श्रीरामपूर/प्रतिनिधी – महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती पासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महसूल विभागाने घेतला आहे, आज श्रीरामपूर येथे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तशी घोषणा केली.
राज्याच्या महसूल विभागाने ई पीक पाहणी, संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक आधुनिक उपक्रम हाती घेतले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात नाविन्यपूर्ण बदल केले आहेत. तो सातबारा उतारा ऑनलाईनही उपलब्ध करून देण्यात आला. हा आधुनिक सातबारा उतारा शेतकऱ्यांना समजण्यास सोपा आणि बिनचूकही आहे. खातेदारांना सातबारा उताऱ्याचे हे आधुनिक स्वरूप माहित व्हावे यासाठी हा सातबारा उतारा थेट खातेदारांना घरपोच दिला जाणार आहे. खाते उताराची ही पहिली प्रत घरपोच आणि मोफत दिली जाणार आहे. महसूल विभागातील कोतवाल, तलाठी त्यासाठी विशेष मोहीम गांधी जयंती अर्थात दोन ऑक्टोबरपासून सुरू करणार आहेत. आज श्रीरामपूर येथे शासकीय कार्यक्रमानिमित्ताने आले असताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या उपक्रमाची घोषणा केली. खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.
याबद्दल बोलताना महसूल मंत्री म्हणाले, नागरिकांना सहज व जलद गतीने सेवा उपलब्ध करून देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही खाते उतारा सोपा सुटसुटीत आणि बिनचूक करण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा खाते उतारा थेट शेतकऱ्यांच्या आणि खातेदाराच्या हातात देऊन आम्ही हा नव्या स्वरूपातील सातबारा उतारा अधिक लोकाभिमुख करणार आहोत. याशिवाय पुढील काळात फेरफार दाखला देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जनतेला अधिक जलद आणि बिनचूक सेवा देताना त्यांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घेण्याचेही महसूल यंत्रणेस स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
Related Posts
-
स्वर्गीय राजीव गांधी स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन
प्रतिनिधी . मुंबई, दि. २१ :- माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव…
-
राजधानीत महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - थोर समाजसुधारक महात्मा…
-
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष…
-
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक…
-
महामानवाची १३३ वी जयंती राजधानीत साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महामानव, भारतीय…
-
देशातील जनता गांधी परिवारा सोबत -नाना पटोले
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नांदेड/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
अंगणवाडी सेविकांना साडी खरेदीसाठी रक्कम थेट बॅंक खात्यात
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- पोषण अभियानअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी…
-
मंत्रालयात भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयाबाबत आढावा बैठक
प्रतिनिधी. मुंबई - भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ…
-
राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचण्यासाठी 'आंबा महोत्सवाचे' आयोजन
छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - आंब्याला फळांच्या राजाची उपमा दिली जाते. पण…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी बाप्पा कोकणातून थेट अमेरिकेत रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - आकाश कंदीलांच्या…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बृहन्मुंबई महानगरपालिकेत साजरी
मुंबई प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त महापालिका…
-
गुजरातमधील सिंह नोव्हेंबरअखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - गुजरातमधील सक्करबाग येथील सिंहाची…
-
नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार,राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
कल्याण /प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनानिमित्त…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३०व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य बोधिसत्व ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना…
-
भिवंडीत डिजीटल सातबारा वाटपाचा शुभारंभ,शेतकऱ्यांची पायपीट होणार कमी
भिवंडी प्रतिनिधी - भिवंडी तहसीलदार कार्यालय जिल्हा ठाणे यांच्या वतीने…
-
महावितरणच्या कल्याण परिमंडलात महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - जात, धर्म आणि…
-
मुस्लीमांबद्दल राहुल गांधी, काँग्रेस बोलायला तयार नाही - फारूक अहमद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - हरियाणा नूह…
-
निर्यात बंदीनंतर अमेरिकेसाठी डाळिंबाची पहिली खेप रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळ माशीचा…
-
यंदाची जयंती घरात साजरी करा जनतेस बाळासाहेब आंबेडकरांचे आवाहन.
