मुंबई, दि. 22 : मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात दक्षता पथकाकडून नियंत्रित जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.
मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA), प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या गैरलाभार्थी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य तसेच गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेलचा पुरवठा व वितरण यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याकरिता प्रधान कार्यालय तसेच परिमंडळ कार्यालय व परिमंडळ कार्यालय अधिनस्त शिधावाटप कार्यालयांतर्गत एकूण 44 दक्षता पथके गठित करण्यात आलेली आहेत. या दक्षता पथकामार्फत लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
अंधेरी विभागात नियंत्रित अन्नधान्याच्या अवैधरित्या वाहतूक प्रकरणी ट्रक क्रमांक एमएच 04 जीआर 4696 मधून गहू 158.48 क्विंटल, तांदूळ 26.25 क्विंटल जप्त करण्यात आला असून एमआय डीसी अंधेरी पालीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्र.627/2020, गु.प्र.शा.गु.र.क्र.132/2020 दिनांक 10.09.2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रु.17,22,388.87/- इतके किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
दहिसर विभागात विनापरवाना अनधिकृतरित्या अन्नधान्याची साठवणूक व वाहतूक प्रकरणी ट्रक क्रमांक एमएच 10 सीआर 4197, तांदूळ 163.50 क्विंटल व गहू 424.50 क्विंटल व इतर वस्तू जप्त करण्यात आला असून एम.एच.बी. पोलीस ठाणे, बोरीवली येथे गु.नो.क्र 17/2020 दिनांक 23.09.2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रुपये 35,80,723/- इतके किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
भायखळा विभागात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून स्टीलच्या पाईपद्वारे अनधिकृतपणे दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याप्रकरणी घरगुती वापराचे एकूण 60 सिलेंडर व टेम्पो क्रमांक एमएच 04 एफपी 7182 जप्त करण्यात आला असून भायखळा पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र 379/2020, दिनांक 25.09.2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रुपये 1,46,670/- इतके किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
कांजूरमार्ग विभागात नियंत्रित शिधाजिन्नसांचा साठा विनापरवाना साठवणूक व वाहतूक प्रकरणी बोलेरो पिकअप क्र. एमएच 06 बीडब्ल्यु 0523 व ट्रक क्र. एमएच 03 व्हीसी 1233, गहू 103.50 क्विंटल जप्त करण्यात आला असून कांजूरमार्ग पोलीस ठाणे, मुंबई येथे वि.स्था.गु.नो.क्र 46/2020 दिनांक 17.10.2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रूपये 16,79,794/- इतके किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
भांडूप विभागातील अधिकृत शिधावाटप दुकान क्रमांक 30 ई 84 दुकानाच्या संपूर्ण तपासणीअंती गहू 34.75 क्विंट्टल चना डाळ 0.90 क्विंट्टलचा अतिरिक्त साठा तसेच तांदूळ 0.68 क्विंटल कमी आढळून आल्याप्रकरणी कांजूर मार्ग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्रमांक 49/2020 दिनांक 20.10.2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रूपये 1,02,103/- इतके किंमतीचा अपहार आढळून आलेला आहे.
Related Posts
-
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - काही दिवसांपूर्वी नांदेड कृषी…
-
कोकण हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यावर कारवाई होणार
मुंबई प्रतिनिधी- आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची…
-
कल्याणच्या काळा तलावात प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/bERh64vWPfQ कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राष्ट्रिय आणि राज्य…
-
लासलगाव कांद्याच्या लिलावादरम्यान कांद्याच्या बाजार भावाबाबत शेतकरी नाराज
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्र सरकारकडून…
-
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद, शेतकऱ्यांना बसतोय फटका
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. https://youtu.be/mSO6ZmtLS2g?si=vpwnIEkbhWFX354u नाशिक/प्रतिनिधी - नाशिक मध्ये…
-
कोरोनाच्या लढाईत मध्य रेल्वे सज्ज जीवनावश्यक वस्तूची वाहतूक युध्दपातळीवर
प्रतिनिधी. मुंबई- कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.…
-
महावितरणच्या वसई विभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. वसई / प्रतिनिधी - महावितरणच्या वसई…
-
सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई-पालकमंत्री अशोक चव्हाण
प्रतिनिधी. नांदेड - पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या…
-
मतदान बंद ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासन करेल का कारवाई?
