अलिबाग/प्रतिनिधी – जिल्ह्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील करोना रुग्णांची तपासणी करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा, पुणे यांनी दि.11 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या अहवालानुसार दोन रुग्णांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते. दरम्यान त्याचवेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी काही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, मात्र ते पूर्णतः बरे झाले असून त्यांची प्रकृतीही उत्तम आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास जिल्हा प्रशासन सक्षम असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरु नये, कोविड-19 संदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ आरोग्य संपर्क साधावा, जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या बाबींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे
Related Posts
-
कोकणातील गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - गणेशोत्सवासाठी तब्बल…
-
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून प्रात्यक्षिके
प्रतिनिधी . कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत…
-
वेचणीला आलेल्या कापसाचे पावसामुळे नुकसान
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - आधी अपुऱ्या…
-
राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या…
-
जळगाव जिल्हा दूध संघात महाविकास आघाडीचे पॅनल
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्हा दूध संघाच्या…
-
गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या गुन्हेगार जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - गावठी कट्टा विक्री…
-
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत जागतिक एड्स दिन साजरा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- दि.१ डिसेंबर २०२३ रोजी…
-
ग्रामपंचायतींच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा योजना
नवी दिल्ली/संघर्ष गांगुर्डे - पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत (XVFC) जिल्हा पंचायतींसह…
-
जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत १०५ खेळाडू सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार, युवा कार्यक्रम…
-
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जिल्हा वकील संघटनेचे एकदिवसीय उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - मराठा समाजाला…
-
जिल्हा बंदची हाक देत, मराठा समाजाचा भव्य मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - मराठा समाज…
-
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य…
-
जिल्हा स्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी व सामाजिक…
-
अकोला - हातरुण जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितचा दणदणीत विजय
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला - अकोला पॅटर्नने दिला सेना…
-
अकोला जिल्हा परिषदेच्यावतीने महाराष्ट्रातील पाहिले सुसज्ज कोव्हीड सेन्टर
अकोला/ प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
जिल्हा पुरवठा अधिकारी झाले "आयर्न मॅन"
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - मूळचे अहमदनगर…
-
दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेचा प्रवेश उत्साहात
मुरबाड/प्रतिनिधी - कोविड काळातील दीर्घ मुदतीच्या कालखंडानंतर शासकीय आदेशानुसार दिनांक…
-
ठाणे जिल्हा मान्सून तयारी आढावा बैठक
प्रतिनिधी . ठाणे - जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या…
-
ठाणे जिल्हा कोळी समाज कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आंबिवली येथील अटाळी येथे…
-
ठाणे जिल्हा परिषदेतील शाळेत इकोफ्रेंडली होळी साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीतील सण…
-
कोरोना लसीकरणासाठी ठाणे जिल्हा सज्ज
प्रतिनिधी. ठाणे - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ठाणे जिल्ह्यातील ६…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ६३ टक्के मतदान
मुंबई/प्रतिनिधी - धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या…
-
मुख्यमंत्री आलेल्या बिडकीन शहरामध्ये शिवसैनिकाकडून गोमुत्र शिंपडून शुद्धिकरण
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर…
-
ठाणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना…
-
जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत,ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शनचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत कृषी…
-
ठाणे महानगरपालिका परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना बसविले जमिनीवर
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रांना पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र व राज्य…
-
जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलीस विभागाचे बळकटीकरण
अलिबाग/प्रतिनिधी- जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 4 स्कॉर्पिओ,…
-
मेकअपसाठी आलेल्या पार्लरवाल्या महिलांनी नववधूच्या दागिन्यांवर मारला डल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/J8KYLSjm6ms डोंबिवली / प्रतिनिधी - डोंबिवली…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे साथरोगावर नियंत्रण, उत्तम कामगिरी
प्रतिनिधी. ठाणे - कल्याण डोंबिवली सुरुवातीच्या काळात कोरोनाचे हॉटस्पॉट बनले…
-
माहिम केळवे धरण गळतीबाबत जिल्हा प्रशासनाने वेळीच केली उपाययोजना
नेशन न्युज मराठी टीम. पालघर- माहिम केळवे धरण ढासळल्यामुळे खालील…
-
जुन्या पेन्शनसाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोर नर्सिंग असोसिएशनतर्फे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - जुनी पेन्शन योजना लागू…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी ५ जूनला मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक…
-
१३ ऑक्टोबर रोजी सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई…
-
जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मराठा समाजाची मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नांदेड/प्रतिनिधी - राज्यभर लोकसभा निवडणुकीची…
-
आरोग्य विभागाच्या तत्सम योजना जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार…
-
जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, महाविकास आघाडीची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात…
-
भिवंडीतील राहनाळ जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न
भिवंडी/प्रतिनिधी - सध्या राज्यातील कोरोना संकट आटोक्यात आले असल्याने राज्य शासनाने…
-
जिल्हा स्केटिंग स्पर्धेत मीरारोड मारली बाजी तर कल्याण उपविजेता
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - रीजन्सी ग्रुप, स्केटिंग असोसिएशन…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित- राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई/प्रतिनिधी - कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या…
-
जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत…
-
जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण
अकोला/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कामकाजावर विपरित परिणाम होऊन ऑनलाईन…
-
पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट
प्रतिनिधी . चंद्रपूर - अत्यंत अल्प कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात…
-
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युपीआय सेवाचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…
-
नाळे वस्ती जिल्हा परिषद शाळेतील कामचुकार शिक्षकावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर/प्रतिनिधी - करमाळा तालुक्यातील विहाळ येथील…