मुंबई/प्रतिनिधी – राज्य शासनाचा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग आणि यूएन वुमेन यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) मुलींसाठी फ्लाइट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आयटीआयमधील मुलींना कोडींग तसेच इतर सॉफ्ट स्किल्स शिकविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा नुकताच ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, यूएन वुमनच्या वरिष्ठ अधिकारी कांता सिंह, कौशल्य विकास विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, युएन वुमेनच्या रुतुजा पानगांवकर, श्रीमती सुजान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी फ्लाईट कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे आयटीआयकडे मुलींचा ओढा वाढेल व त्यामाध्यमातून त्यांना कौशल्य विकास तसेच रोजगार, स्वयंरोजगाराची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले.
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यावेळी म्हणाल्या की, महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मुलींचे प्रवेश, मुलींचा ओढा वाढविण्यासाठी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या सर्व प्रयत्नांमध्ये महिलांना प्रोत्साहन देणारे तसेच त्यांच्या यशाच्या वाटेतील अडथळ्यांवर मात करण्याइतपत सक्षमीकरण साध्य करणे महत्त्वाचे आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये तसेच वरिष्ठ नेतृत्व पदांवर महिलांचे अधिक चांगले प्रतिनिधित्व सुनिश्चित केले पाहिजे. व्यावसायिक शिक्षणातील महिलांच्या प्रगतीपथावरील अडथळे दूर करून महिलांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने फ्लाईट कार्यक्रम एक प्रभावी पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दादर येथील महिला आयटीआयमधील विद्यार्थिनी आरती चंद्रनारायण म्हणाली की, FLIGHT कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थिनीला रोजगाराची संधी मिळेल. आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलींनी पुढे यावे असे आवाहन तिने केले.
फ्लाइट कार्यक्रमामध्ये राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), पॉलिटेक्निक आणि महाविद्यालये सहभागी होणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, यूएन वुमेन, त्यांचे समन्वयक व त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या इतर संस्था यांचा संयुक्त सहभाग फ्लाइट कार्यक्रमात असणार आहे. स्त्री- पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी, विशेषतः कौशल्यपूर्ण शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता या विषयाशी निगडीत क्षेत्रांमध्ये यंत्रणा मजबूत करण्यासाठी कोशल्य विकास विभाग आणि यूएन वुमेन यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे. त्याअंतर्गत फ्लाइट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. फ्लाईट कार्यक्रमाला PROSUS गटाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी PRDAAN आणि B-ABLE हे सहभाग देणार आहेत.
Related Posts
-
मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिका तसेच अन्य…
-
महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून महिलांना भाजीपाला लागवड प्रशिक्षण
प्रतिनिधी. ठाणे - जिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवडी…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
डायमंड लीगपूर्वी फिनलंडच्या कुओर्टाने ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रामध्ये नीरज चोप्रा प्रशिक्षण घेणार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक…
-
महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र,ठाणे यांच्या तर्फे मोफत फोटोग्राफी प्रशिक्षण
ठाणे/संघर्ष गांगुर्डे - महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र ,ठाणे…
-
कामगार राज्य विमा महामंडळ, राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीचे विविध विषयांवर प्रशिक्षण शिबीर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कामगार राज्य विमा महामंडळ,…
-
आता होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी…
-
बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना सेवानिवृत्तीचे लाभ
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर…
-
नागपुरात वंचितची पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
तृतीयपंथीयांना समाजकल्याण विभागाकडून शेळीपालन प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी -तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी…
-
मलेशियातील पोर्ट क्लांग येथे प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली /प्रतिनिधी - आग्नेय आशियामध्ये…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
२७ ऑगस्टपर्यंत आयटीआय प्रवेशासाठी मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशाकरिता…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत पोलीस भरतीच्या…
-
डोंबिवलीकरांचा पारंपारिक लेझिम प्रशिक्षण कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवलीच्या सांस्कृतिक विश्वात नावाजलेल्या आणि…
-
