नेशन न्यूज मराठी टीम.
अकोला/प्रतिनिधी – राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक, व शिक्षकांच्या शासनस्तरावर नमूद प्रलंबित मागण्यांकरिता शिक्षक दिनाच्या निमिताने लोकशाही मार्गाने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे,
आणि जर विद्यार्थी, संस्थाचालक, मुख्याध्यापक,शिक्षकांच्या न्यायक मागण्या मान्यता न केल्यास काळी दिवाळी साजरी करून अमर उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
Related Posts