नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील खासगी व्यावसायिक पद्धतीने कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन करतांना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी महसूल व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती गठित करण्यात आली आहे.
या राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे अध्यक्ष हे पशुसंवर्धन आयुक्त असून इतर सदस्यांमध्ये अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन, सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, पुणे, समन्वयक, राज्यस्तरीय बँकर्स समिती, पुणे, मांसल कुक्कुट व्यवसाय (Contract Farming) करणारे 3 शेतकरी, मांसल कुक्कुट व्यवसाय (Open Farming) करणारे 3 शेतकरी, कुक्कुट अंडी उत्पादन व्यवसाय करणारे 5 शेतकरी, खाजगी कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या (पिल्ले व खाद्य कंपन्यांचे 5 प्रतिनिधी, एनईसीसी यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. उप आयुक्त पशुसंवर्धन (पशुधन व कुक्कुट), पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.
या समितीच्या दर 3 महिन्याला नियमितपणे बैठका घेण्यात याव्यात, या बैठकांमध्ये खासगी व्यावसायिक कुक्कुट पालन करताना शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या विविध कंपन्यांना हा व्यवसाय करीत असताना येणाऱ्या अडी-अडचणींवर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात यावी, असे निर्देश मंत्री श्री. विखे -पाटील यांनी दिले आहेत. मंत्री श्री. विखे -पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित व्यवसायिकांसोबत विधानभवन, पुणे येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत मांसल कुक्कुट पालन तसेच अंडी उत्पादन करणारे शेतकरी व विविध कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही समिती गठित करण्यात आली आहे.
Related Posts
-
राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठित
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष,…
-
‘गुड समेरिटन’ पुरस्कार योजनेच्या आढाव्यासाठी राज्यस्तरीय देखरेख समिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे…
-
महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत…
-
मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी राज्यपालांकडून कुलगुरु निवड समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यपाल तथा कुलपती भगत…
-
राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ठाणे जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन…
-
लेखिका प्रिया मेश्राम राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी. मुंबई - नागपूर येथील पियावी पब्लिकेशनच्या प्रकाशक व लेखिका…
-
कापूस कीड व्यवस्थापनावर राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. नागपूर / प्रतिनिधी - केंद्रीय एकीकृत…
-
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ठाण्याच्या ओम,अस्मितला सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक येथे सुरू असलेल्या…
-
बृहन्मुंबई महापालिका कर्मचारी संघटना समन्वय समितीचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आपल्या कामासाबंधी…
-
राज्यस्तरीय रक्तदाता सन्मान सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील प्रत्येक तालुक्यात येत्या वर्षभरात…
-
टिटवाळ्यातील नारायण सिंग बनला राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियन
कल्याण/प्रतिनिधी - महाड- रायगड येथे ८ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर यादरम्यान…
-
उदगीर येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर / प्रतिनिधी - शालेय जीवनापासूनच…
-
बापूसाहेब आडसुळ यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
प्रतिनिधी. सोलापूर - मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव ता माढा येथील…
-
वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कृतीदल स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - कोविड-19 या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी…
-
डोंबिवलीत १४ सप्टेंबरला राज्यस्तरीय उद्योजकता परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/EBL1scUIzGU डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - सांस्कृतिक उप…
-
उल्हासनदी बचाव कृती समिती तर्फे निषेध होळी
कल्याण प्रतिनिधी-उल्हासनदी बचाव कृती समिती तर्फे रविवारी पाचवा मैल येथे…
-
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेश धोरण निश्चितीसाठी समिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत…
-
भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील भूदान व ग्रामदान…
-
कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजुरीसाठी समिती पुनर्गठित
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजूर…
-
ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाने ओला, उबर व…
-
राज्यस्तरीय वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष…
-
‘नैसर्गिक शेती’ संदर्भातील राज्यस्तरीय कार्यशाळेचे ६ ऑक्टोबरला आयोजन
नेशन न्युज मराठी टिम. पुणे/प्रतिनिधी - कृषि विभागामार्फत गुरूवार, ६…
-
बचतगटांवर कथा यशस्वीनींच्या राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी- महिला बचत गटांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून त्या…
-
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे…
-
हिंगोलीत शिवसेनेच्या तीन पंचायत समिती सदस्याचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
हिंगोली/प्रतिनिधी - शेनगाव शिवसेनेचे विद्यमान (रनिंग) पंचायत समिती सदस्य श्री.…
-
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कल्याण- रत्नागिरी संघाची चमकदार कामगिरी
nation news marathi online कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा…
- केडीएमसीवर नागरी हक्क संघर्ष समिती व्दारे मोर्चा आंदोलन
प्रतिनिधी. कल्याण - नागरी हक्क संघर्ष समिती वतीने कल्याण डोंबिवली…
-
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पुणे विजयी तर मुंबई उपविजयी
पालघर/प्रतिनिधी - पुण्याच्या खेळाडूंनी स्पारिंग गटात आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत १०९ गुणासह विजेतेपद पटकावले…
-
बाजार समिती ऐवजी थेट ग्राहकांना भुईमूग शेंगा विकण्यात शेतकऱ्यांची पसंती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - राज्यभरात उन्हाळी भुईमुगाच्या…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती करणार कचऱ्यापासून खत निर्मिती
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज शेकडो गाड्या…
-
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी कल्याण-रत्नागिरी परिमंडलातील ११६ कर्मचारी खेळाडू रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्र श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या…
-
टीईटी परीक्षेतील अनियमितता प्रकरणी चौकशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई – सन २०१९-२०२० मधील महाराष्ट्र राज्य…
-
राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत एस.एस.टी. महाविद्यालयातील खेळाडुंचे यश
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - मलकापुर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुमारी…
-
नाशिक मध्ये रंगणार राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेचा थरार,स्पर्धेसाठी ८०० खेळाडूंचा सहभाग
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र…
-
एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठित समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार - परिवहनमंत्री अनिल परब
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन…
-
इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा सहकारी संस्थेची अटीतटीच्या निवडणूकीचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार…
-
नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - विविध खेळांमधील खेळाडूंना…
-
नमुंमपा करंडक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला जल्लोषात प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - विविध उपक्रमांच्या माध्यमातून…
-
हिंगोली काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या सह शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित मध्ये प्रवेश
हिगोली/प्रतिनिधी - हिंगोली येथील काँग्रेसचे पंचायत समिती सदस्यसह शेकडो कार्यकर्त्यांसह…
-
‘उमेद’कडून स्वयंसहायता गटांच्या यशकथांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा, ३ लाखांचे बक्षीस मिळणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान…
-
ओबीसी, व्हीजे एनटी आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात…
-
सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी संयुक्त समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी – सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल.…
-
राज्यस्तरीय डाळिंब परिसंवाद कार्यक्रम संपन्न
मालेगाव/प्रतिनिधी - कृषी विद्यापिठाच्या विविध संशोधनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात क्रांतीकारक बदल घडून…
-
ठाण्यात दुसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - युवा साहित्य संमेलनासारख्या उपक्रमामुळे तरुण…
-
उल्हासनगर धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी समिती गठीत,१५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - उल्हासनगर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी…
-
‘तळमळ एका अडगळीची’ बालनाट्य ठरले नमुंमपा राज्यस्तरीय करंडक विजेते
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई हे…
-
माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा सुधारणा विधेयकावर पुनर्विचार करण्यासाठी विशेष समिती गठीत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - गेल्या तीन दिवसापासून…
-
भारतीय कुस्ती महासंघाविरुद्धच्या आरोपांच्या चौकशीसाठी खेलरत्न एमसी मेरी कॉम यांच्या अध्यक्षतेखाली निरीक्षण समिती स्थापन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय कुस्ती महासंघाच्या…