एम्पॉवर संस्थेच्या सहकार्यातून संवेदना प्रकल्प
मुंबई/प्रतिनिधी- ग्रामीण भागातील मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष देणे ही काळाची…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
टुरिस्ट गाईड होण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक…
-
अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेमार्फत प्रशिक्षण शिबिर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेने आयोजित…
-
मासुंदा तलावात पूर परिस्थितीमधील बचाव कार्याचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत…
-
कुर्ल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची तासिका तत्वावर भरती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कुर्ल्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत…
-
ठाणे येथे बॅडमिंटन खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या…
-
मुंब्रा शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील विद्यार्थिनींना रस्ता सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंब्रा येथील शासकीय तंत्रनिकेतन…
-
सागरी इंजिन देखभाल प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्यास मुदत ३१ डिसेंबरपर्यंत
प्रतिनिधी. मुंबई - वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय,…
-
नौदल प्रशिक्षण सरावासाठी गेलेले आयएनएस निरीक्षक त्रिंकोमालीहून रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - श्रीलंकेच्या…
-
हॉटेलच्या कच-याची विल्हेवाट लावण्याकरीता हॉटेलस्तरावर बायोगॅस प्रकल्प राबविणार
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार शुन्य…
-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी टायगर सेनेचे आंदोलन
चंद्रपूर/प्रतिनिधी - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर (Chandrapur)…
-
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्राम विकासाचे प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी - राज्यामध्ये नुकत्याच जवळपास चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या…
-
मुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना प्राधान्याने शिधापत्रिका…
-
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील माध्यमिक…
-
भारत आणि इजिप्तमधील पहिल्या संयुक्त प्रशिक्षण सरावाला सुरूवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. जैसलमेर/प्रतिनिधी - राजस्थानमधील जैसलमेर इथे भारत…
-
‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात आयटीआय विद्यार्थ्यांचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शहराला स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविण्याच्या…
-
रेल्वेरुळ प्रकल्प लवकर पूर्ण करण्याला भारतीय रेल्वेचे प्राधान्य
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वे लॉजिस्टिक…
-
पेन्शन व इतर मागण्यांसाठी कर्मचारी-शिक्षकांचे सह कुटुंब आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- १४ मार्च पासून २०…
-
दहशतवादविरोधी प्रत्यक्ष प्रशिक्षण सरावासाठी रशियामध्ये भारतीय सैन्य दलाची तुकडी रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - ज्ञान…
-
शहापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश…
-
ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्याबाबत बैठक
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प…
-
दुसरा प्रकल्प आणण्याबाबत बाता म्हणजे गाजर दाखविण्याचा प्रकार- अजितदादा पवार
नेशन न्युज मराठी टीम. https://youtu.be/ZXpl8YMaxa8 चाळीसगाव/प्रतिनिधी- राज्यात उभारण्यात येणारा ''वेदांता…
-
आता शेतकरी, शेतमजुरांनाही वनामती आणि रामेती संस्थांमधून प्रशिक्षण मिळणार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई – राज्यातील कृषि आणि कृषि संलग्न…
-
नाशिक येथे मुलींसाठी शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत महाराष्ट्रातील…
-
मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्राशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्यासंबंधी अधिसूचना जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रस्ते वाहतूक आणि…
-
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन…
-
स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने रेफरी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम
कल्याण/प्रतिनिधी - जयपूर, राजस्थान येथे नुकतेच स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या…
-
शेतकऱ्यांनी इतर खतांसोबत नॅनो युरियाचा वापर करावा; कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात…
-
पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक…
-
यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी अभ्यासगट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे आदर्शगाव योजनेंतर्गत…
-
आता आशा स्वयंसेविकांना ही कोरोना चाचणीचे प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी…
-
शाळा आपल्या दारी,एकात्मिक आदिवासी प्रकल्प अकोला कार्यालयाचा उपक्रम
प्रतिनिधी. अकोला - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येणाऱ्या…