मुंबई/प्रतिनिधी – ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, तेथील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यभरातील १४७७ सफाई कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
नवनिर्मिती नगर परिषदा व नगर पंचायतींच्या आकृतीबंधात सफाई कर्मचाऱ्यांची नियमित पदे मंजूर नसल्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन झालेले नाही.
विविध नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये ग्रामपंचायतकालीन सुमारे १४७७ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतच्या शासनाच्या प्रचलित धोरणानुसार समावेशनाची प्रक्रिया पूर्ण होऊन देखील मंजूर व रिक्त असलेल्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदांवर तत्कालीन ग्रामपंचायतींमधील सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार मंजूर व रिक्त जागांवर विहीत शैक्षणिक व तांत्रिक अर्हता प्राप्त असलेल्या इच्छुक सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, विहीत तांत्रिक अर्हता पूर्ण न करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना यासाठी महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिक प्रशिक्षण व संशोधन संस्था (मित्रा) या संस्थेच्या माध्यमातून ६ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचे समावेशन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Related Posts
-
स्मशानभूमीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना जीव मुठ्ठीत घेऊन करावे लागते काम
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या कोरोना रूग्णांसह मृतांचा आकडा…
-
सफाई कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाकडे निवेदन
प्रतिनिधी. कल्याण - अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस तर्फे सफाई…
-
मंत्रालयात स्वतंत्र सफाई कर्मचारी आयोग कक्ष स्थापन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत ‘सफाई कर्मचारी आयोग…
-
नगर दक्षिण मधील २५ उमेदवार आजमावणार नशीब
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर लोकसभा मतदारसंघ…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
तीन तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर
प्रतिनिधी. नवी दिल्ली - देशातील 52 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज…
-
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या थकबाकीदारांवर गुन्हा दाखल
कल्याण / प्रतिनिधी - थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…
-
केडीएमसी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील कंत्राटी सफाई…
-
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू…
-
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८ हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून…
-
महाराष्ट्रातील ८ अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांना अग्निशमन शौर्य पदक
नवी दिल्ली/प्रतिनिधी - अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील 8 अग्निशमन…
-
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र…
-
केडीएमसीच्या लेटलतिफ अधिकारी - कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कामावर उशिराने येणाऱ्या केडीएमसीच्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या…
-
चार चार महीने पगार नाही, रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्याच्या विभागीय…
-
पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई /प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग…
-
या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन व फरक
प्रतिनिधी. पुणे - ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व बदलापूर…
-
राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा, दापोली नगर पंचायतीचा देशात दुसरा क्रमांक
नेशन न्युज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय जलशक्ती मंत्री…
-
स्मार्ट सिटीमध्ये वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना स्मार्ट पोलिस बूथ उपलब्ध होणार
नेशन न्यूज मराठी टीम. नागपुर/प्रतिनिधी - नागपुरात उन्हाळ्यात तापमान ४५…
-
वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ,मंत्रीमंडळाची प्रस्तावाला मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - जीव धोक्यात घालून वनांचे…
-
महिला आर्थिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील महिला…
-
अंजलीताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात ५०० सफाई कामगार महिलांचा शाल देऊन सन्मान
प्रतिनिधी. सोलापूर - वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांचा…
-
मोहोळ नगर परिषदेच्या जाहिराती जमिनीपासून पाच फूट उंचीवर लावण्याची युवा भीम सेनेची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर- मोहोळ नगरपरिषदेने भिंतीवर लावलेल्या जाहिरातीवर नागरिक लघुशंका करीत…
-
सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी संयुक्त समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी – सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल.…
-
कोविड सेंटर मधील सफाई कर्मचाऱ्यांचा कामबंद करण्याचा इशारा,अस्थायी कामगाराची ठेकेदाराकडून पिळवणूक
कल्याण/ प्रतिनिधी - गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोविड सेंटर मधील सफाई…
-
भिवंडीतील खोणी ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांच्या रखडलेल्या वेतनाच्या निषेधार्थ भीक मांगो आंदोलन
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी शहरा नजीकच्या खोणी या शहरीकरण होत असलेल्या ग्रामपंचायत…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना होणार मोठा लाभ,वेतन सुधारणेचा बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य वेतन सुधारणा समिती…
-
भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेप्रकरणी मनपाच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्तांसह चौघांना अटक
भिवंडी प्रतिनिधी- भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंड…
-
सफाई कामगार ते सरपंच', ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा प्रवास
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आपण वाट्टेल तिथे फेकलेला…
-
रमाई घरकुल आवास योजनेतील प्रस्ताव फाइल गायब करणाऱ्या मोहोळ नगर परिषदेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
सोलापूर/अशोक कांबळे - रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत सन २०१९ -…
-
छत्रपती संभाजी नगर मध्ये २५० कोटी रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त,तिघांना बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाचा अहमदाबाद…
-
सफाई कामगारांना किमान वेतन व आदिवासी वस्त्यांमध्ये सुविधा मिळत नसल्याने श्रमजीवी संघटना आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केडीएमसीच्या कचरा गाड्यांवर…
-
मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींना ४० टक्के वेतन तर शासकीय कर्मचाऱ्यांना ५० ते ७५ टक्केच वेतन
प्रतिनिधी मुंबई - कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक…
-
आता लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या शिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेचा पास मिळणार नाही
मुंबई/प्रतिनिधी- वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, जल पुरवठा आदी सेवेतील…
-
बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंबआ कडून नायर रुग्णालय कर्मचाऱ्यांना २ लाख किंमतीचे PPE किटचे वाटप
संघर्ष गांगुर्डे . मुंबईदि. २९ - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मुंबई…
-
खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत ६० हजार कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर शिक्षण मंत्री यांची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबतचा…
-
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 10 : 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक…