नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – प्रवाशी बनून रिक्षात बसल्यानंतर प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाला लुबाडणाऱ्या दोन जणांना विष्णू नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात .सागर पारेख , संपतराज जैन अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व मोबाईल असा सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . या दोघांनी अनेक जणांना पेड्यात गुंगीची औषध टाकुन कून लुटले असल्याची माहिती समोर आली आहे यांनी किती जणांना लुटले आहे त्याचा कसून तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
डोंबिवली पश्चिम गरीबाचा वाडा परिसरात राहणारे राकेश म्हामुणकर हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात .राकेश डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा स्टँड वर रिक्षा घेवून रांगेत असताना दोन जण आले.त्यांनी बिर्ला मंदिर येथे जायचे असल्याचे सांगितले .राकेश यांनी दोघांना रिक्षात बसवले .बिर्ला मंदिर येथे दर्शन घेवून हे दोघे पुन्हा रिक्षात बसले व त्यांनी राकेश यांना गुंगीचे औषध टाकलेला पेढा प्रसाद असल्याचे सांगत खाण्यास दिला.पेढा खाल्ल्या नंतर राकेश बेशुध्द झाला .या दोन्ही प्रवाशी राकेशची सोन्याची चैन व मोबाईल घेवून पसार झाले .या प्रकरणी राकेश याने डोंबिवली विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती .
या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत या दोन भामट्याचा शोध सुरू केला .सीसीटिव्ही फुटेज व खबऱ्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींची ओळख पटवून या दोघांना विष्णू नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या .सागर पारेख , संपतराज जैन अशी या दोघांची नावे आहेत.त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व मोबाईल असा मिळून सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला .या दोघांनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसाना असून विष्णू नगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अमोल आंधळे या प्रकरणाच्या पुढील तपास करत आहेत
Related Posts
-
कॅब चालकाला लुटणाऱ्या दोघांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याणमध्ये रात्रीच्या सुमारास कॅब चालकाला लूटणार्या दोघांना कल्याणच्या…
-
प्रवाशांना कोल्ड्रींक्स मध्ये गुंगीचे औषध टाकून लूटणाऱ्या चोरास रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेडया
कल्याण प्रतिनिधी - कोल्ड्रिंक्स गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लूटणा:या चोराला…
-
विष्णूनगर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी. डोंबिवली - कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांच्या…
-
दुचाकी चोरट्याला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दौंड/प्रतिनिधी- दौंड तालुक्यातील यवत पोलिस स्टेशनच्या परिसरातून दुचाकी चोरींच्या घटना…
-
मेळघाटातील धारणी पोलिसांनी तोतया पोलिसांना ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - सावधान राहण्याची…
-
मंदिरातील दागिने चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिंडोशी हद्दीतील सुभाष लेन…
-
तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने…
-
घरफोड्या करण्याऱ्या सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/-NydJhPQU9M डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली मानपाडा…
-
अक्षय तृतीयेला गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - पुरोगामी महाराष्ट्रात आजही…
-
एटीएम फोडताना चोरट्याला रंगेहात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - कल्याण - शिळ रोडवर…
-
बँक एजंटला लुटणाऱ्यांना साक्री पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - बँकेच्या पिंग्मी…
-
गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या, १७ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - मेट्रोसिटीमध्ये विक्री करण्यासाठी…
-
आर्थिक तंगीमुळे छापल्या बनावट नोटा,तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/iLOtWOiJl34?si=iVia4RvbAhCveXV7 नवी मुंबई/प्रतिनिधी - पैशाची…
-
देशभरात चोरी करणाऱ्या सराईत चोराला कल्याण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - चोर कितीही हुशार…
-
घरकाम करणारी महिला बनली चोर, डोंबिवली रामनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - घरकाम करण्याच्या…
-
५० लाखाची खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, चार खंडणीखोरांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील एका प्लायवुड…
-
मानपाडा पोलिसांनी दुचाकी व रिक्षा चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली- मोटरसायकली चोरीच्या गुन्हे दाखल होताच…
-
दारू साठी रिक्षा ड्रायव्हर आणि मॅकनिक बनले चोर,डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टिम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - दारू पिवून हौस मौज…
-
बनावट सोने देऊन फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,मोहोळ पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेडया
सोलापूर प्रतिनिधी- बनावट सोन्याच्या चैन तयार करून त्याला हॉलमार्क मारून…
-
डोंबिवलीत भाजी विक्रेता निघाला सराईत चोरटा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी. डोंबिवली - घरची परिस्थिती बिकट असल्याने त्याने भाजी विकण्याचे…
-
सोलापुरात मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
सोलापूर /प्रतिनिधी - सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने त्याचे…
-
वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपींना बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - जनावरांच्या कातड्याचा…
-
सराईत चोरांना वाशी पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी- नवी मुंबईतील वाशी…
-
गावठी पिस्टलसह ४ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सोलापूर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
अवैध दारूच्या साठ्यासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - मध्यप्रदेश मधून…
-
कल्याणातील मूर्तिकार चैन स्नेचरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून…
-
अंमली पदार्थाच्या मोठ्या साठयासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - किनारपट्टीवरील लोकांसाठी…
-
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमा केल्या १६१ बंदुका
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत…
-
कल्याणातील सराईत चैन स्नेचरला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - गुन्हेगारी क्षेत्रात जाणे…
-
गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - दहशत माजविण्याच्या इराद्याने गावठी…
-
साक्री खून प्रकरणी, पसार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - शेत नांगरणीचे…
-
चौकीदाराला ठार करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - गुन्हा हा लहान…
-
मुंबईत रुग्णालयातून मुल चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील कांदिवली पोलिसांनी…
-
दरोडेखोरांचा दरोडा टाकण्याचा डाव पोलिसांनी उधळला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यात दरोडा…
-
चैन स्नेचिंग करणाऱ्या आरोपींना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी…
-
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची विविध औषध निर्मिती कंपन्यांना प्रत्यक्ष भेट
मुंबई/ प्रतिनिधी- कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर या औषधाचा पुरवठा…
-
डोंबिवली दुर्घटनेतील आरोपी मलय मेहताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी…
-
रेल्वेत चोरी करणार भामट्यांला पोलिसांनी केले गजाआड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - मेल एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला मारहाण…
-
इराणी टोळीतील सराईत सोनसाखळी चोरास ठाणे पोलिसांनी केले जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या…
-
घरात घुसून सराफा व्यापाऱ्याची हत्या, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील तिवसा…
-
गांजा तस्करी करणाऱ्या तीन जणांना कल्याण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी. कल्याण - कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस…
-
सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना विहित नमुन्यात अहवाल देण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना अन्न…
-
विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्या महिलेस पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात…
-
घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - आतापर्यंत तुम्ही चोरी,लूटमार…
-
आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई
मुंबई/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासनाने आंतरराज्य बनावट औषध खरेदी व…
-
कल्याणात बंदूक घेऊन फिरणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - येत्या नवीन दिवसाबरोबर…
-
मानपाडा पोलिसांनी सराईत चोरट्याला उत्तर प्रदेशात ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. डोंबिवली/प्रतिनिधी -२२ गुन्हयात फरार असलेल्या…
-
देशभरात घरफोडी करणार्या अट्टल आरोपीला वर्धा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. वर्धा/प्रतिनिधी - महाराष्ट्रात चोरी ,घरफोडी…