नेशन न्युज मराठी टीम.
मुंबई – कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोव्हीशिल्ड 50 लाख आणि कोव्हॅक्सिनच्या 40 लाख लसींच्या मात्रांचा पुरवठा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे कोविड स्थितीबाबत आढावा घेतला.
बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, राज्यमंत्री डॉ.भारती पवार, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, केंद्र सरकारने स्टँडर्ड ट्रिटमेंट प्रोटोकॉलबाबत राज्यांना कळवावे. होम किटद्वारे टेस्टींग केल्यानंतर बाधित असलेल्या रुग्णांची कुठेही नोंद होत नाही. या नोंदी ठेवण्यासाठी ज्या मेडिकल दुकानातून या किट खरेदी केल्या आहेत त्यांच्याकडून माहिती गोळा करण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या नोंदीसाठी यंत्रणा उभी करण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे ठरवावी. राज्यातील निर्बंधाबाबत केंद्र सरकारने विशेष कार्यपद्धती ठरवावी, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.
लसीकरण मोहीम राबविताना राज्यात पहिली मात्रा 90 टक्के, दुसरी मात्रा 62 टक्के तसेच 15 ते 18 किशोरवयीन मुलांचे 36 टक्के लसीकरण झाले आहे. फ्रंटलाईन वर्कर्स, हेल्थ वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिक यांना द्यावयाच्या प्रतिबंधात्मक मात्रांचे लसीकरण सुरु केले असून लसीकरणाचे प्रमाण आणखी वाढविण्यासाठी लसीकरण मोहिमेला आणखी गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेबाबत दिलेल्या सूचनेची दखल घेत राज्यातील अर्थव्यवस्थेची गती कायम राहील याची दक्षता घेऊन उपाययोजना करण्यात येतील. तसेच आपत्कालीन कोविड प्रतिसाद पॅकेज (ECRP-II) अंतर्गत मनुष्यबळासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. हा निधी 100 टक्के खर्च करण्यात येईल. या पॅकेजद्वारे राज्यांना मिळालेल्या निधीचा खर्च अधिक गतीने करण्यासाठी द्रव्य वैद्यकीय ऑक्सिजन (Liquid Medical Oxygen), ऑक्सिजन पाईपलाईनसाठी केंद्र सरकारने ठरविलेल्या दरात तफावत असल्याने वाढीव खर्चाला मान्यता देण्यात यावी, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
Related Posts
-
पतसंस्थेच्या प्रशासकाला पाच लाख लाच घेताना रंगेहात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/iUK5uHh8E6A धुळे/ प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील…
-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी 'युनियन' बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे ३० लाख रुपये
प्रतिनिधी . मुंबई - कोरोना’च्या लढ्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या…
-
कल्याण तहसीलदाराची खाबुगिरी,१ लाख २० हजार घेताना रंगेहात एसीबीने केली अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणचे तहसिलदार आणि त्यांच्या शिपायाला 1 लाख 20…
-
डोंबिवलीतील हॉटेल चालकाकडून ७ लाख ५९ हजारांची वीजचोरी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीतील फडके रोडवरील उर्मी हॉटेलमध्ये गेल्या अकरा…
-
१ लाख युवकांना मिळणार विविध उद्योग, आस्थापनांमध्ये ॲप्रेंटीसशीपची संधी
मुंबई/प्रतिनिधी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी…
-
अवैधरित्या मद्य साठवणूक विरोधातील धडक कारवाईत २० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड- राज्य उत्पादक शुल्क देगलूर विभागाच्या…
-
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने ओलांडला १० लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा
नेशन न्युज मराठी टीम. शिर्डी - चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय…
-
मौलाना आझाद महामंडळामार्फत अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास…
-
भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत
मुंबई प्रतिनिधी- भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता…
-
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरित करण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी…
-
लोकांचा अंत सरकारने पाहू नये, २० लाख कोटीच्या पॅकेजची पुनर्रचना करावी - प्रकाश आंबेडकर
संघर्ष गांगुर्डे अकोला - इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड (आय.एम.एफ) मुळे देशातील…
-
गृहरक्षक दलाच्या जखमी जवानास २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - खालापूर (जि. रायगड) पोलीस…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
३ लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी रुपयांची थकबाकी
मुंबई प्रतिनिधी- नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू…
-
कल्याण मध्ये १३ बंगले मालकांची ७८ लाख ४९ हजारांची वीजचोरी उघडकीस
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कल्याण पुर्व…
-
खादी आणि ग्रामोद्योग आयोगात पद भरती
पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८) शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा…
-
एप्रिल २०२२ मध्ये कोळसा उत्पादन ६६१.५४ लाख टनांपयेंत पोहचले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - एप्रिल 2022 मध्ये…
-
महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या…
-
कोरोनाच्या केजरीवाल सरकार सज्ज,रोज ४ लाख गरजू लोकांना देणार मोफत जेवण.
प्रतिनिधी दिल्ली- करोनाने जगभर थैमान घातले आहे. प्रत्येक राज्य हे…
-
मुरबाड उपविभागात ९ फार्महाऊसवर ३० लाख ४६ हजाराची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या मुरबाड उपविभागात…
-
आताअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेशासाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये
मुंबई/प्रतिनिधी - अल्पसंख्याक मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी व…
-
बनावट सिमकार्डना आळा घालण्यासाठी सहा लाख ऐंशी हजार संशयित कनेक्शनची फेर-पडताळणी
NATION NEWS MARATHI ONLINE. नवी दिल्ली/प्रतिनिधी - बनावट सिमकार्डचा वापर…
-
रिमोटचा वापर करत जीन्स प्रेसिंग कारखान्याकडून १ लाख ९१ हजारांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - उच्चदाब ग्राहकांच्या (थ्री-फेज)…
-
डोंबिवलीतील जय मल्हार हॉटेलकडून २३ लाख १४ हजारांची वीजचोरी,पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - डोंबिवली पश्चिमेतील मानसी ऑर्केडमधील…
-
जुनी डोंबिवली रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १३ कोटी ५० लाख मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली येथील पश्चिमकडील जुनी…
-
लोकअदालतीतून वीज ग्राहकांची २९४ प्रकरणे निकाली,७३ लाख ९५ हजार रुपये वसूल
नेशन न्युज मराठी टीम कल्याण/ तालुकास्तरावर आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून कायमस्वरुपी…
-
जवानांसाठी दोन लाख राख्या केल्या रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - देशाच्या रक्षणासाठी…
-
आठ लाख ७६ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/kF2oAjsmXJw?si=paok3e5Q6kvZcrqr बुलढाणा/प्रतिनिधी- बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे…
-
पुणे जिल्ह्यात ११ लाख ३२ हजार ३५१ बालकांना पोलिओ लसीकरणाचे उद्दिष्ट
प्रतिनिधी. बारामती - राज्यातून, देशातून पल्स पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी…
-
मुरुड राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, ७ लाख २५ हजारचा मुद्देमाल जप्त
अलिबाग/प्रतिनिधी- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे, उप…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
२० लाख रुपयांच्या लाच प्रकरणी सात आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - 19.96 लाख…
-
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे जारी होणार १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे
मुंबई/प्रतिनिधी - बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने…
-
डोंबिवली मध्ये अगरबत्ती महोत्सवात अडीच लाख अगरबत्यांचा गणपती
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - सण- उत्सव…
-
एक मराठा लाख मराठा घोषणा देत ,जालना घटनेचा नवी मुंबईत निषेध
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - जालन्यातील…
-
महावितरणच्या कल्याण परिमंडलात अडीच महिन्यात १ लाख ७६ हजार तक्रारींचे निवारण
नेशन न्यूज़ मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
जळगावच्या कांद्याला परराज्यात मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - हृदयाबरोबरच आरोग्यासाठीही कांदा…
-
मानव विकास कार्यक्रमातील २३१ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी एसटी महामंडळाला
मुंबई/प्रतिनिधी - परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब…
-
१४ डिसेंबरपासून १७ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/W5bIXxNTyog?si=2GeMHrHu6N3qVAh_ संभाजीनगर/प्रतिनिधी - राज्य सरकारी…
-
अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना…
-
२२ लाख ८६ हजारांची वीजचोरी उघड,वीजचोरी प्रकरणी चार गुन्हे दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीजचोरी केल्याप्रकरणी शहापूर आणि…
-
पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माध्यम आणि संवादक परिषद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फरिदाबादच्या टीएचएसटीआय…
-
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…