नेशन न्युज मराठी टीम.
मुंबई – मोरी रोड, माहिम येथील कासा कोरोलीना बिल्डींग येथे छापा घातला असता त्या ठिकाणी परदेशातून आयात झालेले उच्च प्रतीचे विदेशी मद्य, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य व परराज्यातील मद्य अशा एकूण विविध क्षमतेच्या १२३ सीलबंद बाटल्या व १८ रिकाम्या बाटल्या असा एकूण ८ लाख ३७ हजार ६९२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये झहीर होसी मिस्त्री यास महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. या आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, मुंबई आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे चे विभागीय उप-आयुक्त, सुनिल चव्हाण, अंमलबजावणी व दक्षता संचालक श्रीमती उषा वर्मा तसेच मुंबई शहर अधीक्षक सी.बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, “आय” विभाग मुंबई शहर कार्यालयाने केली असून वरील सर्व विदेशी मद्य नाताळ व नववर्षे सणानिमित्त विक्री करण्याचा उद्देश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास विनोद जाधव, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, आय विभाग, मुंबई शहर हे करीत असून जवान एस.एस. जाधव यांनी गुन्ह्याची फिर्याद दिली.
बनावट मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र. १८०० ८३३ ३३३३ व व्हॉटस अप क्र. ८४२२००१९३३ संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.
Related Posts
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारू हातभट्ट्यांवर धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/wVyTo8J7Xcg सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर जिल्हा राज्य…
-
धारावी येथे बनावट विदेशी मद्य बनविणाऱ्या तिघांना अटक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन राज्य…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 61 वे महाराष्ट्र राज्य…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाला नोव्हेंबर अखेरपर्यंत १२ हजार ९५२ कोटींचा महसूल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे…
-
राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात अवैध बिअरसह मुद्देमाल जप्त
मुंबई /प्रतिनिधी - नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्य उत्पादन शुल्क…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीन ढाब्यांवर धाडी, ११ मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - हॉटेल ढाब्यांवर…
-
टफन ग्लासचे प्रमाणीकरणाशिवाय उत्पादन करणाऱ्या काच कारखान्यावर बीआयएसचा छापा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - भारतीय मानक ब्युरोच्या…
-
राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ६१ व्या महाराष्ट्र राज्य…
-
मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाकाची धडाकेबाज कामगिरी, ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - दारू प्यायल्यामुळे शरीराबरोबरच…
-
होळीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क सोलापूर विभागाची कारवाई, गोवा दारुसह ७६ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/HjVvQvoZ3J8 सोलापूर - धुलिवंदनासाठी आणलेली गोवा…
-
बीड मध्ये रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…
-
मुरुड राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, ७ लाख २५ हजारचा मुद्देमाल जप्त
अलिबाग/प्रतिनिधी- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे, उप…
-
राज्य उत्पादन शुल्काची गावठी हातभट्टीवर कारवाई,७ लाखाचा माल जप्त तर १४ जणांवर गुन्हे दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/ke2sMwDk0eM सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यात राज्य…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, ४ लाखाचा मुद्देमाल जप्त तर दोन आरोपींना अटक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी…
-
उत्पादन शुल्क विभाग डोंबिवलीची मोठी कारवाई,८ गावठी दारूच्या भट्ट्या उद्वस्थ करत पावणे आठ लाखाचा माल केला जप्त
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे :- राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३१ डिसेंम्बर च्या…
-
कोकणातील जांभूळाचे उत्पादन घटल्याने व्यापारी वर्ग आर्थिक संकटात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सिंधुदुर्ग/प्रतिनिधी - अलौकीक निसर्ग सौंदर्य…
-
सन २०२१-२२ यावर्षी सतरा हजार कोटींचा महसूल जमा – राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – राज्य उत्पादन शुल्क विभागाने…
-
महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे १४ वे राज्य अधिवेशनानिमित्त दिंडीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - भारतीय खेत मजूर युनियन…
-
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै…
-
पन्नास लाखांच्या गोवा मेड दारूसह तीन आरोपी अटक,राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
अंबरनाथ/संघर्ष गांगुर्डे - गोव्यात मिळणारी स्वस्त दारू ठाणे जिल्ह्यात आणून विक्री…
-
राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार,राज्य व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक…
-
लाखो रुपयांचे बनावट धनादेश,फरार इसमास बेड्या
जळगाव/ प्रतिनिधी. -लाखो रुपयांची बनावट बिले व त्या बिलांचे बनावट…
-
मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने कामगिरी
मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या…
-
६७ लाख रूपये किंमतीचे विदेशी मद्याचे ६२५ खोके ट्रकसह जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
मुंबई/प्रतिनिधी - गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या…
-
अवैध दारू विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई,सहा कोटींचा मुद्देमाल केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सोल्हापूर/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क…
-
राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय…
-
त्रिपुरा प्रदेश राज्य परिषदेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - त्रिपुरातील राज्य परिषदेत…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या…
-
राज्य उत्पादन शुल्काची बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर धाड,५१ लाख ६३ हजाराचा मुद्येमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाचे…
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
बनावट बांधकाम परवानगी प्रकरणातील बांधकामावर केडीएमसीचा हातोडा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली शहराचा विकास…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा पथकाची कारवाई ३१ लाख किमतीचा बनावटी विदेशी मद्यसाठा जप्त
मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने…
-
माणेरे गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, ६३ हजार लिटर नवसागर मिश्रित रसायनासह ६० लिटर गावठी दारू केली नष्ट
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण आणि ठाणे भरारी…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात ५९ नवीन वाहने
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर…
-
बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - साक्री तालुक्यातील…
-
राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठित
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष,…
-
अंबरनाथ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मलंगगड भागात मोठी कारवाई
अंबरनाथ/प्रतिनिधी - गटारी जवळ येत नासल्यांन गावठी दारूला सध्या शहरी…
-
संरक्षण उत्पादन विभागाने गुणवत्ता हमी शुल्क माफ केले
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रर्तीनिधी - सुधारणांना चालना देण्यासाठी…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
परराज्यातून येणारा पाच लाखाचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त
WWW.NATIONNEWSMARATHI.COM संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर राज्य उत्पादन शुल्क विभागाला…
-
वानवडी येथील पनीर कारखान्यावर छापा,८००किलो बनावट पनीर जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासन…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत लाखोंचा मद्य साठा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगरांमधील अनेक…
-
लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी- सरकारी कार्यालयात खाबुगिरी ही…
-
‘गुलाबी मतदान केंद्रां’ची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी/प्रतिनिधी – कोपरगावं तालुक्यात डिसेंबर २०२२…