मुंबई/प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार असून त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर उद्योग विभागाने तात्काळ कार्यवाही केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात प्राणवायूची (Liquid Medical Oxygen) (LMO) मागणी वाढली आहे. सद्यस्थितीत राज्याची प्राणवायू निर्मितीची क्षमता 1300 मे.टन/प्रतिदिन असून 1800 मे.टन एवढ्या प्राणवायूची मागणी आहे. यापुढील काळात राज्यात 3000 मे.टन ऑक्सिजन (प्रति दिन) उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून उद्योग घटकांना प्रोत्साहन देण्याबाबत १२ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचा सविस्तर शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला.
- प्राणवायू निर्मिती तसेच सिलेंडर उत्पादन करण्याऱ्या उद्योग घटकांना प्रोत्साहन
- नवीन गुंतवणूक तसेच विस्तारीकरण प्रकल्पांना प्रोत्साहन
- राज्यातील सर्व तालुक्यांना एकच प्रवर्ग ग्राह्य धरुन प्रोत्साहन
- 01.04.2021 पासून गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना देखील प्रोत्साहन
- गुंतवणुकदाराने प्रोत्साहनासाठीचा अर्ज दि. 30.06.2021 पूर्वी सादर करणे अनिवार्य
- प्रकल्प त्वरित कार्यान्वित होण्यासाठी गुंतवणूक कालावधी फक्त दोन वर्ष
- विदर्भ, मराठवाडा, धुळे, नंदुरबार आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग क्षेत्रात पात्र गुंतवणुकीच्या कमाल 150 टक्के व उर्वरित महाराष्ट्रातील इतर क्षेत्राकरिता 100 टक्के इतके प्रोत्साहन
- सर्वसाधारण प्रोत्साहन :-
- 100 टक्के ढोबळ राज्य वस्तू व सेवा करावर परतावा
- मुद्रांक शुल्क माफी
- विद्युत शुल्क माफी
- विद्युत दर अनुदान रु. 2 प्रति युनिट / 5 वर्षासाठी
- 5 टक्के व्याज अनुदान (MSME प्रवर्गातील रु. 50 कोटी पर्यत भांडवली गुंतवणुक पर्यतच्या प्रकल्पांना.)
- विशेष प्रोत्साहन :-
- 25 MT – 50 MT उत्पादन निर्मिती क्षमता असलेल्या घटकांना दि. 31.12.2021 पूर्वी उत्पादनात गेल्यास विशेष भांडवली अनुदान. (50 MT पेक्षा जास्त दि. 30.06.2022 )
- भांडवली अनुदान प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के ते 20 टक्के प्रमाणात रु. 5 कोटी ते रु. 15 कोटीपर्यंत अनुज्ञेय. भांडवली अनुदान 5 समान हप्त्यात
- विदर्भ, मराठवाडा, धुळे, नंदुरबार, रत्नागिरी व सिंधुदुर्ग क्षेत्रात स्थिर भांडवली गूंतवणुकीच्या 20 टक्के कमाल मर्यादा 10 ते 15 कोटी भांडवली अनुदान
- उर्वरित इतर क्षेत्रामध्ये स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 10 टक्के कमाल मर्यादा रु. 5 ते 10 कोटी भांडवली अनुदान
- म.औ.वि.म. क्षेत्रामध्ये स्थापित होणाऱ्या घटकांना अतिरिक्त प्रोत्साहन :-
- भूखंडाचे वाटप प्राधान्याने व सरळ पध्दतीने
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रामध्ये स्थापित होणाऱ्या घटकांना भुखंड दरामध्ये सवलत
- विदर्भ, मराठवाडा, नाशिक विभाग (अपवाद सोडुन), रत्नागिरी व सिंधुदुर्ग क्षेत्रास 50 टक्के व उर्वरित इतर क्षेत्रामध्ये 25 टक्के.
- म.औ.वि.म. क्षेत्रात स्थापित होणाऱ्या घटकांना भुखंडाची किंमत सुलभ हप्त्यामध्ये 2 वर्षात देण्याचा पर्याय उपलब्ध.
- हे धोरण दि. 31.12.2021 पर्यत लागु.
