प्रतिनिधी .
अलिबाग – रायगड निसर्ग या चक्रीवादळामुळे कोकणच्या चारही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांच्या नुकसानी पासून तर शेतीचे, नारळाच्या, सुपारीच्या, आंब्याच्या, फणसाच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांनी धीर धरावा, विहित नियमांपेक्षा भरीव मदत शेतकरी बांधवांना कशी देता येईल यासंदर्भात शासन लवकरच सकारात्मक निर्णय घोषित करणार असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी येथे केले.
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा दिवसभर पाहणी दौरा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, जिल्हा कृषी अधीक्षक पांडूरंग शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर आदि उपस्थित होते,
उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देताना कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, नुकसानीची सविस्तर आकडेवारी पंचनाम्यासह लवकरात लवकर सादर करण्यात यावी. जवळपास 25 ते 75 वर्षापूर्वीची सुपारी, आंब्याची झाडे, फळबागा नष्ट झाल्या असून पुढची काही वर्षे हीच झाडे शेतकरी बांधवांना उत्पादन देणार होते. आता नवीन रोपे लावून फळबाग उभ्या केल्या जाणार असल्या तरी साधारण पाच ते सात वर्षानंतरच शेतकरी बांधवांना त्यातून उत्पादन मिळू शकणार आहे. म्हणूनच या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून अधिकाऱ्यांनी पंचनामे करावेत. पंचनामे करताना त्या शेतकऱ्याचे किती क्षेत्रामध्ये नुकसान झाले आहे, त्याच्या फळझाडांची संख्या किती होती, या नोंदींशिवाय त्याच्या फळझाडांच्या वयाचीही नोंद पंचनाम्यात करावी.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार हा पाहणी दौरा होत असून झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर केल्यानंतर यापूर्वी जे काही विहित नियम आहेत त्या विहित नियमांच्या पेक्षा जास्त मदत शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत सविस्तर चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे भरीव मदत शेतकरी बांधवांना कशी देता येईल यासंदर्भात शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय घोषित होईल, असे सांगून ते पुढे म्हणाले, नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची जी काही फळझाडे आहेत ती फळझाडे बाजूला करणे, यासाठी शेतकरी बांधवांना मोठा खर्च येणार आहे आणि म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला रोजगार द्यावा. जेणेकरुन त्या फळबागांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई, इकडे तिकडे पडलेली झाडे बाजूला करणे हे एक मोठं काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल.
ज्या फळांची झाडे अर्धवट तुटलेली आहेत त्यांचे पुर्नजीवन करता येईल का? याची चाचपणी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या मदतीने केली जाणार असून जिथे पूर्णपणे झाडे नाहीशी झालेली आहेत त्या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून, विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या रोपांच्या सहाय्याने आणि कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनांच्या माध्यमातून त्या बागा पुन्हा उभ्या करण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
Related Posts
-
जोरदार पावसाच्या हजेरीने, शेतकरी राजा सुखावला
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
-
कृषी केंद्रात बियाणांचा साठा अपुरा पडल्याने शेतकरी संतप्त
अकोला/प्रतिनिधी - पावसाळा सुरू व्हायला काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळेच…
-
कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्कावर शेतकरी संतप्त
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/yCKIFS8sw7E अहमदनगर / प्रतिनिधी - टोमॅटोनंतर…
-
दिवा रेल्वे स्थानकाचा लवकरच होणार कायापालट
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे -दिवा रेल्वे स्थानकातील…
-
शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी वंचितच्या वतीने ठाण्यात धरणे आंदोलन
प्रतिनिधी. ठाणे - केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात शेती संबधी तीन…
-
गव्हाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार /प्रतिनिधी - शेतकऱ्याला आपण…
-
केळीची पाने अंगाला बांधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - सी एम…
-
कल्याण मध्ये वंचितचे काळया शेतकरी कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- श्रद्धेय बहुजन हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर…
-
मच्छिमारांना लवकरच मिळणार डिझेलवरील परतावा
मुंबई - डिझेल परताव्यासाठी सन २०२० – २१ या वर्षासाठी करण्यात…
-
टोमॅटो भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - दोन महिन्यांपूर्वी…
-
अपेक्षित भावाच्या प्रतीक्षेत कांदे साठवणूक; कांदे उत्पादक शेतकरी चिंतेत
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रातिनिधी - केंद्राने कांदे…
-
उन्हाळी कांदयाचा भाव घसरल्याने शेतकरी सापडला संकटात
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी- चोपडा तालुक्यात पावसाळी कांद्यासोबत उन्हाळी…
-
पोलीस बांधवांना राख्या बांधून दिव्यांग मुलांचे रक्षाबंधन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाण्यातील अभिनय…
-
