नेशन न्यूज मराठी टीम.
पुणे/प्रतिनिधी – पुण्यात होणाऱ्या जी20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सायकल क्लब तर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी झालेल्या या सायकल फेरीचे आयोजन जी20 बद्दल नागरिकांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने करण्यात आले होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (जनरल) रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) डॉक्टर कुणाल खेमनार आणि अतिरिक्त आयुक्त (विशेष) विकास ढाकणे यांनी झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात करून दिली.
सायकल चालवा पर्यावरण राखा, भारत माता की जय, अशा घोषणा देत महापालिका मुख्य भवनापासून रॅलीला प्रारंभ झाला. जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, थोरले बाजीराव रस्ता, शनिवार वाडा आणि पुन्हा महानगरपालिका इमारत अशा मार्गाने ही सायकल फेरी पूर्ण करण्यात आली.
सुमारे अठराशे सायकल चालकांनी यासाठी नोंदणी केली होती.
पुणे महापालिकेचे सर्व विभाग प्रमुख देखील या सायकल फेरीत सहभागी झाले होते.
Related Posts
-
भरपावसातही महिला सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून…
-
जी-२० निमित्त छायाचित्रकारांसाठी स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यामध्ये जी-20 परिषदेचे…
-
जी २० परिषदेत जगातील सर्वोत्तम ‘माईल्ड’ कॉफीचे प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सुमारे 8 हजार कोटी…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - केंद्रीय सूक्ष्म, लघु व…
-
महाराष्ट्रात होणार जी २० परिषदेतील १३ बैठका
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – जी २० परिषदेच्या भारतात २15 बैठका होणार…
-
मोटार सायकल चोर मुद्देमाला सकट जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - पोलीसांना गुगारा…
-
पोलिसांच्या नैमित्तिक रजा आता २० दिवस
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील पोलीस शिपाई ते…
-
डोंबिवलीत इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनेची सायकल रॅली
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या भडकलेल्या किंमतीविरोधात डोंबिवलीत…
-
दिव्यांगाबाबत जनजागृतीसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या…
-
ईद मिलादच्या निमित्ताने मुस्लिम समाजाची भव्य मिरवणूक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या धामधूमी…
-
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या…
-
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने नागपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - शांतीच्या वाटेवरून ज्ञानाची…
-
अंबरनाथ पूर्वेत १७ ग्राहकांकडून २० लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या अंबरनाथ पूर्व उपविभागात…
-
बुलढाण्यात २० मे पासून कोरडे हवामान राहण्याची शक्यता
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - महाराष्ट्रात उन्हाळा असताना…
-
वंचित बहुजन आघाडीची इंधन दरवाढिच्या निषेधार्थ सांगलीत सायकल रॅली
प्रतिनिधी. सांगली - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जनतेमध्ये…
-
कळवा पोलिसांकडून मोटार सायकल चोर जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - फिर्यादीनी दिलेल्या…
-
एलएसएएम २० क्षेपणास्त्राने सुसज्जित सहाव्या बार्जचे हस्तांतरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ठाण्यातील मे.…
-
कल्याणात मतदान जनजागृती बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी -संपूर्ण देशात लोकसभा निवडणूकीची…
-
गेले २० वर्षांपासून मौलाअली साकारतोय बाप्पाची मूर्ती
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/6ozlTwrR4u8?si=9YHU7OaDv7877Gdr सोलापूर / प्रतीनिधी - महाराष्ट्रभर…
-
कल्याणच्या आधारवाडी डम्पिंगवर साकारणार उद्यान, सायकल व जॉगिंग ट्रॅक
कल्याण/प्रतिनिधी -२५ मे २०२० पासून शून्य कचरा मोहीम राबविण्यास प्रारंभ…
-
मतदानासाठी २० मे रोजी भर पगारी सुट्टी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी…
-
डोंबिवलीत ६ लाखांची वीजचोरी उघड,२० जणांविरुद्ध कारवाई
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीत वीजचोरी होत असल्याचे महावितरणच्या शोध मोहिमेत…
-
भारताच्या जी 20 अध्यक्षतेवरील "पीपल्स G20" या ईबुकचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - माहिती…
-
रमजान ईदच्या निमित्ताने गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘ब्रेक द चेन’…
-
वॉक फॉर संविधान रॅलीला विभागीय आयुक्तांनी दाखवला हिरवा झेंडा
नागपूर/प्रतिनिधी - संविधान दिनानिमित्त येथील संविधान फाऊंडेशनच्यावतीने आज दीक्षाभूमी परिसरातील…
-
२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे…
-
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डिजिटल अभिवाचन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रांना पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र व राज्य…
-
दृष्टीहीन युवकाचा सायकल प्रवासाचा विक्रम
प्रतिनिधी. अमरावती - जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दृष्टीहीन अजय लालवाणी…
-
राज्य शासनाच्या जी आरची होळी करत वंचित चे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद / प्रतिनिधी - महाराष्ट्र सरकारने…
-
२०.७९ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक,जीएसटी विभागाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 20.79 कोटींची खोटी बिले…
-
प्रथम वर्षाची जी.डी.आर्ट पदविका ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
प्रतिनिधी. मुंबई - कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता जी.डी.आर्ट…
-
गांधी जयंतीनिमित्त मुंबई – देहरादून पर्यावरण जागृती सायकल यात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ‘प्रगतीकडून पर्यावरण रक्षणाकडे’ (‘प्रगति से…
-
मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - तृतीयपंथी हा देखील समाजाचा…
-
सायकल शर्यतीतील अनुभवावर आधारित डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - वैधमापन शास्त्र नियंत्रक डॉ. रविंद्र सिंगल यांच्या सायकल…
-
महाराष्ट्रातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी २० जूनला निवडणूक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्रातून विधानपरिषदेवर रिक्त होत…
-
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षणासाठी २० जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या…
-
दिल्लीच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण मिळण्यासाठी तज्ज्ञांच्या अभ्यासगटाची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीचे शिक्षण…
-
महिला-२० च्या प्रारंभिक बैठकीत भारतीय नौदलाचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे 28 फेब्रुवारी 2023 रोजी जी 20 अंतर्गत महिला 20 ची…
-
जागतिक बालदिनानिमित्त २० व २१ नोव्हेंबरला ‘चला खेळू या’ उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य बाल हक्क संरक्षण…
-
कल्याणच्या पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,हरवलेले २० मोबाईल केले नागरिकांना परत
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नागरीकांचे गहाळ झालेले ५५० महागडे मोबाईल कल्याण पोलिसांनी…
-
बीड मध्ये १० ते २० मार्च दरम्यान मराठी नाट्य स्पर्धा
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या दहा सदस्यांना निरोप
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र विधान परिषदेतून दहा…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी २० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान…
-
कल्याणातील जी प्लस रुग्णालयात हृदयातील तीन ब्लॉकवर एकाच वेळी यशस्वी उपचार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील वैद्यकीय…
-
रायगड मधून आसामला निघाली २९ मजुराची सायकल वारी सरकार कडे मदतीसाठी हाक
प्रतिनिधी. कसारा - करोनाने सगळी कडे हाहाकर माजवला आहे. देशभर…
-
ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयावर मोर्चा
सोलापूर/अशोक कांबळे - स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय…
-
लोकांचा अंत सरकारने पाहू नये, २० लाख कोटीच्या पॅकेजची पुनर्रचना करावी - प्रकाश आंबेडकर
संघर्ष गांगुर्डे अकोला - इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड (आय.एम.एफ) मुळे देशातील…
-
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने रास्ता रोको
सोलापूर/अशोक कांबळे - स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय…
-
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने ‘आर्याबाग’ वर्षारंभ विशेषांकाचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मराठी भाषेला मिळालेली समृध्द…