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - जास्तीत जास्त मतदान…
-
केडीएमसीची अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.…
-
नंदुरबार बाजार समितीत मिरचीच्या व्यापारातून ३५० कोटीची उलाढाल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Mve9JInzajw?si=qm8DzvYX5J9as1JK नंदुरबार/प्रतिनिधी - फळे, भाज्या…
-
डोंबिवलीत नवीन रेल्वे मार्गासाठी बाधित घरे तोडण्याची कारवाई सुरू
डोंबिवली/प्रतिनिधी- मध्य रेल्वेच्या महत्वाकांक्षी डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पामध्ये बाधित होणारी…
-
कोटींच्या नफ्याने नंदुरबार बाजार समितीला केले मालामाल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार/प्रातिनिधी - खानदेशातून नंदुरबार कृषी…
-
गुटखा विरोधी पोलिसांची मोठी कारवाई,१९ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलिसांनी…
-
‘डीप फेक’ व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरात लोकसभा निवडणुकीचा…
-
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिकेची धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापलिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवशी यांचे मागदर्शनाखालील क…
-
येवल्यात भरला ३५० वर्षाची परंपरा असलेला घोड्यांचा बाजार
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - गेल्या 350 वर्षांपासून नवरात्रीच्या…
-
मंदिरावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची ग्रामस्थाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मोहने गाव परिसरातील जीर्णोद्धार सुरु असलेल्या गावदेवी…
-
डीआरआयची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर ३५ कोटीचे हेरॉईन जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आज 11…
-
बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी मंत्रीमंडळाने घेतला हा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि…
-
शहादा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा कृषी…
-
कल्याण मध्ये वाहतूक पोलिसांची ४९३ वाहन चालकांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहर वाहतूक उपशाखा कल्याण…
-
डोंबिवलीत धोकादायक मांजावर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- मकर संक्रांतीच्या काळात खेळल्या जाणाऱ्या…
-
दूध भेसळ प्रकरणी, भेसळ नियंत्रण समितीची धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यात…
-
करचुकवेगिरी प्रकरणी मुंबईत जीएसटी विभागाची कारवाई,एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 40.95 कोटी रुपयांच्या बनावट…
-
नाशिक पोलिसांकडून प्रथमच महिलेवर तडीपारीची कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी- नाशिक पोलिसांच्या वतीने प्रथमच…
-
मुंब्रा खाडीत वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोटीवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - वाळू माफिया…
-
आता शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकी मध्ये मतदान करता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील…
-
विनापरवाना डीजे लावणाऱ्या २२ जणांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - सध्या सगळीकडे लगीनसराई…
-
नवी मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्सवर पालिकेची तडफदार कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत काही…
-
कल्याण आरटीओ परिसरातील अनधिकृत टपर्यांवर पालिकेची धडक कारवाई
नेशन न्युज मराठी टीम.कल्याण - कल्याणच्या आरटीओ कार्यालयाला अनधिकृत टपऱ्यानी…
-
कल्याणातील विजय तरुण मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/YawPqga_yEY कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील विजय…
-
तलाठी परीक्षा सर्व्हर डाऊन, टिसीएसवर कारवाई करण्याची युवासेनेची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - तलाठी परिक्षा…
-
अमरावतीत देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - संत्रा उत्पादक बाजार…
-
कल्याणात महावितरणची वीज चोरी विरुद्ध धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग- एक अंतर्गत वीज…
-
लासलगाव बाजार समितीत डाळींब लिलावाला सुरुवात,५१०० रुपये उच्चांकी भाव
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/QO-3hM22YTM नाशिक/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह…
-
पिंपळगाव बाजार समितीतील टोमॅटोला यंदा चांगले दिवस
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव…
-
मुंब्रा खाडीत अनधिकृत रेती उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाणे जिल्हाधिकारी…
-
कल्याण ग्रामीण खोणी गावातील ५५ वीजचोरांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीजचोरी शोध मोहिमेवरील…
-
पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द आता कडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापालिकेच्या नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय…
-
भिवंडीत महसूल विभागाची १९५ गोदामांवर जप्तीची कारवाई
भिवंडी प्रतिनिधी-महसूल विभाग कडून प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष समाप्तीच्या सुमारास…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती करणार कचऱ्यापासून खत निर्मिती
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज शेकडो गाड्या…
-
केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरूच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी…
-
कल्याण मध्ये महावितरणची ३९ वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात…
-
चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ३१ लाखाचा गांजा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - लोकशाहीच्या सर्वात मोठ्या…
-
बाजार समितीत आवक घटल्याने ज्वारीचे वाढले भाव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - यंदा नंदुरबार (Nandurbar)…
-
डोंबिवलीत ६ लाखांची वीजचोरी उघड,२० जणांविरुद्ध कारवाई
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीत वीजचोरी होत असल्याचे महावितरणच्या शोध मोहिमेत…
-
वाडा उपविभागात २५ लाखांच्या वीजचोरी प्रकरणी ४९ जणांविरुद्ध कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. वाडा/प्रतिनिधी - महावितरणच्या वाडा उपविभागात…