रिसोर्स बॅंकेतील प्रयोगशील शेतकरी चालते-बोलते विद्यापीठ
प्रतिनिधी. मुंबई - शेतीत प्रयोग करणारे शेतकरी चालते-बोलते विद्यापीठ असून…
-
शेतकरी बांधवांना सातबाऱ्याची डिजिटल प्रत विनामूल्य व घरपोच
अमरावती/प्रतिनिधी - शासनाने संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण…
-
फुलांची मागणी घटल्याने फूल उत्पादक शेतकरी संकटात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - राज्यातील बहुतांश शेतकरी…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडले साप
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/hoYmAQItCU4 इचलकरंजी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…
-
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री
प्रतिनिधी. पुणे - महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही राज्यातील एकमेव प्रशिक्षण संस्था…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यात…
-
महिला बचतगटाला शिवसेनेची मदत
प्रतिनिधी. डोंबिवली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अतिशय त्रासदायक ठरत…
-
लालबाग सिलेंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत
प्रतिनिधी. मुंबई - लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलेंडर स्फोट…
-
किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत
मुंबई प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन…
-
विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अपुऱ्या पावसाने…
-
लासलगाव कांद्याच्या लिलावादरम्यान कांद्याच्या बाजार भावाबाबत शेतकरी नाराज
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्र सरकारकडून…
-
बुलढाण्यात पावसासह तुफान गारपीट,पिकांच्या नासधूसने शेतकरी त्रस्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - विदर्भाला पुन्हा एकदा…
-
श्रीलंकेला वैद्यकीय मदत हस्तांतरित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. कोलंबो - सध्याच्या संकटाच्या काळात श्रीलंकेला…
-
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी कल्याणात वंचितचे निवेदन
प्रतिनिधी. कल्याण - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी
नालासोपारा/प्रतिनिधी - मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक…
-
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - वाढत्या लोकसंख्येचा…
-
मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत, पावसाअभावी पिक धोक्यात
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - ऑगस्ट महिना…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी 'डफडे बजाओ' आंदोलन
नेशन न्यूजमराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे…
-
टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - काही महिन्यापूर्वी…
-
लवकरच कैद्यांना कारागृहातून फोनवर कुटुंबियांशी बोलता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - कारागृहातील कैद्यांना…
-
सोयाबीन वर वाढत्या येलो मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - अपुऱ्या पावसाने…
-
शेतकरी चिंतेत,टोमॅटो पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - सोयाबीन, मका…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश पदयात्रेला सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला 400…
-
उष्णतेमुळे खराब होतोय कांदा, शेतकरी राजाचा झालाय वांदा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - श्रीमंत असो किवा…
-
शेतकरी दुहेरी संकटात ,कपाशी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव
नेशन न्यूज मराठी टीम. नशिक / प्रतिनिधी - एकीकडे पावसाने…
-
शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी
मुंबई/प्रतिनिधी- शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे…
-
उसाची वाहन अडवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नंदूरबार/प्रतिनिधी - उसाला योग्य भाव…
-
बोरी आंबेदरी कालवाविरोधात शेतकरी आक्रमक, वंचितचा शेतकऱ्यांना पाठिंबा
नेशन न्यूज मराठी टीम. मालेगाव /प्रतिनिधी - मौजे दहिदी ता.मालेगाव…
-
जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत,ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शनचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत कृषी…
-
पावसाआभावी पिके सुकू लागल्याने शेतकरी हवालदिल
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील…
-
बाजारीच्या उत्पन्नात घट होत असल्याने शेतकरी हवालदिल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - गावाकडे गेल्यावर तुम्ही…
-
कल्याणातील सिग्नल यंत्रणेवर लवकरच मराठीतूनही दिसणार सूचना
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण शहरातील काही मुख्य चौकात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत…
-
वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी मेटाकुटिला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - धुळे तालुक्यातील नंदाळे…
-
कापसावर बोंड अळीच्या प्रादुर्भाव, शेतकरी पुन्हा एकदा संकटात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात मोठ्या…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, ३० हजार हेक्टरी नुकसान भरपाईची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - शेती पिकांचे पंचनामे न…