नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – स्वच्छतेमध्ये नेहमीच मानांकन उंचविणारे शहर असा नवी मुंबईचा नावलौकिक असून नागरिकांच्या सहभागातून नवी मुंबई शहरात सातत्याने नानाविध उपक्रम राबविले जात असतात. स्वच्छतेमधील थ्री आर ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले असून या अंतर्गत कचरा निर्मितीत घट (Reduce), टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर (Reuse) व कच-यावर पुनर्प्रक्रिया (Recycle) करण्यात येत आहे. शहर सुशोभिकरणामध्ये टाकाऊ वस्तुंचा पुनर्वापर (Reuse) या संकल्पनेचा अत्यंत प्रभावी वापर करण्यात आला असून नवी मुंबई शहरातील अनेक चौकांमध्ये टाकाऊ वस्तूंचा वापर करून आकर्षक शिल्पाकृती साकारण्यात आलेल्या आहेत.
नवी मुंबईचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखल्या जाणा-या पामबीच मार्गानजीकच्या सेक्टर 26 नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून 28.5 फूट इतक्या उंचीची भव्यतम फ्लेमिंगो शिल्पाकृती साकारण्यात आलेली आहे. या अत्यंत भव्य स्वरुपात साकार झालेल्या शिल्पाकृतीची विशेष नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या विविध क्षेत्रातील विक्रम नोंदविणा-या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत घेण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिकेस याबाबतचे राष्ट्रीय विक्रमी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स संस्थेचे परीक्षक श्री. बी. बी. नायक यांनी “टाकाऊ धातूंच्या यंत्रभागांव्दारे बनविलेले देशातील सर्वात उंच शिल्पाकृती” (Tallest Scrap Metal Sculpture made of Machine Parts) असा मजकूर असलेले राष्ट्रीय विक्रमाचे प्रमाणपत्र व पदक महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे प्रदान केले.
अनेक समुद्र ओलांडून नवी मुंबईत येणारे रोहीत पक्षी (फ्लेमिंगो) हे नवी मुंबईचे आकर्षण स्थान आहे. नवी मुंबईच्या खाडी किनारी वर्षातील दीर्घकाळ वास्तव्य करणारे फ्लेमिंगो पक्षी बघण्यासाठी पर्यटक, पक्षीप्रेमी व नागरिक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. त्यामुळे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेने शहराची “फ्लेमिंगो सिटी” ही ओळख दृढ करण्यास सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत शहरात ठिकठिकाणी फ्लेमिंगोची आकर्षक भित्तीचित्रे साकारण्यात आली असून अनेक ठिकाणी फ्लेमिंगोच्या शिल्पाकृती बसविण्यात आलेल्या आहेत. अशाच प्रकारची 26 वेगवेगळ्या यंत्रातील 1790 टाकाऊ यंत्रभागांपासून बनविलेली धातूची फ्लेमिंगो शिल्पाकृती लांबूनही लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही शिल्पाकृती 28.5 फूट अर्थात 8.70 मीटर उंचीची असून 3.9 फूट उंचीच्या चौथ-यावर बसविण्यात आलेली आहे. 1.5 टन वजनाची ही रेखीव फ्लेमिंगो शिल्पाकृती अत्यंत लक्षवेधी आहे.
त्यामुळे या टाकाऊतून टिकाऊ आकर्षक फ्लेमिंगो शिल्पाकृतीस देशातील सर्वात उंच टाकाऊ धातूंच्या यंत्रभागाव्दारे बनविलेली शिल्पाकृती म्हणून बेस्ट ऑफ इंडिया या नामांकित संस्थेने राष्ट्रीय विक्रमी प्रमाणपत्र प्रदान केले आहे. या राष्ट्रीय विक्रमामुळे नवी मुंबईची “फ्लेमिंगो सिटी” ही ओळख राष्ट्रीय स्तरावर मुद्रांकित झालेली असून याव्दारे नवी मुंबईच्या नावलौकिकात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे असे मत व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या राष्ट्रीय विक्रमाबद्दल सर्व नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
-
नवी मुंबई महानगरपालिकेचे राष्ट्रीय स्तरावरील तीन ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘इंडियन…
-
नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी राष्ट्रीय पातळीवर आंदोलन उभे राहणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - लोकनेते दि. बा.…
-
भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाकडून ‘क्रॉनिकल्स ऑफ टाईमलेस ट्रेझर्स’चे सादरीकरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नॅशनल फिल्म…
-
नवी मुंबई पोस्ट विभागात पेंशन अदालतीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी- पोस्टमास्टर जनरल,…
-
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - सायबर गुन्हे टाळण्यासाठी…
-
पाणी टंचाईच्या विरोधात नवी मुंबई विकास आघाडीचा धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - महात्मा…
-
इलेक्ट्रीक वाहन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नवी मुंबई महानगरपालिकेचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - वर्ल्ड मिडिया ॲण्ड…
-
या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा…
-
स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू आस्था नाईकरचा गौरव
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मधील स्केटिंगची…
-
सेल्फी काढत करा मतदान,नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
नवी मुंबई महानगरपालिका राबविणार ‘नवी मुंबई संविधान साक्षर अभियान’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेने…
-
पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेत वसुंधरा संवर्धन चित्रकला स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका…
-
नवी मुंबई महानगरपालिकेची वाहतूक नियमनासाठी जंक्शन बॉक्सची अभिनव संकल्पना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई शहरात…
-
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान परिषदेसाठी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - भारत…
-
नवी मुंबई महानगरपालिकेची 'स्वच्छ सुंदर श्रीगणेशोत्सव स्पर्धा २०२३'
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - सव्वाशेहून…
-
नवी मुंबई मनपाची लोकअदालतामार्फत मोठ्या प्रमाणात थकबाकी वसूल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - नवी…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्र श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या…
-
नवी मुंबई परिवहनच्या सीएनजी बसमधून गॅस गळती, नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका परिवहनच्या…
-
नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - विविध खेळांमधील खेळाडूंना…
-
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सन्मान
प्रतिनिधी. मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर…
-
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पर्यावरणपूरक गॅसनिर्मिती व विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी चाचपणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई…
-
बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदासोबत इरेडाचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम.नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील अक्षय ऊर्जा वाढीला…
-
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बस व ट्रकचा अपघात, 2 ठार 30 जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - मुंबई आग्रा…
-
नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर 'लोकसत्ता तरूण तेजांकित' पुरस्काराने सन्मानीत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क.मुंबई - तरूण वयात आपल्या कार्यकर्तृत्वाने तळपणा-या…
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे-प्रकाश आंबेडकर
मुंबई /प्रतिनिधी - नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे.…
-
नवी मुंबई महानगरपालिका आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - शरीरसौष्ठवपटूंमध्ये अत्यंत लोकप्रिंय…
-
नवी मुंबई मनपा चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ४०० हून अधिक जलतरणपटूंचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - विविध खेळांच्या स्पर्धांचे…
-
नवी मुंबई मनपा क्षेत्रात रेमडेसिविरच्या गैरवापरावर विशेष भरारी पथकांची नजर
नवी मुंबई/ प्रतिनिधी - सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा जाणवत असून…
-
'इंडियन स्वच्छता लीग'मध्ये नवी मुंबई युवक सहभागात देशात प्रथम
नेशन न्युज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी -17 सप्टेंबर ते 2…
-
नवी मुंबई मनपा क्षेत्रातील दिव्यांगांना कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेष अनुदान
नवीमुंबई /प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण…
-
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्याच्या मागणीसाठी डोंबिवलीत भूमीपुत्रांचा मशाल मोर्चा
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळ व ऐरोली रुग्णालयात अद्ययावत आयसीयू बालरुग्ण कक्ष
नवी मुंबई - कोव्हीड विरोधातील लढ्यात नवी मुंबई महानगरपालिकेने ट्रेसिंग,…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या तत्पर मदतकार्याची शासनामार्फत दखल, सन्मानपत्र देवून विशेष सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - इर्शाळवाडी…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, 'सायक्लोथॉन२०२२' या अभिनव उपक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - सायकलसारख्या इंधनविरहित वाहनाचा…
-
आयआयटी मुंबई येथे आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयक राष्ट्रीय कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ११९८ देवी मूर्ती व घटांचे भावपूर्ण विसर्जन
नेशन न्युज मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - गणेशोत्सवानंतर येणारा नवरात्रौत्सव.…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क व अनामत रक्कम माफ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - यावर्षी…
-
८०० किलो प्लास्टिक साठा जप्त करीत दुकान सील,नवी मुंबई महानगरपालिकेची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरणाला हानीकारक असणा-या…
-
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नवी मुंबई सज्ज; १३९ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - पर्यावरणपूरकतेची…
-
गोव्यात जेष्ठ नागरिकाची हत्या करुन काढला पळ, आरोपींना नवी मुंबई गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
WWW.nationnewsmarathi.com नवी मुंबई/प्रतिनिधी - गोवा येथे घडलेल्या हत्या व दरोड्याचा…
-
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विदयार्थांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र…
-
मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील मोफत धान्यांचे वाटप सुरू
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात…
-
३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका…
-
कौशल्यवर्धित उद्योगाभिमुख प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नवीमुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने…
-
एफडीएच्या नवी मुंबई परिमंडळास अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाचा पाच लाखांचे पारितोषिक
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या ईट राईट…
-
नवी मुंबई महानगर पालिकेच्या सीबीएसई शाळेतील नर्सरीच्या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका…
-
‘इंडियन स्वच्छता लीग २.०’ स्पर्धेकरिता बोधचिन्हाचे अनावरण करत नवी मुंबई सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘स्वच्छ…
-
नवी मुंबई हाफ मॅरेथॉनद्वारे ३५०० हून अधिक नागरिकांनी दिला स्वच्छतेचा संदेश
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - स्वच्छता आणि आरोग्य…
-
महिला फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजनासाठी यजमान नवी मुंबई शहर सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - जगातील सर्वात लोकप्रिय…