नेशन न्युज मराठी टिम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – ऑक्टोबर 2022 मध्ये एकत्रित जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन 1,51,718 कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 26,039 कोटी, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 33,396 कोटी, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 81,778 कोटी (माल आयातीवर संकलित केलेल्या रु. 37,297 कोटींसह) आणि उपकर 10,505 कोटी रुपये ( मालाच्या आयातीवर संकलित केलेल्या रु. 825 कोटींसह) यांचा समावेश आहे. आत्तापर्यंतचा दुसरा उच्चांक आहे.
सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला 37,626 कोटी रुपये आणि सीजीएसटीला 32,883 कोटी रुपये चुकते केले आहेत. याव्यतिरिक्त, केंद्र आणि राज्यांमधे 50:50 च्या प्रमाणात, त्या आधारावर 22,000 कोटी रुपये देखील चुकते केले आहेत.
नियमित समझोत्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 74,665 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 77,279 कोटी रुपये आहे.
ऑक्टोबर 2022 चा महसूल हा एप्रिल 2022 मधील संकलनानंतरचे दुसरे उच्चांकी मासिक संकलन आहे. जीएसटीने दुसर्यांदा मासिक 1.50 लाख कोटी संकलनाचा टप्पा पार केला आहे. ऑक्टोबर 2022 नंतर, देशांतर्गत व्यवहारांमधून दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च संकलन देखील पाहिले गेले. हा नववा महिना असून सलग आठ महिने, मासिक जीएसटी महसूल 1.4 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. सप्टेंबर 2022 मध्ये, 8.3 कोटी ई-वे बिले तयार झाली. ऑगस्ट 2022 मध्ये तयार झालेल्या 7.7 कोटी ई-वे बिलांपेक्षा ती अधिक होती.
खालील तक्त्यात चालू वर्षातील मासिक एकत्रित जीएसटी महसुलातील कल दर्शवला आहे. ऑक्टोबर 2021 च्या तुलनेत ऑक्टोबर 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलाची राज्यनिहाय आकडेवारी खालील तक्त्यांमध्ये दिली आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये जीएसटी महसुलाची राज्यवार वाढ
State | Oct-21 | Oct-22 | Growth |
Jammu and Kashmir | 648 | 425 | -34% |
Himachal Pradesh | 689 | 784 | 14% |
Punjab | 1,595 | 1,760 | 10% |
Chandigarh | 158 | 203 | 28% |
Uttarakhand | 1,259 | 1,613 | 28% |
Haryana | 5,606 | 7,662 | 37% |
Delhi | 4,045 | 4,670 | 15% |
Rajasthan | 3,423 | 3,761 | 10% |
Uttar Pradesh | 6,775 | 7,839 | 16% |
Bihar | 1,351 | 1,344 | -1% |
Sikkim | 257 | 265 | 3% |
Arunachal Pradesh | 47 | 65 | 39% |
Nagaland | 38 | 43 | 13% |
Manipur | 64 | 50 | -23% |
Mizoram | 32 | 24 | -23% |
Tripura | 67 | 76 | 14% |
Meghalaya | 140 | 164 | 17% |
Assam | 1,425 | 1,244 | -13% |
West Bengal | 4,259 | 5,367 | 26% |
Jharkhand | 2,370 | 2,500 | 5% |
Odisha | 3,593 | 3,769 | 5% |
Chhattisgarh | 2,392 | 2,328 | -3% |
Madhya Pradesh | 2,666 | 2,920 | 10% |
Gujarat | 8,497 | 9,469 | 11% |
Daman and Diu | 0 | 0 | 20% |
Dadra and Nagar Haveli | 269 | 279 | 4% |
Maharashtra | 19,355 | 23,037 | 19% |
Karnataka | 8,259 | 10,996 | 33% |
Goa | 317 | 420 | 32% |
Lakshadweep | 2 | 2 | 14% |
Kerala | 1,932 | 2,485 | 29% |
Tamil Nadu | 7,642 | 9,540 | 25% |
Puducherry | 152 | 204 | 34% |
Andaman and Nicobar Islands | 26 | 23 | -10% |
Telangana | 3,854 | 4,284 | 11% |
Andhra Pradesh | 2,879 | 3,579 | 24% |
Ladakh | 19 | 33 | 74% |
Other Territory | 137 | 227 | 66% |
Center Jurisdiction | 189 | 140 | -26% |
Grand Total | 96,430 | 1,13,596 | 18% |
Related Posts
-
ऑगस्ट २०२२ मध्ये १,४३,६१२ कोटी रुपये जीएसटी महसूल संकलित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑगस्ट 2022 मध्ये…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
माता रमाई स्मृतीदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाच्या उंच शिखरावर नेणारी दिव्य…
-
सात कोटींचा महसूल बुडविल्याप्रकरणी जीएसटी विभागाकडून एकास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासनाच्या महाराष्ट्र वस्तू व…
-
८१७ कोटी रुपयांचा बनावट जीएसटी इनव्हॉईस घोटाळा उघड
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई विभागातील सीजीएसटी बेलापूर…
-
२०० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी दोन जणाना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खोटी बिले देऊन शासनाचा करोडो…
-
बनावट जीएसटी पावत्या जारी करून ११.६१ कोटी रुपयांची फसवणूक, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पालघर/प्रतिनिधी - पालघर आयुक्तालय, मुंबई विभागाच्या…
-
मुंबईत २६३ कोटी रुपयांचा जीएसटी इनव्हॉइस घोटाळा उघडकीस, एकाला अटक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या…
-
आर्थिक वर्षात डिसेंबर २०२२ पर्यंत मालवाहतुकीतून रेल्वेने १२०४७८ कोटी रुपये उत्पन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - गेल्या वर्षी केलेल्या…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
दूधगंगा पतसंस्थेत 80 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oTT-hLXRWxc अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर…
-
हार्वेस्टरच्या वापराने शेतकऱ्यांनी वाचवले लाखों रुपये
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यात सध्या…
-
जीएसटी मुंबई पश्चिम विभागाकडून १५.२३ कोटीचा बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्रीय वस्तू आणि सेवाकर…
-
