नवी मुंबई/प्रतिनिधी – निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची निष्काम भावनेने मानवतेची सेवा करण्याची शिकवण कृतीत उतरवत ज्ञान विकास संस्था कोपरखैरणे येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये भर पावसातही ११२ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. खरं तर १४२ रक्तदात्यांनी रक्तदानासाठी आपली नावे नोंदवली होती ज्यामध्ये ज्ञानविकास संस्थेच्या ७ कॉलेज विद्यार्थ्यांचाही समावेश होता. तथापि, रक्तदानाच्या निकषांची पुर्तता होत नसल्याने त्यापैकी ३० जणांना रक्तदान करता आले नाही. संत निरंकारी रक्तपेढी द्वारे हे रक्त संकलीत करण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन दिल्लीहून आलेले संत निरंकारी मंडळाचे महाराष्ट्र व दक्षिण भारतीय राज्यांचे प्रभारी मोहन छाब्रा आणि ज्ञान विकास संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट पी.सी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक सेक्टर संयोजक मनोहर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक मुखी, सेवादल संचालक आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांनी सुंदर प्रकारे या शिबिराचे आयोजन केले.
Related Posts
-
कांदिवलीत ११० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी…
-
निरंकारी भक्तांकडून कल्याणमध्ये 235 युनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - संत निरंकारी…
-
विठ्ठलवाडी येथे १०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - आध्यात्मिक जागृतीच्या…
-
संत निरंकारी मिशनने एकाच दिवसात तीन रक्तदान शिबिरांमध्ये ४१४ युनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनची सामाजिक…
-
मुसळधार पावसातही निरंकारी मिशन मार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/ प्रतिनिधी -मुसळधार पाऊस पडत असूनही आपले…
-
चेंबूर येथील निरंकारी भवनात कोविड लसीकरण केंद्र सुरु तर दादरमध्ये ८१ निरंकारी भक्तांचे रक्तदान
मुंबई /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या चेंबूर स्थित मुंबईतील मुख्य…
-
निरंकारी मिशनने देशभरात लावलेल्या २७२ रक्तदान शिबिरांत जवळपास ५० हजार यूनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मानव एकता दिवसाच्या निमित्ताने…
-
संत निरंकारी मिशनने आयोजित केलेल्या २ शिबिरांमध्ये १४९ युनिट रक्तदान
मुंबई प्रतिनिधी- कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली रक्तटंचाई दूर करण्यासाठी सातत्याने…
-
करोना योद्धा केमिस्ट रक्तदान शिबिरात १११ रक्तदात्यांनी केले रक्तदान
कल्याण/ प्रतिनिधी - १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील…
-
डोंबिवलीत दिलासा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून…
-
कोकण भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी. नवी मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या…
-
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री याची सदिच्छा भेट
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
'रक्तदान करा-जीव वाचवा'- मानवी जीव वाचवण्यासाठी दक्षिण कमांडच्या सैनिकांकडून व्यापक रक्तदान मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशाच्या दक्षिण भागात…
-
संत निरंकारी मंडळाचे प्रधान गोबिन्दसिंह यांचे निधन
जालंदर / प्रतिनिधी - संत निरंकारी मंडळाचे प्रधान तसेच मिशनचे…
-
निरंकारी भक्तांनी केले भायखळा स्टेशन चकाचक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - अलिकडेच यूनेस्कोकडून आशिया पॅसिफिक वैश्विक सांस्कृतिक…
-
रक्तटंचाई दूर करण्यासाठी संत निरंकारी मिशनचे निरंतर प्रयत्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली रक्ताची टंचाई दूर…
-
आयएमए कल्याणचा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एकतेचा संदेश
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/rhMvxaugmZg कल्याण - रक्तदान हे श्रेष्ठदान…
-
निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृती शिल्पाचे लोकार्पण
नेशन न्युज्म मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई येथील…
-
डॉक्टर डे निमित्त आयएमए कल्याणचे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/v0X_y9GMkdw कल्याण/संघर्ष गांगुर्डे - डॉक्टर्स डे…
-
मतदानासाठी २० मे रोजी भर पगारी सुट्टी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी…
-
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६७ प्रकाशदुतांचे रक्तदान,महावितरणच्या उल्हासनगर विभागाचा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. उल्हासनगर/प्रतिनिधी - महावितरणच्या उल्हासनगर विभाग…
-
शिर्डीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबीराचे आयोजन
प्रतिनिधी. शिर्डी - विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या…
-
७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा…
-
निरंकारी सद्गुरुंनी विरार नगरीत दिला एकत्वाचा दिव्य संदेश
नेशन न्यूज मराठी टीम. विरार/प्रतिनिधी - ‘‘ब्रह्मज्ञानाद्वारे जेव्हा ईश्वराची ओळख होते…
-
५६वा वार्षिक निरंकारी संत समागम स्वेच्छा सेवांचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत…
-
संत निरंकारी मिशनच्या मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात २०० नागरिक लाभान्वित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या…
-
शिवसेनेच्या उंबर्डे - कोळीवली विभागीय शाखेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील आमदार…
-
महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी, अभियंता दिनानिमित्त ५२ अभियंत्यांचे रक्तदान
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कल्याण परिमंडलात अभियंता दिनानिमित्त बुधवारी आयोजित रक्तदान…
-
नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयामार्फत रक्तदान शिबीर संपन्न
प्रतिनिधी. मुंबई - नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या कार्यालयाच्या…
-
वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम, सामाजिक बांधिलकी जपत केले रक्तदान शिबिराचे आयोजन
डोंबिवली/प्रतिनिधी - नमस्कार मित्रांनो कृपया रक्तदान करा आणि माझा वाढदिवस…
-
संत निरंकारी मिशनकडून देशभरात ५० हजारहून अधिक यूनिट रक्त संकलित
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - ’रक्तदान हे केवळ एक सामाजिक…
-
संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ५४ जोडपी विवाहबद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. हरियाणा/प्रतिनिधी - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या…
-
अंबरनाथ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचितच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन
प्रतिनिधी. अंबरनाथ - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (रविवार)…
-
असाही एक डोंबिवलीकर ज्याने वयाच्या ५८ वर्षांपर्यंत १०० वेळा केले रक्तदान
डोंबिवली/प्रतिनिधी -सर्व श्रेष्ठदान म्हणजे रक्तदान मानले जाते. दिलेल्या रक्ताने प्राण…
-
भक्तिभावपूर्ण वातावरणात ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टिम. हरियाणा/प्रतिनिधी - ‘‘विश्वामध्ये शांतीसुखाचे वातावरण निर्माण…
-
संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ परियोजने अंतर्गत कोपरखैरणे येथे ३२४ वृक्षांची लागवड
कल्याण/प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह परियोजने अंतर्गत…
-
संत निरंकारी मिशनच्या वतीने एक हजार बेड्सचे कोविड-१९ ट्रिटमेंट सेंटर मानवतेसाठी समर्पित
दिल्ली /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या वतीने मिशनचे बुराडी रोड, दिल्ली येथील…
-
संत निरंकारी मिशन द्वारे वननेस-वन परियोजनेचा शुभारंभ करत वृक्षारोपण
कल्याण/प्रतिनिधी - भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमचा भव्य शोभा यात्रेने शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - “या जगात आपण मानव…
-
निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी झाली रोमहर्षक सेवादल रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ‘’समर्पणाने युक्त आणि अहंभावाने मुक्त असते…
-
निरंकारी सद्गुरु माताजींच्या शुभहस्ते ७५व्या वार्षिक संत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. हरियाणा/प्रतिनिधी - १६ ते २० नोव्हेंबर, २०२२ या…
-
भक्तीभाव व समर्पणाने निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी
कल्याण प्रतिनिधी- निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली महाराष्ट्राचा ५४वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक २६, २७…
-
महावितरणचे नागरिकांना आवाहन, पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क रहा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वादळी व संततधार पाऊस…
-
ब्रह्मज्ञानामुळे आलेली स्थिरता ही जीवनात मुक्तीमार्गाला प्रशस्त करते -निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने जीवनामध्ये वास्तविक भक्तिचा…
-
११२ महाराष्ट्र, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदवता येणार,पोलिसांकडून मिळणार तातडीची मदत
112 Maharashtra, now citizens can register their complaints through social…
-
जीवनाला नवी दिशा, ऊर्जा आणि सकारात्मकता देणाऱ्या निरंकारी संत समागमाची यशस्वीपणे सांगता
मुंबई प्रतिनिधी- ‘‘आपण स्वत:ला वास्तविक मनुष्य म्हणवून घेत असू तर आपल्यामध्ये…
-
७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा समारोप, महाराष्ट्रातून हजारो भक्तगण सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. हरियाणा/संघर्ष गांगुर्डे - ‘स्वतःला शांती व प्रेमाचे…