कल्याण/संघर्ष गांगुर्डे – लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असून सिग्नल समोर पथदिव्याचा खांब आडवा येत असल्याने वाहन चालकांचे अपघात होत आहेत. याबाबत मनसे शहर संघटक रुपेश भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पथदिव्यांवर स्टिकर लावून आंदोलन केले.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा दावा करत पालिका प्रशासनाकडून स्मार्ट सिटी योजनेसाठीच्या दिखाव्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी मधून शहरात सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी लाखो रुपये मोजून समंत्रकाच्या माध्यमातून शहराचा सर्व्हे करत २० ठिकाणी सिग्नल ची संख्या निश्चित करण्यात आली. या मधील लालचौकी चौकात काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या सिग्नल समोर पथदिव्याचा खांब असल्याने दोन बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल दिसतच नाही. यामुळे दुचाकीवर मागच्या सीट वर बसलेल्या प्रवाशाला गाडीवरून उतरून सिग्नल चेक करावा लागतो.

एखाद्या वाहनचालकाला सिग्नलचा अंदाज न आल्याने त्याने सिग्नल तोडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होत आहे. तर अनेकांना सिग्नल दिसत नसल्यामुळे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून सिग्नल योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्या साठी कल्याण मनसे कार्यकर्त्यांनी लालचौकी परिसरात आंदोलन छेडत सिग्नल समोर असलेल्या पथदिव्यावर सिग्नलच्या रंगाचे स्टिकर चिपकवून नारेबाजी करत निषेध व्यक्त केला.
स्मार्ट सिटीच्या या कामामुळे नागरिकांना त्रास होत असून महानगरपालिकेची पैशाची उधळपट्टी होत असल्याने हे नियोजन शून्य पद्धतीने प्रकल्प राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून हा खर्च वसूल केला जावा अशी मागणी मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी केली आहे.
Related Posts
-
महावितरणने केडीएमसीच्या सिग्नल यंत्रणेची कापली वीज
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात…
-
कल्याणातील सिग्नल यंत्रणेवर लवकरच मराठीतूनही दिसणार सूचना
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण शहरातील काही मुख्य चौकात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत…
-
कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत…
-
कल्याण येथील लोकन्यायालयात १९५१ प्रकरणे निकाली
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शनिवारी कल्याण तालुका विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे…
-
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये इंडियन ऑटो शो
मुंबई प्रतिनिधी - पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना…
-
कल्याणात सिग्नल मोडल्यास होणार कायदेशीर कारवाई, २६ जानेवारी अंमलबजावणी
प्रतिनिधी. कल्याण - गेल्या काही महिन्यांपासून कल्याणात प्रायोगिक तत्वावर सुरू…
-
राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास तत्वत: मंजुरी
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील ॲटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या…
-
उंबर्डे येथील रस्ता रुंदीकरणातील ७० बांधकामावर केडीएमसीचा हातोडा
कल्याण : कल्याण पश्चिमेतील कै. आत्माराम भोईर चौक (तलाठीऑफिस) ते नेटक-या…
-
वंचित बहुजन आघाडीचा महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
कल्याणात उद्यापासून सिग्नल मोडला तर भरावा लागेल ई- चलानद्वारे दंड
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/8PKux_NXdZM कल्याण- कल्याणात तुम्ही बिनधास्तपणे सिग्नल…
-
डोंबिवली येथील कोपर पूल गणेशोत्सवापूर्वी सुरु होण्याचे संकेत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली येथील कोपर पूल गेल्या दोन वर्षापासून…
-
मंत्री आदित्य ठाकरे यांची वरळी येथील लसीकरण शिबिरांना भेट
मुंबई/प्रतिनिधी - वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण…
-
भिवंडी येथील वलपाडा परिसरात कोसळली इमारत,अनेक लोक ढिगाऱ्याखाली
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी येथील वलपाडा परिसरातील…
-
ग्रीन सिग्नल' चित्रपट फूटपाथवर राहणाऱ्या मुलीच्या जीवनाचा संघर्ष
मुंबई/संघर्ष गांगुर्डे - बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेवर आधारित ग्रीन…
-
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
प्रतिनिधी. पुणे - कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक…
-
उद्घाटनाची औपचारिकता टाळून माणकोली येथील उड्डाणपुल सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक…
-
पांढरी खानापूर येथील प्रवेशद्वाराच्या नावासाठी तीन दिवसांपासून आंदोलन सुरूच
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव…
-
डोंबिवलीजवळ खोणी येथील म्हाडाचे लाभार्थी मुदत उलटूनही घराच्या प्रतीक्षेत
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली जवळ असलेल्या खोनी परिसरात पंतप्रधान आवास योजने…
-
खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांना फायबर बोटीची व्यवस्था; जिल्हा प्रशासनाची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - खिरखिंडी ता. जावली येथील विद्यार्थ्यांना…
-
जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण
अकोला/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कामकाजावर विपरित परिणाम होऊन ऑनलाईन…
-
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा पहिला बळी, तिवरंग येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी टिम. यवतमाळ/प्रतिनिधी - यवतमाळ जिल्ह्यात 21 व…
-
अकोला येथील प्रसिद्ध जैन मंदिरास ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची सदिच्छा भेट
प्रतिनिधी. अकोला - भगवान महावीर जैन व भगवान गौतम बुद्ध…
-
कृषी विज्ञान संकुल काष्टी येथील महाविद्यालय इमारतींच्या आराखड्याबाबत आढावा बैठक
मालेगाव प्रतिनिधी - कृषी विज्ञान संकुल हा नाविन्यपूर्ण प्रकल्प असून एकाच…
-
जालंधर येथील दोआबा महाविद्यालयाचा ६५ वा दीक्षांत समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली/प्रतिनिधी - आपल्या देशातील युवा…
-
सापर्डे येथील महिलेच्या हत्या प्रकरणात पिस्तुल पुरवणारे दोन जण अटकेत
कल्याण प्रतिनिधी - खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सापर्डे गावात २२ फेब्रुवारी…
-
टाटा मेमोरियल सेंटर येथील आशा धर्मशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली आहेत. टाटा मेमोरियल…
-
इंडोनेशिया येथील कर्करोग रुग्ण नेव्हिगेटर्सना टाटा मेमोरिअल सेंटर करणार प्रशिक्षित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबईतील टाटा मेमोरिअल केंद्राने…
-
उंबार्ली येथील पक्षीअभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी श्री…
-
यवतमाळ पाथ्रट येथील अपघातातील मृत दाम्पत्याच्या कुटुंबियास वनविभागाकडून ३१ लाखांची नुकसान भरपाई
प्रतिनिधी. यवतमाळ - दुचाकीने जात असतांना अचानक रोही (नीलगाय) आडवा…
-
गोदरेज हिल,बारावे येथील केडीएमटी बस सहा महिन्यांपासून बंद,बससेवा सुरु करण्याची जेष्ठ नागरिकांचे मागणी
कल्याण/प्रतिनिधी - नवीन कल्याण म्हणून ओळख असलेल्या खडकपाड्याच्या पुढील गोदरेज हिल…
-
चेंबूर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन,१ मार्च पर्येंत अर्ज करण्याची मुदत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष…
-
गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिचालनाला आजपासून सुरुवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - गोव्यात मोपा येथे नव्याने…
-
मुंबईतील वरळी येथील १९५ बीडीडी चाळींचा होणार पुनर्विकास,२७ जुलै रोजी शुभारंभ
मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन…