नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान नि वाहन चालक (गट क) आणि चपराशी (गट ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेवून एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते अर्ज ग्राह्य धरले जातील. मात्र, अर्जामध्ये तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास तशा सूचना यथावकाश कळविण्यात येतील. तसेच भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात सुद्धा यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही सहआयुक्त चव्हाण यांनी म्हटले आहे.
Related Posts
-
अंबरनाथ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मलंगगड भागात मोठी कारवाई
अंबरनाथ/प्रतिनिधी - गटारी जवळ येत नासल्यांन गावठी दारूला सध्या शहरी…
-
शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असतानासुद्धा अनेक शाळांनी फी…
-
खादी आणि ग्रामोद्योग आयोगात पद भरती
पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८) शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा…
-
परराज्यातून येणारा पाच लाखाचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त
WWW.NATIONNEWSMARATHI.COM संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर राज्य उत्पादन शुल्क विभागाला…
-
लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी- सरकारी कार्यालयात खाबुगिरी ही…
-
भारतीय डाक विभागमध्ये पद भरती
पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (५ जागा) पात्रता : जड…
-
बनावट विदेशी मद्याची निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - मोरी रोड, माहिम येथील…
-
राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात अवैध बिअरसह मुद्देमाल जप्त
मुंबई /प्रतिनिधी - नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्य उत्पादन शुल्क…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाला नोव्हेंबर अखेरपर्यंत १२ हजार ९५२ कोटींचा महसूल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे…
-
सीमा शुल्क विभागाच्या पाच अधीक्षकांसह कस्टम हाऊस एजंट्सना सीबीआय कडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड/प्रतिनिधी - केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआयने…
-
आजाद समाज पार्टीचे कंत्राटी भरती विरोधात आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - राज्य शासनाने…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीन ढाब्यांवर धाडी, ११ मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - हॉटेल ढाब्यांवर…
-
होळीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क सोलापूर विभागाची कारवाई, गोवा दारुसह ७६ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/HjVvQvoZ3J8 सोलापूर - धुलिवंदनासाठी आणलेली गोवा…
-
राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार,राज्य व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक…
-
मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाकाची धडाकेबाज कामगिरी, ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - दारू प्यायल्यामुळे शरीराबरोबरच…
-
राज्य उत्पादन शुल्काची गावठी हातभट्टीवर कारवाई,७ लाखाचा माल जप्त तर १४ जणांवर गुन्हे दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/ke2sMwDk0eM सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यात राज्य…
-
मुरुड राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, ७ लाख २५ हजारचा मुद्देमाल जप्त
अलिबाग/प्रतिनिधी- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे, उप…
-
राज्य उत्पादन शुल्काची बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर धाड,५१ लाख ६३ हजाराचा मुद्येमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाचे…
-
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकांची भरती
पदाचे नाव : आशा स्वंयसेविका - ३६० जागा शैक्षणिक पात्रता : किमान…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, ४ लाखाचा मुद्देमाल जप्त तर दोन आरोपींना अटक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी…
-
उत्पादन शुल्क विभाग डोंबिवलीची मोठी कारवाई,८ गावठी दारूच्या भट्ट्या उद्वस्थ करत पावणे आठ लाखाचा माल केला जप्त
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे :- राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३१ डिसेंम्बर च्या…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
६७ लाख रूपये किंमतीचे विदेशी मद्याचे ६२५ खोके ट्रकसह जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
मुंबई/प्रतिनिधी - गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या…
-
राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय…
-
सन २०२१-२२ यावर्षी सतरा हजार कोटींचा महसूल जमा – राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – राज्य उत्पादन शुल्क विभागाने…
-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समुपदेशक पदाची भरती
पिंपरी चिंचवड
-
कंत्राटी शिक्षक भरती विरोधात शिक्षकांचा आक्रोश मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. धाराशिव/प्रतिनिधी - शिक्षक भरती खाजगीकरण ,अतिरीक्त…
-
पन्नास लाखांच्या गोवा मेड दारूसह तीन आरोपी अटक,राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
अंबरनाथ/संघर्ष गांगुर्डे - गोव्यात मिळणारी स्वस्त दारू ठाणे जिल्ह्यात आणून विक्री…
-
महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे १४ वे राज्य अधिवेशनानिमित्त दिंडीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - भारतीय खेत मजूर युनियन…
-
‘सीसीआय’मध्ये विविध ९५ पदांसाठी भरती
पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) एकूण जागा - ५ वयोमर्यादा – दि.…
-
मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने कामगिरी
मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार…
-
एसबीआय मध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO) शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयोमर्यादा : ०१ एप्रिल…
-
राज्यातील कंत्राट भरती विरोधात वंचितचा आंदोलनाचा इशारा.
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य सरकारने…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा पथकाची कारवाई ३१ लाख किमतीचा बनावटी विदेशी मद्यसाठा जप्त
मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने…
-
कंत्राटी नोकर भरती विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - सरकारी उद्योगाचे…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात ५९ नवीन वाहने
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर…
-
अवैध दारू विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई,सहा कोटींचा मुद्देमाल केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सोल्हापूर/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क…
-
वीज कंपनीत मेघा भरती
प्रतिनिधी. मुंबई - ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास…
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत लाखोंचा मद्य साठा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगरांमधील अनेक…
-
माणेरे गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, ६३ हजार लिटर नवसागर मिश्रित रसायनासह ६० लिटर गावठी दारू केली नष्ट
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण आणि ठाणे भरारी…
-
भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची भरती
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारू हातभट्ट्यांवर धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/wVyTo8J7Xcg सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर जिल्हा राज्य…
-
संरक्षण उत्पादन विभागाने गुणवत्ता हमी शुल्क माफ केले
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रर्तीनिधी - सुधारणांना चालना देण्यासाठी…
-
बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पुलाला भगदाड
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - गुजरात, मध्य…