कल्याण/संघर्ष गांगुर्डे – नुकत्याच रोहतक, हरियाणा येथे स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन ऑफ इंडिया व स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन हरियाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या स्टुडंट्स ओलंपिक नॅशनल स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील अथलेटिक्स, फुटबॉल, योगा व कॅरम मधील ६० खेळाडू सहभागी होऊन घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत देशातील १७ राज्यांमधील ९०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कोरोना काळ सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच स्पर्धा असल्यामुळे स्पर्धेला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते.
अथलेटिक्स या खेळा मध्ये मुलांमध्ये १२ वर्षाखालील गटात आलोक आव्हाड- कल्याण १००/२०० मी. धावणे व लाँग जंप मध्ये सुवर्ण पदक, प्रसाद गायधनी- कल्याण २०० मी. धावणे रौप्य पदक, आस्था काळदाते- कल्याण लाँगजंप व १०० मीटर धावणे सुवर्ण पदक पटकावले. १४ वर्षाखालील गटात अथर्व महाडिक कल्याण १००/४००/८०० मी. धावणे यामध्ये सुवर्ण पदक पटकावले. जिया आलिया बिजु – डोंबिवली १०० मी. धावणे रौप्य पदक तर २०० मीटर धावणे सुवर्ण पदक, शार्दुला रोटे तनिष्क मांजी व खुशाल तिवारी सर्व कल्याण गोळा फेक सुवर्णपदक, प्राप्ती शेट्टी – डोंबिवली ८०० मी. धावणे रौप्य पदक, गायत्री जोशी- कल्याण ४०० मी सुवर्णापदक, २०० मी रौप्य पदक पटकावले.
१७ वर्षाखालील गटात अमन टोले- अंबरनाथ १५०० मीटर धावणे कांस्यपदक, अंकित पाल- कल्याण ४०० मी. कास्यपदक, ८०० मी रौप्य पदक, हर्शिद निषाद- उल्हासनगर १०० मी. रौप्य पदक मिळविले आहे. तर २२ वर्षाखालील गटात जयेश चव्हाण- बदलापूर सुवर्णपदक, योगा १४ वर्षाखालील गटात प्रसाद गायधनी, कल्याण- सुवर्ण पदक श्रेया शिंदे- डोंबिवली सुवर्ण पदक, कॅरम १९ वर्षाखालील गटात आरती धवन-कल्याण सुवर्ण पदक, बिपिन पांडे – वसई सुवर्णपदक, आशुतोष गिरी- नालासोपारा सुवर्णपदक, अविराज आडके- विरार सुवर्णपदक, महेश रायकर – वसई – यांनी रौप्यपदक पटकावले.
या स्पर्धेत सर्व खेळाचे प्रशिक्षक म्हणून शांती माजी, क्रांती रोटे, मुकुंद गायधनी, राजू सुतार, अरुण कांजीलाल, पर्थ दिवेदी, विलास भावे, यांनी परिश्रम घेतले. स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन ठाणे जिल्ह्यात गेल्या ७ वर्षा पासून कार्यरत असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी काम करत आहे. यापुढे ही नोव्हेबर, डिसेंबरमध्ये आठव्या स्टुडंट्स ओलंपिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात जास्तीत जास्त जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन ठाणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती क्रीडा प्रशिक्षक अविनाश ओंबासे यांनी दिली.
Related Posts
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
ठाणे जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्हयातील सर्व तालुका…
-
ठाणे जिल्हातील विकासाच्या दृष्टीने सरकारकडे राष्ट्रवादीच्या विविध मागण्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ठाणे जिल्हातील विकासाच्या दृष्टीने…
-
युपीएससी परीक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - नुकताच केंद्रीय लोकसेवा…
-
ठाणे व पालघर जिल्ह्यात ९ डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,…
-
ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २४ हजार ९०४ प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
ठाणे कोव्हीड 19 योद्धा स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात संचारबंदीच्या काळात झोपटपट्टी…
-
दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांनी दिली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -2022 च्या राष्ट्रीय क्रीडा…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
नागरिकांच्या सुरक्षितेत वाढ,पोलिसांनी सुरु केलं 'माझे ठाणे सुरक्षित ठाणे' ऍप
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलिस नागरिकांच्या…
-
ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैदांच्या कौशल्यातून निर्मित वस्तूचे प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- दिवाळी सण म्हटला की,मोठी आर्थिक…
-
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश
नेशन न्युज मराठी टीम. कोल्हापूर- राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात…
-
खो खो स्पर्धेत ठाणे संघ विजयी
नवी मुंबई/प्रतिनिधी - क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा…
-
ठाणे जिल्ह्यात वाढते आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय…
-
सकल मराठा समाजाच्या वतीने ठाणे बंदची हाक; पोलिस सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जालना येथील…
-
ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक…
-
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातून जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - डेंग्यू हा डासांमुळे…
-
ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहक कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - देशात ज्याप्रमाणे…
-
ठाणे जिल्हा कोळी समाज कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आंबिवली येथील अटाळी येथे…
-
ठाणे जिल्हापरिषदेच्या रानभाज्या महोत्सवाला उत्सुर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/6VrM-HnBcUQ?si=kQT25yXzj9oBVk9C ठाणे/संघर्ष गांगुर्डे - ठाणे जिल्हा…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझासाठी मासिक पास
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- राष्ट्रीय महामार्गा वापरकर्ता शुल्क…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंचे यश
कल्याण/प्रतिनिधी - ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन आणि फ्रॅपर फोर्ट यांच्या संयुक्त…
-
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूककाळात मनाई आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील पिंपळास, वळ…
-
ठाणे जिल्हा परिषदेतील शाळेत इकोफ्रेंडली होळी साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीतील सण…
-
राष्ट्रीय औष्णिक उर्जा आयोगाकडून जैवविविधता धोरण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राष्ट्रीय औष्णिक उर्जा…
-
राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी तीन खेळाडूची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे येथे नुकत्याच झालेल्या…
-
ठाणे महापालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीएसटी विरोधात वंचितचे आंदोलन
नेशन न्युज मराठी टिम. ठाणे - वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता…
-
ठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक गरीब,…
-
ठाणे लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी 43 नामनिर्देशनपत्रांचे वाटप
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे मतदारसंघ शिवसेना, भाजपचा…
-
ठाणे जिल्ह्यात आजअखेर ४ हजार ७७१ रुग्णांची कोरोनावर मात
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यात आज अखेर पर्यत ४हजार…
-
ठाणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना…
-
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ६ उमेदवारांचे अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पाचव्या टप्यातील उमेदवारी…
-
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
ठाणे जिल्ह्यातील आजअखेर पर्यत ५६ हजार मजुर मूळगावी रवाना
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान,…
-
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने ठाणे मिलेट महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष…