अलिबाग/प्रतिनिधी – महाड परिसरातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे महाड – कळंबानि – पेढांबे या अतिउच्च दाबाच्या वाहिनीचे लोकेशन नं.09 आणि 10 चे मनोरे पडून 220KV महाड उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे महाड परिसरातील वीज प्रवाह बंद होऊन मोबाईल नेटवर्क सुद्धा बंद झाले होते. हा वीज पुरवठा तात्काळ सुरु होण्याच्या दृष्टीने महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती पाहणी करून मनोरे उभारण्याची व्यवस्था केली. परंतु पूर परिस्थिती, सतत पडणारा पाऊस आणि खंडित मोबाईल नेटवर्क यामुळे पुढील कामासाठी लागणारे साहित्य पुरवण्यासाठी सुद्धा परिस्थिती खूप कठीण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा महापारेषण च्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने सतत 9 दिवस अथक आणि अविरत परिश्रम करून हे दोन मनोरे पुन्हा उभारून 220KV महाड उपकेंद्राचा वीजपुरवठा दि.01 ऑगस्ट रोजी सुरळीतपणे कार्यान्वित केला.
Related Posts
-
महापारेषणच्या २२० केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महापारेषणच्या २२०/२२ केव्ही…
-
वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित,कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातून वीजपुरवठा सुरळीत
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - गुरुवारी (०९ जून) सांयकाळी…
-
वंचित बहुजन आघाडीचा महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - थकीत वीजबिलांचा भरणा…
-
डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरासाठी महापारेषणला सुवर्ण पारितोषिक
मुंबई प्रतिनिधी - नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या 71व्या ऑनलाईन…
-
राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प कार्यान्वित
मुंबई/प्रतिनिधी - ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत.…
-
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या…
-
उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरात काही भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी बंद
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - महापारेषणच्या १०० केव्ही आनंदनगर…
-
तीन आठवड्यात ४२ हजार थकाबाकीदारांना महावितरणचा झटका, वीजपुरवठा केला खंडित
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण परिमंडलात गेल्या तीन आठवड्यात वीजबिल थकबाकीपोटी जवळपास ४२ हजार…
-
थकीत वीजबिल न भरल्याने छ.संभाजीनगरच्या अन्न व औषध संकुलाचा वीजपुरवठा खंडीत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील…
-
महानिर्मिती भुसावळ ६६० मेगावाट प्रकल्प ऑक्टोंबर पर्येंत कार्यान्वित करण्यासाठी युद्धस्तरीय प्रयत्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महानिर्मितीच्या भुसावळ 660…
-
१५ हजार ग्राहकांना वीजपुरवठा पूर्ववत करण्याची संधी,राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या १५ हजार…
-
राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून महावितरणची ३९ लाखांची थकबाकी वसूल,१६१ ग्राहकांचा वीजपुरवठा पुर्ववत
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - तालुकास्तरावर आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या माध्यमातून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित…
-
कल्याण परिमंडलात पथदिवे व पाणीपुरवठ्याची १३५ कोटींची वीजबिल थकबाकी, वीजपुरवठा खंडीत करण्याचा महावितरण इशारा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरण पुन्हा एकदा सक्रीय…