कल्याण प्रतिनिधी- घरात एकटी राहणाऱ्या ७० वर्षीय हंसाबेन ठक्कर या वृद्ध महिलेची गळा चिरून हत्या चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना २७ फेब्रुवारी रोजी कल्याण पश्चिम दत्त आळी परिसरात घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत घरात एकटी राहणाऱ्या या महिलेची का व कुणी केली याचा शोध पोलिस घेत होते. काहीच सुगावा लागत नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला होता आरोपीला शोधण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकले होते. अखेर तपासा दरम्यान वासू ठाकरे हा घंटागाडी चालक तिच्या घरी आल्याची माहिती त्यांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी या घंटागाडी चालकाला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. वासू हा कर्जबाजारी झाल्याने त्याला पैशांची गरज होती लुटीच्या उद्देशाने त्याने तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
वासू हा घंटा गाडी चालक असून तो सायंकाळच्या सुमारास पारनाका परिसरात पावभाजीची गाडी लावायचा. त्या निमित्ताने त्याची या महिलेसोबत ओळख झाली होती. वासू हा कर्जबाजारी झाला होता, त्याला पैशांची गरज होती. सदर महिला हि घरात एकटी असून घरात पैसे असतील या लालसेपोटी त्याने या महिलेच्या घराची रेकी केली. हंसाबेन यांच्या घराच्या मागील वाजूस कचरा साचलेला होता. त्यांनी वासुला कचरा उचलण्यास सांगितले ही संधी साधत तो हंसाबेन यांच्या घरात घुसला व लुटीच्या उद्देशाने तिची हत्या केली मात्र घरात काहिच हाती न लागल्याने त्याने तेथून पळ काढला होता.
अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांप्रमाणे बाजारपेठ पोलीस ठाणे तपास पथकांनी गुन्हा दाखल झालेपासून टिळक चौक व कल्याण परिसरात सातत्याने शोध मोहिम राबविली व सपुर्ण परीसर पिंजून आरोपीचा शोध घेण्याकरिता कसोशिने प्रयत्न केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि यशवंत चव्हाण पोलीस निरिक्षक राजेंद्र अहिरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास केला असून पुढील तपास सपोनि विजय अहिरे हे करत आहेत.
Related Posts
-
कल्याण मध्ये ७० वर्षीय वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या
कल्याण प्रतिनिधी - घरात घुसून एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची…
-
कल्याण पूर्वेत ३८ वर्षीय महिलेची हत्या, आरोपीला अटक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षा चालकाने…
-
१९ वर्षीय तरुणीची हत्या करुन आरोपीने केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, ५८ वर्षीय महिलेच्या निर्घृण हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - घरात एकट्याच असणाऱ्या 58…
-
बावीस वर्षीय युवतीची प्रेमसंबंधातून गळा दाबून हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - स्त्री पुरुष…
-
कल्याण परिमंडलात ७० हजार ६८६ थकबाकीदारांची वीज तात्पुरती खंडित
कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडलात थकीत वीजबिलाचा भरणा टाळणाऱ्या ७० हजार ६८६ ग्राहकांचा…
-
खारी बटर विक्रीच्या वादातून एकाची हत्या,तीन आरोपींना पोलिसांनी केली अटक
प्रतिनिधी. कल्याण - खारी बटर विक्रीच्या वादातून एकाची हत्या झाल्याची…
-
कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालय कात टाकणार,पालिका आयुक्त यांनी केली पहाणी
कल्याण/ संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय कात…
-
धक्कादायक; पत्नीसह २ वर्षीय चिमुकलीची निर्दयीपणे हत्या करत पतीची गळफास घेऊन आत्महत्या
बीड/प्रतिनिधी- पत्नी व दोन वर्षीय चिमुकल्या मुलीची हत्या करून, स्वतःहा…
-
नोकरीच्या बहाण्याने बोलावून केली हत्या, पोलिसांनी शिताफीने चौकडीला ठोकल्या बेड्या
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - काही दिवसांपूर्वी खंबाळपाडा परिसरात जखमी अवस्थेत आढळून…
-
कल्याण तहसीलदाराची खाबुगिरी,१ लाख २० हजार घेताना रंगेहात एसीबीने केली अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणचे तहसिलदार आणि त्यांच्या शिपायाला 1 लाख 20…
-
कल्याण दुर्गाडी पुलावर ट्रक चालकाची हत्या,फरार आरोपी आठरा तासात जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - पहाटे ट्रक…
-
डोंबिवलीतील महिलेच्या हत्येचा पोलिसांनी २४ तासात लावला छडा, ओळखीच्या महिलेनेच केली हत्या
डोंबिवली - पूर्वेकडे टिळक चौकातील आनंद शिला बिल्डींगमध्ये राहणाऱ्या विजया…
-
उबेर चालकाची हत्या करून कार चोरनाऱ्या आरोपीना बेड्या,कल्याण महात्मा फुले पोलिसांची कामगिरी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - उबेर कार चालकाची हत्या करत कार चोरून…
-
कल्याण ट्रॉफी जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धेत मिरारोड विजेता तर कल्याण उपविजेता
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - स्केटिंग असो.ऑफ़ महाराष्ट्रच्या मान्यतेने…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
कल्याण एसटी डेपोत कामगारांचा संप
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
कल्याण लोकसभेत मनसेचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
-
कल्याणात इडीविरोधात काँग्रेसची केली निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - काँग्रेस अध्यक्षा सोनिया…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
डोंबिवलीत मंदिर उघडताच शिवसैनिकांनी केली आरती
डोंबिवली/प्रतिनिधी - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने नियमांचे पालन…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
दहा वर्षाच्या मुलीची जन्मदात्या पित्याकडूनच हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - जागतिक' स्तरावर…
-
कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
प्रतिनिधी. कल्याण - ग्रामपंचायतीच्या निवडणूक ह्या त स्थानिक नागरिकांचा सक्रिय…
-
कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
कल्याण रेल्वे स्थानकात सापडले ५४ डिटोनेटर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्थानकात…
-
कल्याण डोंबिवलीत ३१ नवीन रुग्ण कल्याण पूर्वेत संसर्ग वाढला कोरोना रुग्णांची संख्या गेली ९४२
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३१ …
-
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कामगार कल्याण निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण…
-
कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण…
-
कल्याण पूर्वेत मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शंखनाद आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपाने राज्यभरात मंदिराबाहेर…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर महिलांचा हंडा कळशी मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील बेतुरकर…
-
कल्याण डोंबिवली शहरं सेनेकडून उपेक्षितच- प्रविण दरेकर
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - मुंबई-ठाणे असो की कल्याण डोंबिवली…ज्या शहरांनी शिवसेनेला…
-
कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/ संघर्ष गांगुर्डे - राज्यातील…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, महिलेची गळा दाबून हत्या
कल्याण प्रतिनिधी- घरात एकट्या राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेला मारहाण करत…
-
कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत…
-
शिवसेना कल्याण शहर प्रमुखपदी सचिन बासरे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या मोबाईलव्हॅन लसीकरणाला सुरवात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पुर्वेतील आय प्रभाग कार्यालय येथे मोबाईलव्हॅन लसीकरणाचा…
-
कल्याण प्रांत कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - आदिवासींसाठी वन हक्क…
-
कल्याण डोंबिवलीत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलन
कल्याण /प्रतिनिधी - ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही आता राजकीय वातावरण चांगलंच…
-
कल्याण पूर्वेत कंटेनरच्या धडकेने दोन रिक्षा चक्काचूर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण पश्चिमेतील श्री तिसाई माता उड्डाणपूल…