कल्याण/संघर्ष गांगुर्डे – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हिरकणी प्रतिष्ठान व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने डोंबिवली पूर्व येथील कॅ. विनयकुमार सच्चान स्मारकापासून महिलांच्या “सायकल रॅलीचे” आयोजन करण्यात आले होते.भरपावसातही या महिला रॅलीर्यला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या सायकल रॅलीस शुभेच्छा दिल्या. या सायकल रॅलीत भर पावसातही सुमारे ७५ महिलांनी आपापल्या सायकलींसह अत्यंत उत्साहात आपला सहभाग दर्शविला होता. या रॅलीमध्ये महिलांसमवेत लहान मुलींची देखील उपस्थित लक्षणिय होती.
रॅलीच्या सुरुवातीला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कॅ. विनयकुमार सच्चान स्मारकास पुष्पांजली वाहिली. यावेळी महापालिका आयुक्त तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर देवदत्त रोकडे, विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत, कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर संजय जाधव व इतर मान्यवरांचा हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुलेखा गटकळ व सचिव पूजा तोतला यांच्याहस्ते फुलांचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वत: उपस्थित राहून रॅलीमधील महिलांना शुभेच्छा दिल्यामुळे आमचा उत्साह व हुरुप द्विगुणित झाला असे भावोद्गार हिरकणी प्रतिष्ठानच्या सचिव पूजा तोतला यांनी यावेळी व्यक्त केले.
Related Posts
-
सोलापूर जिल्ह्यातील मेथवडे ग्रामपंचायतीवर महिला राज
प्रतिनिधी. सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील…
-
वंचित बहुजन आघाडीची इंधन दरवाढिच्या निषेधार्थ सांगलीत सायकल रॅली
प्रतिनिधी. सांगली - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जनतेमध्ये…
-
बसस्थानकात महिला चोरांचा वावर; दागिने चोरी करताना महिला रंगेहात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यातील…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून…
-
केडीएमसी सार्वत्रिक निवडणूक, महिला आरक्षण सोडतीवर इच्छुकांच्या नजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण -कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये…
-
उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महिला मुक्ती दिन कार्यक्रमाच आयोजन
प्रतिनिधी. उल्हासनगर - उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय…
-
ब्रम्हपुरीत रंगला महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचा थरार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. चंद्रपुर/प्रतिनिधी - ब्रम्हपुरी शहराचे शिक्षण…
-
मोटार सायकल चोर मुद्देमाला सकट जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - पोलीसांना गुगारा…
-
दिव्यांगाबाबत जनजागृतीसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या…
-
कळवा पोलिसांकडून मोटार सायकल चोर जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - फिर्यादीनी दिलेल्या…
-
महाकृषी ऊर्जा अभियानात सक्रिय सहभागी महिला सरपंच व महिला ग्राहकांचा सन्मान
कल्याण प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडलात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या…
-
डोंबिवलीकरांचा पारंपारिक लेझिम प्रशिक्षण कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवलीच्या सांस्कृतिक विश्वात नावाजलेल्या आणि…
-
राष्ट्रीय महिला आयोगाचा मानवी तस्करी विरोधी विभाग सुरु
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - मानवी तस्करीची प्रकरणे…
-
श्रीकांत शिंदेंच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या रनधुमाळीत…
-
जागतिक महिला दिनी होणार राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने येत्या जागतिक महिला…
-
औरंगाबाद मध्ये महिला सरपंच परिषद
औरंगाबाद/प्रतिनिधी - गावाच्या विकासात सरपंचाची भूमिका महत्त्वाची असते, हे लक्षात घेऊन…
-
भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक कामगिरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलातील…
-
मराठवाडा मॅरेथॉन लातूर २०२३' ला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर / प्रतिनिधी - मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या…
-
ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांचा पालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात महिला अधिकाऱ्याची छाटली बोटे
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे…
-
केंब्रिया इंटरनॅशल स्कूलच्या सायन्स कार्निवलला तुफान प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/KxX0i8e7d2w कल्याण/प्रतिनिधी - स्टेम प्रोजेक्ट (stem…
-
सांगलीत लोकसभेसाठी मतदानाला सुरवात, मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सांगली/प्रतिनिधी - राज्याचे लक्ष लागून…
-
रेल्वे प्रशासनाची महिला सुखसुविधांबाबत उदासीनता,रेल्वे प्रवासी महिला संघटनेचा काळी फीत लावून निषेध
नेशन न्यूज़ मराठी टिम. https://youtu.be/UHLuc_6Ox6A डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली…
-
मुंबईतून सीआरपीएफची महिला मोटारसायकल रॅली जनजागृतीसाठी रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या…
-
कल्याणात मतदान जनजागृती बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी -संपूर्ण देशात लोकसभा निवडणूकीची…
-
कल्याणमध्ये विकेंड लॉकडाऊनला मोठा प्रतिसाद
कल्याण प्रतिनिधी - कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शासनाने विकेंड लॉकडाऊन…
-
महिला अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची जालन्यात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - महिला व…
-
निलेश सांबरे यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत…
-
महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार…
-
कल्याण मध्ये किरीट सोमय्यांविरोधात ठाकरे गटाच्या महिला आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - भाजप नेते किरीट सोमय्या…
-
रानभाज्या मास्टर शेफ स्पर्धाला आदिवासी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कल्याण…
-
केडीएमसीच्या स्वच्छता अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त…
-
जळगावात 'वंचित'च्या सभेला मोठा प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - नरेंद्र मोदी हे…
-
जी २० परिषदेच्या निमित्ताने आयोजित सायकल रॅलीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यात होणाऱ्या जी20 परिषदेच्या…
-
डोंबिवलीत इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनेची सायकल रॅली
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या भडकलेल्या किंमतीविरोधात डोंबिवलीत…
-
राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या प्रारुप मसुद्यावर अभिप्राय पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई - राज्याचे सुधारित महिला धोरण…
-
कल्याणातील आयमेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद,साडेतीन हजार धावपटू सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मुंबईनंतर आणि मुंबईबाहेरील…
-
कांदिवलीत ११० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी…
-
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या…
-
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘जाणता राजा, मामाच्या…
-
महिला बचतगटाला शिवसेनेची मदत
प्रतिनिधी. डोंबिवली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अतिशय त्रासदायक ठरत…
-
राज्यस्तरीय वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष…
-
ठाणे मिलेट महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी- बदलत्या काळात सुदृढ आरोग्यासाठी आहारात…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
कल्याण डोंबिवली मध्ये स्वातंत्र्यदिनापासून महिला प्रवाशासाठी तेजस्विनी बससेवा
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील महिलाच्या सुरक्षित प्रवासासाठी केडीएमटीकडून…
-
मराठा आंदोलकांवर पोलीसांचा लाठीचार्ज, महिला आंदोलकांसह पोलिस महिला जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - आंदोलनाला हिंसक…
-
महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी…
-
'दिवाळी पहाट'ला कल्याणकरांचा मोठा प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोवीडमूळे दोन वर्षांच्या…