मुंबई/प्रतिनिधी – दुबई येथे 18 ते 23 नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्सपोमध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या स्वरूपात सादर करण्यात येणार आहे. यादरम्यान सहा चित्रपट, एक मराठी वेबसिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा दुबई एक्सपोमध्ये दाखविण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
दुबईच्या सांस्कृतिक कार्य विभागाने 18 ते 23 दरम्यान दुबई एक्सपोचे आयोजन केले आहे. या एक्स्पोसाठी महाराष्ट्रातून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे सहभागी झाले आहेत.
श्री. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राचे सांसकृतिक वैभव ( संगीत, नाटक, लोककला, सिनेमा, सांस्कृतिक परंपरा) याची झलक या एक्स्पोमध्ये दाखविण्यात येईल. कडू गोड, तक तक, ताजमहल, बारडो, गोष्ट एका पैठणीची, गोदाकाठ असे ६ चित्रपट, वेब सिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा यावेळी दाखविण्यात येणार असून यामध्ये २० लोककलाकार सहभागी होणार आहेत.
या एक्सपोदरम्यान महाराष्ट्रामध्ये चित्रीकरणासाठी एक खिडकी योजनेद्वारे काय सुविधा देण्यात येतात, महाराष्ट्रात चित्रीकरण कसे चालते, येणाऱ्या काळात नेमक्या काय सुविधा असणार आहेत याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या गोलमेज चर्चासत्रात देणार आहेत.
दुबई एक्स्पो गेल्या वर्षी दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार होता, परंतु कोविड या जागतिक महामारीमुळे हा एक्स्पो गेल्या वर्षी आयोजित ना करता यावर्षी आयोजित करण्यात आला आहे.
Related Posts
-
सांस्कृतिक मंत्रालयाकडून ‘जगदीशचंद्र बोस–सत्याग्रही वैज्ञानिक’ यांच्या योगदानाविषयक आंतरराष्ट्रीय परिषद
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. सुप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक आचार्य जगदीशचंद्र बोस यांची 164 वी जयंती आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून विज्ञान भारती आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘जगदीशद्र बोस सत्याग्रही वैज्ञानिकाचे योगदान’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती इंद्रप्रस्थ विज्ञान भारती आणि नवी दिल्लीतील आंतरविद्यापीठ त्वरक केंद्राच्या सहयोगाने ही परिषद झाली.आचार्य जगदीशचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात संशोधन करून विज्ञानात दिलेले योगदान आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन दिलेल्या योगदानाविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी, असा हेतू या परिषदेच्या आयोजनामागे होता. बोस यांनी बिनतारी रेडिओची निर्मिती केली व त्याबद्दल इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी संस्थेने त्यांचा ‘रेडिओ विज्ञानाचे जनक’ म्हणून गौरव केला.
-
जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी- मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०१८-१९…
-
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे सांस्कृतिक संचालनालयाचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1…
-
दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त,…
-
कांदा पीक मूल्यसाखळी बळकटीसाठी ऑप्रेशन ग्रीन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
मालेगाव/प्रतिनिधी - कांदा पिकातील मुल्यसाखळी बळकट करण्यासाठी ऑप्रेशन ग्रीन योजनेतंर्गत…
-
उर्दू शाळांमध्ये वर्गवाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा…
-
इच्छुक नौकाधारकांनी गस्तीनौका भाडेपट्टीने देण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याच्या…
-
कुसुमाग्रज काव्यवाचन उपक्रमात चिमुकलीने सादर केली कविता, जिंकली सर्वांची मने
नवी दिल्ली प्रतिनिधी- बालपणीच टिव्ही कार्टून, मोबाईल गेममध्ये रमणाऱ्या पिढीची…
-
शिवसेनाही जशास तसे उत्तर देईल- नीतेश राणे यांच्या ट्विट नंतर आ. वैभव नाईक यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/2gJBN9q4Fuw सिंधुदुर्ग/प्रतिनिधी - काही दिवसात महाराष्ट्राच्या…
-
नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या…
-
मुंबईत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २९ ते ३१ जुलै दरम्यान लोकोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत…
-
दिग्दर्शक विजय आनंद यांचे चिरंजीव वैभव आनंद यांची भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - चित्रपटाची पुनर्संचयित…
-
नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक क्षेत्रात ज्या महिला…
-
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासह राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय…
-
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद,सादर केल्या मराठी कविता
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लहान माझी बाहुली मोठी…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
महाराष्ट्राचे मास्टरशेफ स्पर्धा,खाद्य संस्कृतीला मिळणार चालना
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच या…
-
सरकार कोसळण्याच्या भीतीने हे बजेट सादर केलं आहे - संजय राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सरकार कोसळण्याच्या भीतीने हे…
-
३ नोव्हेंबरपर्यंत वीज अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रकल्पांनी माहिती सादर करण्याचे वस्त्रोद्योग आयुक्त यांचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी – वस्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेत…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
डोंबिवलीत २७ मार्चला लोक- शास्त्र सावित्री नाटक सादर होणार
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - समता, बंधुता आणि शांततेचा…
-
गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये…
-
नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर, उर्दू घर इमारतीचे उद्घाटन
नांदेड/प्रतिनिधी - उर्दू भाषेने साहित्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान आणि भाषा…
-
‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षणीय…
-
जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत…
-
तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार,१४ जुलै पर्यंत नामांकने सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
हुतात्मा जवान वैभव वाघ यांना शोकाकुल वातावरणात गावकऱ्यांनी दिला निरोप
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - नदीत बुडालेल्या तरुणाचा…
-
ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका…
-
बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…
-
सांस्कृतिक खात्याच्या आयोजकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा - आंबादास दानवे
नेशन न्यूज मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी- काल झालेली घटना ही…
-
महाराष्ट्र आर्थिक पाहणी २०२०-२१ चा अहवाल ५ मार्च २०२१ ला होणार सादर
मुंबई प्रतिनिधी - राज्याचा सन 2020-21 या वर्षाचा आर्थिक पाहणी…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 61 वे महाराष्ट्र राज्य…
-
महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या,…
-
होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा,शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक…
-
सीईटीमार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये केंद्रीय…
-
उल्हासनगर धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी समिती गठीत,१५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - उल्हासनगर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी…
-
डोंबिवलीचा वैभव हरिहरन सीए'च्या परीक्षेत देशामध्ये दुसरा
डोंबिवली प्रतिनिधी - इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियातर्फे (ica)…
-
सांस्कृतिक मंत्रालय राजा राम मोहन रॉय यांचे २५०वे जयंती वर्ष साजरा करणार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सांस्कृतिक…
-
वर्ल्ड एक्सपो दुबई येथे महिला आर्थिक विकास महामंडळाचा विविध कंपन्यासोबत सामंजस्य करार
मुंबई/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या ई-बिझनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी…
-
राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ६१ व्या महाराष्ट्र राज्य…
-
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्येंत
Deadline for submission of applications for Prime Minister's National Child…
-
१०२ कोटीच्या खोट्या पावत्या सादर करुन इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविणाऱ्याला व्यक्तीस अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सुमारे 102 कोटी रुपयांच्या खोट्या पावत्या…
-
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत,महाराष्ट्र सदनात सांस्कृतिक कार्यक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ‘एक भारत श्रेष्ठ भारत’…
-
१२ आमदार निलंबन प्रकरण,राष्ट्रपतींना विधानपरिषद सभापती यांचे निवेदन सादर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विधानसभेने ठराव संमत करून गैरवर्तनाबद्दल…
-
३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ३३ खेळांमध्ये महाराष्ट्राचे ९०० खेळाडू होणार सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - खेळाडूंनी कोणतेही आर्थिक किंवा मानसिक…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवकसेवा संचालनालय,…
-
15 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - प्रधानमंत्री…