प्रतिनिधी.
नवी दिल्ली – उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याच्या दिशेने खेलो इंडिया अंतर्गत राज्यामधील पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती शिवाजी क्रिडा संकुलाचे अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय आज केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने घेतला. महाराष्ट्रासह देशातील अन्य पाच क्रिडा संकुलांचेही अद्ययावतीकरण केले जाईल.
क्रिडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलेंस(केआयएससीई) मध्ये देशातील 6 राज्यातील क्रिडा संकुलांचे अद्ययावतीकरणाचा निर्णय आज घेतला. यामध्ये महाराष्ट्रासह मेघालय, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दिव, मध्य प्रदेश, आसाम, सिक्कीम या राज्यांचा आणि केंद्रशासित प्रेदशांचा समावेश आहे.
या वर्षाच्या सुरूवातीस मंत्रालयाने कर्नाटक, ओडिशा, केरळ, तेलंगणा, अरूणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम आणि नागालँड या आठ राज्यातील खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स (केआयएससीई) येथील क्रिडा संकुलांची निवड अद्ययावतीकरणासाठी केली होती.
केआयएससीईच्या नविनीकरणाबाबत सांगताना श्री रिजिजू म्हणाले, खेळाडूंना जागतिक दर्जाच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने एक सशक्त पाऊल आहे. यामुळे येत्या काळात खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिडास्पर्धांमध्ये चमक दाखवू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवड करण्यात आलेल्या क्रिडा संकुलांमध्ये सध्या असलेल्या सोयी-सुविधा आणि भविष्यात करावयाचे बदल हे लक्षात घेऊन निवड करण्यात आलेली आहे. भारत सरकार या केंद्राना विशेष निधी उपलब्ध करून देईल. त्याव्दारे नवीन उपकरणे, तज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकांची नेमणूक केली जाईल.
Related Posts
-
खेलो इंडिया योजने अंतर्गत २१ क्रीडा प्रकारांमध्ये देशभरातून २८४१ खेळाडूंची निवड - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - खेलो इंडिया योजनेच्या…
-
क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते राजस्थानमध्ये खेलो इंडिया केंद्रांचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - जयपूर…
-
ठाणे येथे बॅडमिंटन खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या…
-
खेलो इंडिया युथ गेम्, महाराष्ट्राला बॅडमिंटन मध्ये पहिला विजय
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पंचकुला/हरियाणा- येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया…
-
खेलो इंडिया युथ गेम्स,महाराष्ट्राला गतकामध्ये पहिले कांस्य पदक
नेशन न्यूज मराठी टीम. पंचकुला/ (हरियाणा)- येथे सुरु असलेल्या खेलो…
-
२५ जुलैला पहिली खेलो इंडिया महिला तलवारबाजी लीग स्पर्धा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/रीया सिंग - नवी दिल्ली…
-
खेलो इंडिया युथ गेम्स महाराष्ट्राला दोन सुवर्णसह १० पदके
नेशन न्यूज मराठी टीम. पंचकुला - खेलो इंडिया स्पर्धेत आज…
-
बुलडाणा तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन
बुलडाणा/प्रतिनिधी - मागील कालावधीमध्ये कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणावर खेळाडू व क्रीडा…
-
२०२१ खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धाचे बोधचिन्ह, प्रेरकगीत व जर्सीचे अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. हरियाणा - चौथ्या खेलो इंडिया युवा…
-
खेलो इंडिया युथ गेम्स, महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाची विजयी घोडदौड कायम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पंचकुला/हरियाणा -येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया…
-
खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत मल्लखांबने क्रीडारसिकांचे वेधले लक्ष
नेशन न्यूज मराठी टीम. बंगळुरू - चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलीवूडशी असलेले…
-
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांचे डी.डी. स्पोर्ट्स वाहिनीवरुन थेट प्रसारण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष…
-
पुणे येथे दुसरी खेलो इंडिया महिला लीग ऍथलेटिक्स स्पर्धा-२०२३ चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - भारतीय क्रीडा…
-
खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी, ८ सुवर्णपदके जिंकून खेळाडूंचे वर्चस्व
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - खेलो इंडिया युवा…
-
खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धांसाठीचा शुभंकर, संकल्पना गीत आणि जर्सीचे अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय माहिती आणि…
-
आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनी आणि खेलो इंडिया स्पोर्ट्स हॉस्टेलचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स…
-
खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२४ चे एनडीएस स्टेडियमवर उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लडाखमध्ये पहिल्यांदाच…
-
पुण्यात खेलो इंडिया अंतर्गत आयोजित स्पर्धेत रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांना प्रत्येकी दोन सुवर्ण पदके
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - पुण्यात सध्या…
-
कल्याणात काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - एकीकडे वाढती महागाई ,पेट्रोल डिझेलच्या गगनाला भिडत…
-
क्रिडा प्रेमीना खुश खबर, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास लवकरच सुरूवात
नवी दिल्ली/प्रतिनिधी - पुण्यातील बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास…
-
लालूप्रसाद यादव इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - २०१४ पासून…
-
भरड धान्याबाबत जनजागृतीसाठी इंडिया टुरिझमचा विशेष उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने …
-
इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेतर्फे ‘फिन्क्लूव्हेशन’उपक्रमाची सुरुवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा 75 …
-
इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा निर्णय अजून झालेला नाही - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सध्या…
-
ओप्पो इंडिया कंपनीची ४३८९ कोटीची कर चोरी उघड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डीआरआय अर्थात केंद्रीय…
-
मिशन सागर IX अंतर्गत आयएनएस घडियालची सेशेल्समध्ये तैनाती
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - मिशन सागर IX अंतर्गत हिंदी…
-
बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदासोबत इरेडाचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम.नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील अक्षय ऊर्जा वाढीला…
-
नाशिक येथे खेलो इंडीया ॲथलेटिक्स केंद्राचे उद्धाटन
नाशिक/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्याने राज्याला तसेच देशाला उत्तम खेळाडू दिले आहे.,…
-
ठाणे तालुका क्रीडा संकुलाचे पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन
ठाणे/प्रतिनिधी - प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल योजनेनुसार कोपरीमध्ये अद्ययावत सुविधा असलेले…
-
मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी पिस्तुलासह जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल…
-
बनावट कागदपत्रांच्या आधारे आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या १७ पालकांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - आर्थिक मागास असलेल्या…
-
इंडिया ओपन २०२२ मधील यशाबद्दल मालविकाचे पालकमंत्री यांनी केले अभिनंदन
नेशन न्युज मराठी टीम. नागपूर - इंडिया ओपन 2022 बॅंडमिंटन…
-
खेलो इंडियात महाराष्ट्राची विजयी घोडदौड, योगा आणि सायकलिंग मध्ये सुवर्ण पदके
नेशन न्यूज मराठी टीम. पंचकुला - महाराष्ट्राने खेलो इंडिया स्पर्धेच्या चौथ्या…
-
मिशन अमृत सरोवर अंतर्गत भारतीय सैन्याची सरोवरे पुनरुज्जीवन करण्याची मोहिम
नेशन न्युज मराठी टिम. पुणे/प्रतिनिधी- दक्षिण भारतातील विविध शहरे आणि…
-
आरटीई अंतर्गत कोट्यातील प्रवेश अर्जभरण्यास २५ मार्च पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - बालकांचा मोफत व सक्तीच्या…
-
आरोग्य विकासासाठी जालना जिल्हा परिषदेचा कैपजेमिनी – अमेरिकन इंडिया फाऊंडेशनशी करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर…
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते डिजिटल इंडिया पुरस्कार-२०२२ प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…
-
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागास ICCOA चा "जैविक इंडिया ॲवार्ड २०२३"
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - इंटरनॅशनल कॉम्पीटन्स…
-
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आठ कोटी ग्राहकांसह गाठला महत्वाचा टप्पा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नाविन्यपूर्ण आणि…
-
बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया…
-
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी खेलो इंडियाच्या ‘डॅशबोर्ड’चे केले अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा व्यवहार…
-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा आजाद मैदान येथे मोर्चा
प्रतिनिधी. मुंबई - मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय तसेच पीपल्स एज्युकेशन…
-
'मविआ' ची इंडिया आघाडी होणार नाही याची दक्षता घेणार -ॲड. प्रकाश आंबेडकर
WWW.nationnewsmarathi.com मुंबई/प्रतिनिधी - महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची…
-
रमजान ईदला आनंदाचा शिधा गोरगरीब मुसलमानांना पुरविण्याची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – रमजान ईद निमित्ताने ही…
-
रेल्वे सुरक्षा दलाने 'ऑपरेशन नन्हें फरिश्ते' अंतर्गत ८९५ बालकांची केली सुटका
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेल्वेची मालमत्ता, प्रवासी…
-
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागा कडून एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - उद्योग आणि अंतर्गत…
-
नवी मुंबई महानगरपालिकेचे राष्ट्रीय स्तरावरील तीन ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘इंडियन…