अहवाल पाठविण्यात येत आहे. कंपनीकडून राज्यात छतावरील सौरऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांना मदत करण्यात येते. याविषयीची माहिती https://www.mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. महावितरणने छतावरील सौर ऊर्जा निर्मिती संच बसवून देण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली व संबंधित यंत्रणांशी चांगला समन्वय साधला. त्यामुळे चार महिने आधीउद्दीष्टपूर्ती करता आली. रूफ टॉप सोलरविषयी उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. राज्यात २५ सप्टेंबर रोजी रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची एकूण संख्या १,०६,०९० झाली आहे व एकूण वीजनिर्मिती क्षमता १,६७५ मेगावॅट इतकी झाली आहे. राज्यात २०१६ – १७ या आर्थिक वर्षात केवळ १,०७४ ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले होते व त्यांची एकूण क्षमता २० मेगावॅट होती. त्यानंतरमहावितरणकडून विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यात रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत गेली. …
-
वंचित'चा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झाला नाही - ॲड. प्रकाश आंबेडकर
NATION NEWS MARATHI ONLINE. अकोला/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचा अजून…
-
केडीएमसीचा ब्रेक द चेनच्या लेव्हल ३ मध्ये समावेश, बघा नियमावली
कल्याण/प्रतिनिधी - राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत नव्याने 5 स्तरीय…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमचा भव्य शोभा यात्रेने शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - “या जगात आपण मानव…
-
पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या,आरोपींवर कठोर कारवाई करा - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे दि. १५ - जमिनीच्या वादातून पारधी समाजातील…
-
डोंबिवलीत सोनाराला सव्वा चार लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला कल्याण क्राइम ब्रांचने ठोकल्या बेड्या
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली येथील एका ज्वेलर्सला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचे…
-
स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये योगाभ्यासाचा समावेश रुग्णांसाठी खूपच फायदेशीर- टाटा कर्करोग रुग्णालयाचे संशोधन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - टाटा मेमोरियल रुग्णालयाने केलेल्या…
-
मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात ९ ते १२ जून चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते…
-
कोविड-19 वैद्यकीय सेवेसाठी चार हजार डॉक्टर्स तातडीने उपलब्ध करून देणार वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
प्रतिनिधी . लातूर - महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019…
-
अग्निपथ योजने अंतर्गत तरुणांना भारतीय सैन्य दलात चार वर्ष काम करण्याची संधी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय तरुणांना सशस्त्र…
-
निती आयोगातर्फे देशातील ७५ महिलांना‘भारत बदलणाऱ्या महिला’ पुरस्कार,महाराष्ट्रातील ११ महिलांचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - विविध क्षेत्रात उतुंग कार्य…