प्रतिनिधी . पुणे - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.…
-
हापूस आणि केशर आंब्याची हंगामातील पहिली खेप जपानला रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - निर्यातीला चालना देत, कृषी आणि…
-
राहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ फेब्रुवारीला नंदुरबार जिल्ह्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - राहुल गांधी यांची…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
यशवंत भवन येथे सूर्यपुत्र भैय्यसाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी. अकोला - श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर अकोला निवासस्थान यशवंत भवन…
-
ई- स्वरूपात महात्मा गांधी संकलित वाङमयाचे प्रकाशन
मुंबई /प्रतिनिधी - ई स्वरूपातील महात्मा गांधी संकलित वाङमय आज महाराष्ट्राला…
-
कल्याणात राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त इंटक महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात राहुल गांधी यांच्या…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
पश्चिम महाराष्ट्रात सांगली येथे मनोज जरांगे पाटलांची पहिली सभा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. सांगली/प्रतिनिधी - मराठा आरक्षण प्रश्नावर…
-
राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करणारं तरुण नेतृत्व - अशोक चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इंडिया आघाडीची…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बाबत मार्गदर्शक सूचना
कल्याण प्रतिनिधी - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 14 एप्रिल रोजी…
-
संविधानाने दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेतले जातेय - तुषार गांधी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/QZCerfRlhiw कल्याण - देशामध्ये असणाऱ्या विविध…
-
पहिली राष्ट्रीय मतदार स्पर्धा, जिंका रोख पारितोषिके
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक…
-
प्रत्येक शेतकऱ्याला २ ऑक्टोबरपासून मिळणार डिजिटल सातबारा
शिर्डी/प्रतिनिधी- राज्य शासनाने ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. सातबारा दुरुस्तीसह…
-
ओबीसी आरक्षणासाठी वंचितचा मोर्चा थेट विधानभवनावर गेट समोर धडकला
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - राज्य सरकारचा जमावबंदी आदेश…
-
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र कलिंगडावर साकारून अनोखी जयंती साजरी
अंबरनाथ/प्रतिनिधी- कोरोनाबाबतचे नियम पाळत अंबरनाथ येथील सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने…
-
३० ऑक्टोबरपर्यंत संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान जमा होणार
नागपूर/प्रतिनिधी - जिल्ह्यातील निराधार व्यक्तींना दरमहा मिळणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान…
-
१५ डिसेंबर पर्येंत केडीएमसी क्षेत्रातील पहिली ते सातवीच्या शाळा राहणार बंद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य शासनाने पहिली ते सातवीच्या शाळा १…
-
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सुरत सत्र न्यायालयाने राहुल…
-
कल्याणच्या के. सी. गांधी शाळेतर्फे क्रिकेटर तुषार देशपांडे यांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - एमएसडी म्हणजेच…
-
ईएसआयसी एससी एसटी एम्प्लॉईज अँड ऑफिसर्स असोसिएशनतर्फे भीम जयंती फेस्टिवलचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - ईएसआयसी एससी एसटि एम्प्लॉईज…
-
दादर येथील महात्मा गांधी जलतरण तलावात आढळले मगरीचे पिल्लु, परिसरात खळबळ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आज सकाळी मुंबईतील दादर…
-
१३ ऑक्टोबरला थेट सरपंचपदांसह ११६६ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - विविध 18 जिल्ह्यांतील 82…
-
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील गुजरातमधून आणलेली सिंहाची जोडी अधिवासात मुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह…
-
बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेच्यावतीने २५ एप्रिलला महापुरुषांची संयुक्त जयंती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन…
-
मला जी काही मदत मिळाली ती राहुल गांधी मुळेच मिळाली - कलावती बांदुरकर
नेशन न्यूज मराठी टिम. यवतमाळ/प्रतिनिधी - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…
-
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानण्याची देशात सुरुवात झाली आहे - नाना पाटोले
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - गांधी परिवाराला बेघर करण्याची…