जीएसटी चुकवून फसवणूक करणाऱ्याला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर…
-
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीएसटी विरोधात वंचितचे आंदोलन
नेशन न्युज मराठी टिम. ठाणे - वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादा आता रुपये १ लाख रुपये
मुंबई/प्रतिनिधी - वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास…
-
विनापरवाना साठवणूक केलेले २.३८ कोटी रुपयांचे खत जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट
प्रतिनिधी. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी…
-
१ ऑगस्ट पासून महसूल विभागातर्फे “महसूल सप्ताह”चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट…
-
भिवंडीत महसूल विभागाची १९५ गोदामांवर जप्तीची कारवाई
भिवंडी प्रतिनिधी-महसूल विभाग कडून प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष समाप्तीच्या सुमारास…
-
खाजगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बोगस देयकाप्रकरणी अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - करचुकवेगिरी करुन शासकीय महसूल बुडविणाऱ्या…
-
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकनसाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय महिला आणि…
-
जीएसटी विरोधात वंचित आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता…
-
३ लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी रुपयांची थकबाकी
मुंबई प्रतिनिधी- नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू…
-
जुनी डोंबिवली रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १३ कोटी ५० लाख मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली येथील पश्चिमकडील जुनी…
-
लासलगाव बाजार समितीत डाळींब लिलावाला सुरुवात,५१०० रुपये उच्चांकी भाव
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/QO-3hM22YTM नाशिक/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह…
-
एसबीआयची ८० कोटी रुपयांची फसवणूक, सीबीआयचे खासगी कंपनीवर छापे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय स्टेट बँकेच्या मुंबई…
-
पुण्यात महसूल गुप्तचर विभागाकडून मेथाक्वालोनचा मोठा साठा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - गुप्त माहितीच्या…
-
करचुकवेगिरी प्रकरणी मुंबईत जीएसटी विभागाची कारवाई,एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 40.95 कोटी रुपयांच्या बनावट…
-
२५ फेब्रुवारीपासून नागपूर येथे दोन दिवसीय महसूल परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर- नागपूर विभागातील महसूल अधिकाऱ्यांसाठी येथे 25 आणि 26 फेब्रुवारीला महसूल…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
बनावट नकाशांबाबत दोषींवर कारवाई होणार - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
नेशन न्युज मराठी टीम. मुबंई- मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूमी अभिलेख…
-
मुंबई विमानतळावर विदेशी महिले कडून २० कोटी रुपयांचे कोकेन जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आलेल्या…
-
मुंबई विमानतळावर १८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, दोन प्रवाशी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - इथिओपिअन एअरलाईन्सचे विमान ईटी-640 ने…
-
सुपारीच्या तस्करीचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाने पाडला हाणून
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - गुप्त माहितीच्या…
-
शासनाची करोडो रूपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरूद्ध कारवाई
मुंबई प्रतिनिधी- खोटी बिलं देऊन शासनाची करोडो रूपयांची महसूल हानी…
-
बदलापुरात एकाच दिवशी पकडली १ कोटी १५ लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मंडल कार्यालय…
-
कोरोना काळातही केडीएमसीच्या तिजोरीत विक्रमी ४२७ कोटी कर भरणा
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत यंदा विक्रमी कर भरणा…
-
१६५ कोटी रुपयांच्या बनावट विक्री बिलांच्या प्रकरणी दोन जणांना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी- महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने…
-
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर १५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, विदेशी नागरिकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या…
-
सुमारे ११७.१४ कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा,मुंबईत एकला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खोटी खरेदीची बिजके प्राप्त करून…
-
नोव्हेंबर मध्ये जीएसटीतून १,४५,८६७ कोटी रूपयांच्या महसूलाचे संकलन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नोव्हेंबर 2022 मध्ये…
-
१३ ऑक्टोबर रोजी सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई…
-
लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सरासरी बाजारभावात पाचशे रुपये क्विंटल मागे वाढ
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/Nes9EgUNqi4 नाशिक/प्रतिनिधी- लासलगाव येथील कृषी बाजार…
-
वीजचोरीला आळा घालून महावितरणचा महसूल वाढवा ऊर्जामंत्री यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी…
-
लोकअदालतीतून वीज ग्राहकांची १८७८ प्रकरणे निकाली,२ कोटी ७१ लाखांचा भरणा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - तालुका व जिल्हा न्यायालयात…
-
महाराष्ट्रातील पाच नद्यांच्या संवर्धनासाठी ११८३ कोटी रुपये मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्रातील कृष्णा, पंचगंगा, गोदावरी,…