मुंबई/प्रतिनिधी – आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे संकट पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील 10 मानाच्या पालख्यांसाठी एसटीची “लालपरी ” धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.
मागील वर्षाप्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटीला मिळाल्याबद्दल परिवहनमंत्री श्री परब यांनी समाधान व्यक्त करत वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्यातील 10 मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे.
दि. 19 जुलै रोजी या बस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील संस्थांना, विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावे, अशा सूचनाही श्री.परब यांनी दिल्या.
या पालख्यांचा प्रवास मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरी पर्यंत एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील.वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व बसेस निर्जंतुकीकरण करण्यात येतील. तसेच प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही श्री.परब यांनी सांगितले.
Related Posts
-
राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये…
-
राज्यातील वाळू, रेती उत्खननाबाबत नवीन धोरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नदी व खाडी…
-
राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या…
-
राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे ७ ऑक्टोबरपासून होणार खुली
मुंबई/प्रतिनिधी - नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना…
-
राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार
मुंबई/प्रतिनिधी - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER)…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
राज्यातील कंत्राट भरती विरोधात वंचितचा आंदोलनाचा इशारा.
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य सरकारने…
-
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांच्या वेतन निश्चितीचा निर्णय
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सरळ सेवेने किंवा थेट नियुक्त…
-
राज्यातील शिक्षकांच्या नावा पुढे लागणार टीआर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - शिक्षक आपल्या समाजातील…
-
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित…
-
राज्यातील साखर कामगारांची दिवाळी गोड
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी…
-
पतंग उत्सवात नायलॉन मांजावर १० फेब्रुवारीपर्यंत बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्लॅस्टिकपासून…
-
लेहमध्ये शहरांतर्गत धावणार प्रायोगिक तत्वावरील हायड्रोजन बसेस
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - लडाखमध्ये…
-
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार
प्रतिनिधी. मुंबई- राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
कल्याणात राज्यातील तृतीय पंथीयासाठीचे पहिले निवारा केंद्र
कल्याण/प्रतिनिधी - रस्त्यात लोकलमध्ये मांगती मागून जगणाऱ्या समाजातील उपेक्षित घटक…
-
२४ जानेवारी पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सोमवार दि. २४ जानेवारी…
-
२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे…
-
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६०.२२ मतदानाची नोंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या…
-
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने ओलांडला १० लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा
नेशन न्युज मराठी टीम. शिर्डी - चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय…
-
राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करण्याच्या सहकारमंत्री यांची सूचना
प्रतिनिधी . मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी…
-
मुंबईत कला संचालनालयामार्फत १० जानेवारीपासून कला प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कला संचालनालयामार्फत 62 वे…
-
९ व १० ऑक्टोबरला होणार सीईटी परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या…
-
मुंबईत १० मे रोजी प्रकाश आंबेडकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी-आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत…
-
डोंबिवलीतील अद्ययावत नेत्र रुग्णालय १० आक्टोंबर पासून रुग्णाच्या सेवेत रुजू
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुविधायुक्त असलेल्या डोंबिवलीतील डॉ अनघा…
-
राज्यातील ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई /प्रतिनिधी - शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा…
-
राज्यातील ७० हजाराहून अधिक कृषी केंद्र चालकांचां बेमुदत बंदचा इशारा
नेशन मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - कृषी केंद्र चालकांवर कठोर…
-
रायगड पोलीस दल राज्यातील "बेस्ट पोलीस युनिट अवार्ड" विजेता
अलिबाग/प्रतिनिधी - राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या…
-
राष्ट्रीय पेसापालो स्पर्धेत १४ राज्यातील ३३ संघांचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - १२ वी राष्ट्रीय पेसापालो…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकासाठी १० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - यंदाच्या शैक्षणिक सत्रात…
-
कल्याणातील आयमेथॉन 4 मध्ये धावणार देशभरातील हजारो धावपटू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/mfokjxlVEak?si=TMyXLt3Q9GkoRBTi कल्याण/प्रतिनिधी - अवघ्या तीन…
-
बर्ड फ्लू संदर्भांत राज्यातील परिस्थितीचा मुख्यमंत्री यांनी घेतला आढावा
प्रतिनिधी. मुंबई - बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू…
-
महाराष्ट्रातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी २० जूनला निवडणूक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्रातून विधानपरिषदेवर रिक्त होत…
-
आता राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात शाळांमध्ये अनुचित घटना घडू नयेत…
-
कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार- मुख्यमंत्री
मुंबई/प्रतिनिधी - कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो…
-
ईएसआय रुग्णालयांसाठी एमआयडीसी देणार १० ठिकाणी भूखंड
मुंबई - औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून ईएसआय…
-
राज्यातील आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु
मुंबई/प्रतिनिधी - प्रवेश सत्र 2021 साठी राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९…
- राज्यातील पहिला अभिनव उपक्रम, फिश-ओ-क्राफ्ट’द्वारे रोजगार निर्मिती
प्रतिनिधी। मुंबई- मत्स्य कातडीपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योग…
-
उद्या पासून मध्य रेल्वेच्या नव्या १० एसी लोकलच्या फेऱ्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - मध्ये रेल्वेने नागरिकांच्या…
-
राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा,अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी
मुंबई/प्रतिनिधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार…
-
राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे…
-
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूकसाठी १० जून रोजी मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने…