दौंड/प्रतिनिधी – दौंड पोलिसांनी एक महिन्यापूर्वी कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 47 गावरान जातीच्या गाई ताब्यात घेऊन संगोपनासाठी बोरमलनाथ गोशाळेत सोडण्यात आल्या होत्या .त्यातील एका गावरान जातीच्या गाईच्या डोळ्याला झालेल्या कॅन्सर रोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात केडगाव येथील पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पठाण व त्यांचे मित्र डॉक्टर राहुल लकडे यांना एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर यश आले आहे. या यशस्वी शस्रक्रियेमुळे गोशाळेतील एका गावरान जातीच्या गाईला डॉक्टरांनी जीवदान दिल्याने गोशाळेचे संचालक आबा शेलार यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे.काही दिवसांपासून गाईच्या डोळ्यातून पाणी आणि रक्त मिस्त्रीत पू येऊन असंख्य वेदना होत असल्याने गाईचे खाण्याकडे लक्ष नव्हते.आबा शेलार यांच्या लक्षात हि गोष्ट आली यांनी त्वरीत डॉक्टरांना बोलावून गाईची तपासणी केली असता डोळा संपूर्ण खराब होऊन ताबडतोब ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला वेळ न घालवता दि.१० मे रोजी गाईच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्याचा निर्णय शेलार यांनी घेतला आणि एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर गाईच्या डोळ्याचे ऑपरेशन यशस्वी झाले परंतु गाईचा डोळा डॉक्टर वाचवू शकले नाहीत कारण तो पूर्ण कॅन्सरने खराब झाला होता खराब झालेल्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली नसती तर गाईच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.
बोरमलनाथ गोशाळा आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पठाण व त्यांचे सहकारी लकडे यांनी गाईला कॅन्सरच्या आजारातून मुक्त करून एकप्रकारे गाईला जीवदानच दिले.अशा अनेक प्रकारच्या गाई,बैल,भाकड गाईचे सेवा व संगोपन ह्या बोरमलनाथ गोशाळेत केले जाते. सध्या गोशाळेत २१० जनावरे असून रोज दोन टन चाऱ्याची व्यवस्था करावी लागते सध्या लॉकडाऊन असल्याने गोशाळेतील जनावरांना चारा मिळणे कठिण झाले आहे तरी दानशूर व्यक्तींनी चाऱ्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन गोशाळा संचालक आबा शेलार यांनी केले आहे.
Related Posts
-
अग्नी प्राइम' बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची ओदिशाच्या किनारपट्टीवर यशस्वी चाचणी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संरक्षण संशोधन आणि…
- वंचित बुहजन आघाडीचा महाराष्ट्र बंद यशस्वी(संघर्ष गांगुर्डे नेशन न्युज मराठी.)
दि.- २४ वंचित बुहजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झाला आहे.…
-
जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या व्हर्टिकल लॉन्च क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - ओदिशाच्या किनाऱ्याजवळ चांदीपूर…
-
बस डेपोत डिझेलचा तुटवडा,वाहतूक खोळंबल्याने प्रवासी त्रस्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - रोज लाखोंच्या संख्येने…
-
पुणे कमांड रुग्णालयाची पिझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन श्रवण प्रत्यारोपणात यशस्वी शस्त्रक्रिया
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. पुणे/प्रतिनिधी - आपल्या शरीरातील पाच…
-
बुलढाण्यात पावसासह तुफान गारपीट,पिकांच्या नासधूसने शेतकरी त्रस्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - विदर्भाला पुन्हा एकदा…
-
डीआरडीओ कडून जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या भारतीय लष्कर आवृत्तीची यशस्वी चाचणी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. ओडीसा - संरक्षण संशोधन आणि विकास…
-
स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्राची ओडिशा किनारपट्टीवर यशस्वी चाचणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्र सरकारने…
-
स्वदेशी हाय-स्पीड फ्लाइंग-विंग यूएव्हीची स्वायत्त फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरची यशस्वी चाचणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संरक्षण संशोधन…
-
डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात यशस्वी
डोंबिवली/प्रतिनिधी - जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात…
-
स्वदेशी बनावटीच्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘एमपीएटीजीएम’च्या ‘टॅंडेम…
-
सरकारने मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रमाण वाढविण्यासाठी नियोजन पुर्ण पाउले उचलावीत - पदमश्री डॉ. महिपाल सचदेव
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - जगात सर्वात जास्त व्यक्तींना मोतीबिंदू मुळे अंधत्व…
-
अॅप्पल बोराची यशस्वी लागवड करत शेतकऱ्याने साधली आर्थिक किमया
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - गोंदिया जिल्हा हा…
-
यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील १०० हून अधिक उमेदवार यशस्वी
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 761…
-
मेळघाटातील धाराकोटमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी
अमरावती/प्रतिनिधी - लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून…
-
यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर,इस्रो पहिल्या सूर्य मोहिमेसाठी सज्ज
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर,…
-
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर,महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत…
-
प्रशासन सुस्त, स्पर्धा भरवण्यात व्यस्त, जनता त्रस्त, नागरी समस्यांनी त्रस्त नागरिकांची पालिकेविरोधात बॅनरबाजी
नेशन न्युज मराठी टिम. https://youtu.be/_NgR4dPzspo कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने…
-
सुनील गावसकर यांच्या हस्ते लहान मुलांवरील शस्त्रक्रिया ऑपरेटिंग रूमचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - मास्टर ब्लास्टर…
-
कल्याणात बाइकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरीक त्रस्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - तरुणांमध्ये बाईक चालवण्याविषयी…
-
भारतीय हवाई दलाची बियॉन्ड व्हिज्युअल रेंज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय…
-
कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - टॉमेटोचे उत्पादन मोठ्या…
-
महावितरणाचा मनमानी कारभाराच्या निषेधार्थ, त्रस्त नागरिकांचे टाळ,चिपळ्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - गेल्या एक…
-
स्मार्ट टॉर्पेडो प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - स्मार्ट कल्पनांचा…
-
हर घर तिरंगा" उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांना केडीएमसीचे आवाहन
https://youtu.be/NoiXjgxIC2U नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - 15 ऑगस्टला…
-
नौदलाच्या तळावरून बीएमडी इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी/दिल्ली/प्रतिनिधी - संरक्षण संशोधन आणि विकास…
-
रणगाडाविरोधी गाईडेड क्षेपणास्त्र ‘हेलिना’ची यशस्वी उड्डाण चाचणी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - हेलिना या रणगाडाविरोधी…
-
सॉलिड फ्यूएल डक्टेड रैमजेट तंत्रज्ञानाची डीआरडीओने घेतलेली उड्डाण चाचणी यशस्वी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - संरक्षण संशोधन आणि…
-
वंचित चे चिपको आंदोलन यशस्वी
महाराष्ट्र
-
स्वदेशी बनावटीच्या लेझर -गायडेड रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची डीआरडीओने घेतलेली यशस्वी चाचणी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - महाराष्ट्रात अहमदनगर येथील…