नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर / प्रतिनिधी – सरकारने कांदा निर्यात शुल्कावर चाळीस टक्के वाढ केली आहे. तसेच पावसाने दडी मारल्यामुळे पूर्ण पिके वाया गेले असून शेतकरी चिंतातुर झाले आहेत. त्यामुळे सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढीचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यासह पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तुळजापूर शहरातील मुख्य बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
त्यामुळे सोलापूर, धाराशिव, लातूर व गावातून होणारी वाहतूक ठप्प झाल्याने हे चारही रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, सरकारने येत्या ८ दिवसांत याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना गावात फिरू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी दिला. या आंदोलनास तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी पाठिंबा दिला.
Related Posts
-
पपईचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचे प्रयत्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील…
-
बँक कर्जांशी संबंधित दस्तांवर यापुढे एकसमान मुद्रांक शुल्क
प्रतिनिधी. मुंबई - मालमत्तांवर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारांसाठी मुद्रांक…
-
बांबू उद्योगाला चालना देण्यासाठी बांबू चारकोल निर्यात करण्यास परवानगी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - सरकारने बांबू चारकोल…
-
केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी विरोधात शरद पवारांच्या उपस्थितीत रस्ता रोको
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी - केंद्र सरकारने दिनांक…
-
उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट…
-
पाण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ध नग्न अवस्थेत 'रस्ता रोको' आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - कडक उन्हामुळे तापमानाचा…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारू हातभट्ट्यांवर धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/wVyTo8J7Xcg सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर जिल्हा राज्य…
-
नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नांदेड/प्रतिनिधी- मार्च 2023 मध्ये वादळी…
-
कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्कावर शेतकरी संतप्त
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/yCKIFS8sw7E अहमदनगर / प्रतिनिधी - टोमॅटोनंतर…
-
शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असतानासुद्धा अनेक शाळांनी फी…
-
लासलगाव बाजार समितीत कांदा दरात घसरण, सात महिन्यानंतर कांद्याला मिळाले निच्चांकी दर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - कांदा निर्यातबंदीनंतर दररोज…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वंचितचे रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. शेवगाव - वंचित बहूजन आघाडी च्या…
-
कांदा विक्रीसाठी जाताना शेतकऱ्यावर काळाचा घाला
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - अस्तगाव तालुका नांदगाव येथून…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात ५९ नवीन वाहने
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर…
-
इंधन दरवाढी विरोधात खारबाव येथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको
भिवंडी/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासनाकडून दररोज इंधन दरवाढ सुरू…
-
व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव…
-
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढविण्याची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - 21 फेब्रुवारी ते 31…
-
निर्यात उत्पादन शुल्क आणि कर सवलत ३० जून २०२४ पर्यंत
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - …
-
उष्णतेमुळे खराब होतोय कांदा, शेतकरी राजाचा झालाय वांदा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - श्रीमंत असो किवा…
-
ऑनलाइन शिक्षण शुल्क माफ करा,वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी
औरंगाबाद/प्रतिनिधी - ऑनलाइन शिक्षणाच्या मागील वर्षाचे शुल्क माफ करण्यात यावे.…
-
अग्रीम पिकविम्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - जून महिना…
-
संरक्षण उत्पादन विभागाने गुणवत्ता हमी शुल्क माफ केले
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रर्तीनिधी - सुधारणांना चालना देण्यासाठी…
-
ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - राज्यातील महसूल आणि कृषी…
-
रोडवर चुली पेटवून गावठाण विस्तार लाभार्थ्यांचे रास्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी -शासनाकडून विविध योजनांची…
-
निवडणुकीसाठी सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - काही दिवसांपूर्वी केंद्र…
-
केडीएमसी क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळाना मंडप शुल्क माफ
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी -संपूर्ण देशात गणेशोत्सवाची तयारी मोठ्या…
-
सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी - कांद्याचे बाजार भाव…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…
-
अंबरनाथ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मलंगगड भागात मोठी कारवाई
अंबरनाथ/प्रतिनिधी - गटारी जवळ येत नासल्यांन गावठी दारूला सध्या शहरी…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या…
-
लासलगावात पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव सुरु ; कांद्याला सरासरी २१५० भाव
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्र सरकारने…
-
भूसंपादन प्रक्रियेत योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा अक्कलकोट सोलापूर महामार्गावर रास्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर/प्रतिनिधी - सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे भूसंपादनामध्ये…
-
८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी
मुंबई/प्रतिनिधी - महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना…
-
अधिवेशन संपताच नाफेड मार्फत सुरु असलेली कांदा खरेदी बंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/-JanpCXO-kQ लासलगाव/प्रतिनिधी - लाल कांदा बाजारभाव…
-
अज्ञाताने कांदा चाळीला लावली आग, ५५ टन कांदा जळून खाक
दौंड/प्रतिनिधी- एकीकडे शेतीमालाला भाव नाही,दुसरीकडे कोरोनाचा कहर या चक्रात अडकलेल्या…
-
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पीक कर्जाबाबत आढावा बैठक
नाशिक/प्रतिनिधी- कोरोना महामारीचा विचार करता शेतकऱ्यांना शेती कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ…
-
शेतकऱ्यांनी पीक विमासाठी अतिरिक्त पैसे देऊ नये - कृषि आयुक्तांचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेतील…
-
नाफेडची कांदा खरेदी बंद केल्याने कांदा उत्पादकांची सरकार कडून फसवणूक - जयंत पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - कांदा बाजार भाव प्रश्नी…
-
निर्यात बंदीनंतर अमेरिकेसाठी डाळिंबाची पहिली खेप रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळ माशीचा…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत लाखोंचा मद्य साठा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगरांमधील अनेक…
-
नंदुरबारचा कांदा परराज्यात तेजीत
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - ऊन,वारा,पाऊस आणि निसर्ग…
-
ओबीसींचे आरक्षण कायम ठेवावे मागणीसाठी,राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - ओबीसींच्या हक्काचे…
-
मुंबई सीमा शुल्क विभागाने केले ३७०० किलो तंबाखूजन्य पदार्थ नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई /प्रतिनिधी - प्रशासनिक सुधारणा आणि…
-
खाजगी मार्केटद्वारे विकला जाणार शेतकऱ्यांचा कांदा
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक मधील कांदा…
-
भाजपाच्या मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदा फेक करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात…
-
परराज्यातून येणारा पाच लाखाचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त
WWW.NATIONNEWSMARATHI.COM संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर राज्य उत्पादन शुल्क विभागाला…
-
दिव्यात संतप्त प्रवाशांचा रेल रोको
नेशन न्यूज मराठी टीम. दिवा/प्रतिनिधी - मध्य रेल्वे हद्दीत पनवेलजवळ…
-
दिंडोरी तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - दिंडोरी तालुक्यातील वनी येथे…
-
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी युगंधर संघटनेच्या वतीने रास्ता रोको
सोलापूर/अशोक कांबळे - एमपीएससी च्या प्रलंबित परीक्षा घेण्यात याव्यात. उत्तीर्ण…