कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील महिलाच्या सुरक्षित प्रवासासाठी केडीएमटीकडून तेजस्विनी बसेसची सुरु असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. या बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या असून सध्या या बसेसच्या परिवहन पासेसचे काम सुरु आहे .15 ऑगस्ट पासून या बसेस सेवेत दाखल होनार आहेत
दोन दिवसापूर्वी पालिकेच्या ताफ्यात पिवळ्या रंगाच्या 27 आसनी चार तेजस्विनी बसेस दाखल झाल्या असून या बसेस परिवहन पासिंगच्या रांगेत आहेत.27 आसनी तेजस्विनी बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी डिस्प्ले, सीटमध्ये पुरेशी आरामदायक स्पेस, प्रत्येक सीट स्वतंत्र, पुढे आणि मागे चालकाच्या नियत्रणात असलेले दरवाजे, स्थानकाच्या सूचना देण्यासाठी स्पिकर यासारख्या अत्याधुनिक सुविधा बसविण्यात आल्या आहेत. या बसेसवर वाहक देखील महिलाच असून केडीएमटीकडे 15 वाहकाची फौज तैनात आहे. महिलांना गर्दीच्या वेळी घरापासून स्टेशनपर्यत प्रवास करणे जिकरीचे बनले होते. यामुळे कामावर जाणार्या महिलांना या बसेस सोयीच्या ठरणार असून सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळात या बसेस चालविल्या जातील.
Related Posts
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
कल्याण मध्ये अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादीकडून रस्त्यात ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या…
-
कल्याण मध्ये वाहतूक पोलिसांची ४९३ वाहन चालकांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहर वाहतूक उपशाखा कल्याण…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर महिलांचा हंडा कळशी मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील बेतुरकर…
-
कल्याण ग्रामीण मध्ये मनसेच्या वतीने मोफत लसीकरण
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे लसीकरण केंद्र लसींचा साठा…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे साथरोगावर नियंत्रण, उत्तम कामगिरी
प्रतिनिधी. ठाणे - कल्याण डोंबिवली सुरुवातीच्या काळात कोरोनाचे हॉटस्पॉट बनले…
-
कल्याण डोंबिवली शहरं सेनेकडून उपेक्षितच- प्रविण दरेकर
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - मुंबई-ठाणे असो की कल्याण डोंबिवली…ज्या शहरांनी शिवसेनेला…
-
कल्याण डोंबिवली मनपा विरोधात नागरिकांचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेकडून…
-
डोंबिवली कल्याण शीळ रोडवर नवी मुंबई महापालिकेची बस जळून खाक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - आज दुपारी 2 वाजण्याच्या…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या मोबाईलव्हॅन लसीकरणाला सुरवात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पुर्वेतील आय प्रभाग कार्यालय येथे मोबाईलव्हॅन लसीकरणाचा…
-
जागतिक कराटे स्पर्धेत कल्याण डोंबिवली टिटवाळ्याच्या खेळाडूंचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - १० वे १५ जुलै दरम्यान…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा २०२३ - २४ चा अर्थसंकल्प जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा २०२३-२४…
-
कल्याण मध्ये सोनाराच्या दुकानांवर दिवसाढवळ्या दरोडा
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वेतील नांदीवली मध्ये दागिन्यांच्या दुकानांवर दिवसाढवळ्या…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा खादाड अभियंता १५ हजाराची लाच घेताना अटक.
कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्टसिटी बनली नाही मात्र येथील अधिकारी पैसे…
-
कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना बाधितांसाठी वॉररूम सज्ज
प्रतिनिधी . कल्याण - कोव्हीड १९ च्या नियंत्रणासाठी केंद्रीभूत नियोजनाच्या दृष्टीने…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आज महाराष्ट्र राज्य…
-
कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायती मध्ये गावदेवी पॅनलची बाजी
कल्याण प्रतिनिधी :- कल्याण तालुक्यात २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उप…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवला सॅटेलाईट
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या 10 विद्यार्थ्यांनी…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
कल्याण मध्ये मणिपूर घटनेचा आपतर्फे निषेध
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि…
-
कल्याण मध्ये इमारतीला आग,आग्निशमन दलामुळेमोठी दुर्घटना टळली
प्रतिनिधी. कल्याण - कल्याणातील गोदरेज हिल परिसरात असणाऱ्या सोसायटीमध्ये घराला…
-
कल्याण मध्ये खाजगी लॅबची कारागिरी,रुग्णाच्या ब्लडचा चुकीचा रिपोर्ट
प्रतिनिधी. कल्याण - कल्याणमध्ये खाजगी लॅबचा प्रताप उघड झाला आहे.…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
कल्याण डोंबिवली मनपा करणार ऑक्सीजन प्लांटची उभारणी
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत…
-
कल्याण मध्ये महावितरणची ३९ वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात…
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते…
-
गुढीपाडव्याच्या मुर्हतावर कल्याण डोंबिवली मनपा शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वृक्ष गणना सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या…
-
औरंगाबाद मध्ये महिला सरपंच परिषद
औरंगाबाद/प्रतिनिधी - गावाच्या विकासात सरपंचाची भूमिका महत्त्वाची असते, हे लक्षात घेऊन…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
कल्याण मध्ये कर्नाटकातील विजयाचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/CneZW-zUCdE कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कर्नाटकात काँग्रेस…
-
मतदान जनजागृतीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भव्य बाईक रॅली
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Vw7QuEgYOxA?si=5qHZTxN-uBiuYjDw कल्याण/प्रतिनिधी -गेल्या निवडणूकीतील कल्याण…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
कल्याण-डोंबिवली मधील ओबीसी बाधवांचा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. डोंबिवली/प्रतिनिधी - जरांगे पाटलांचा हट्ट…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
कल्याण मध्ये उभ्या जेसीबीला टेम्पोची जोरदार धडक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - रस्त्यावर उभ्या असलेल्या जेसीबीला…
-
कल्याण मध्ये कचरा वेचक मुलांकडून निसर्गाच्या रक्षणासाठी पुढाकार
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचणारे हात आता पर्यावरणाच्या…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
कल्याण डोंबिवली शहराने पटकावले ७ राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भारत सरकार गृहनिर्माण…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर आशा सेविकांचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रातील आशांच्या शासनाकडे प्रलंबित…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - युगा युगांतरानंतर जन्म…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
कल्याण मध्ये किरीट सोमय्यांविरोधात ठाकरे गटाच्या महिला आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - भाजप नेते किरीट सोमय्या…
-
कल्याण येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी महिला आयोगाच्या पोलिसांना सूचना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - मागील काही…