- उद्योग सुलभता धोरणाच्या अनुंषगाने प्रकल्प त्वरीत कार्यान्वित होण्यासाठी 15 दिवसांत सर्व परवाने उपलब्ध करणे
- या धोरणाची जलद गतीने अंमलबजावणी होण्यासाठी विकास आयुक्त (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीची स्थापना.
कोरोना-19 प्रादूर्भावाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ऑक्सिजनची मागणी 2300 मे.टन इतकी वाढण्याची शक्यता आहे. ऑक्सिजन निर्मिती व साठा वाढविणे तसेच ऑक्सिजन निर्मिती क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन दिल्यामुळे राज्याची सध्याची व भविष्यातील ऑक्सिजनची गरज निश्चितपणाने पूर्ण होईल. हा निर्णय जाहीर केल्यानंतर आमच्याकडे बऱ्याचशा उद्योजकांनी संपर्क साधला असून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास त्यांनी विशेष रुची दाखविली आहे, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.
Related Posts
-
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला एका दिवसात वीजजोडणी, रुग्णालयांना ऑक्सिजन मिळण्यास होणार मोलाची मदत
कल्याण/ प्रतिनिधी - राज्यात सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात…
-
धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे मुख्यमंत्री यांनी केले उद्घाटन
उस्मानाबाद/प्रतिनिधी - राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून…
-
केडीएमसीची " विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०" लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
ऑक्सिजन एक्सप्रेस’द्वारे नाशिक जिल्ह्यासाठी २७.८२६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त
नाशिक/ प्रतिनिधी - जिल्ह्यातील ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी विशाखापट्टणम् येथून…
-
कळंबोली मध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल
रायगड/प्रतिनिधी - राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून…
-
हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात
मुंबई/प्रतिनिधी - ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४…
-
राज्य शासनाची ऑक्सिजन उत्पादकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी
मुंबई/प्रतिनिधी - कोविड- १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड…
-
राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प कार्यान्वित
मुंबई/प्रतिनिधी - ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत.…
-
चांदवड उपजिल्हा रूगणालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लाँन्टचे उद्घाटन
नाशिक /प्रतिनिधी – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्य कर्मी व…
-
कल्याणात प्लास्टिक वापरुन इंधनाची निर्मिती
प्रतिनिधी. कल्याण- रुद्र इन्व्हारमेंन्ट सोलुशन लिमीटेड आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त…
-
महाराष्ट्राला कोरोनाच्या संकट काळात दिलासा,रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप ऑक्सिजन
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता असून राज्याला…
-
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने साकारली ऑक्सिजन बँक
कल्याण/प्रतिनिधी - डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या…
-
नाशिक जिल्हात ९ रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी,महिन्याभरात प्लांट कार्यान्वित होणार
नाशिक/प्रतिनिधी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून…
-
ऑक्सिजन फिल्मची पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये निवड, ऑक्सिजनचे महत्त्व सांगणारी शॉर्ट फिल्म
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या भयावह परिस्थितीत कित्येक जणांचे जीव ऑक्सिजन अभावी…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती…
-
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र…
-
केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास…
-
टपाल कार्यालयांमधून राखी साठी विशेष लिफाफ्यांची विक्री
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली - रक्षा बंधन हा…
-
मुंबईत फ्लेमिंगो’पक्ष्यांवर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळाच्या…
-
आयआरसीटीसीतर्फे बाबासाहेब आंबेडकर विशेष यात्रा पॅकेज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘देखो अपना देश’…
-
माजी सैनिक पाल्यांच्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्जाबाबत आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मुंबई जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा तसेच त्यांचे अवलंबित यांना…
-
बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर उद्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी – लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
भारतीय रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांच्या फेऱ्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लाखो भारतीय…
-
अम्मा अरियन चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - NFDC-नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ…
-
शाहीर पियुषी भोसले हिचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात अण्णासाहेब…
-
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे विशेष कॅम्प लावण्याची युवासेनेची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य सरकारकडून राज्यातील कॉलेजेस पुन्हा सुरू करण्याचा…
-
राज्यस्तरीय वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष…
-
भरड धान्याबाबत जनजागृतीसाठी इंडिया टुरिझमचा विशेष उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने …
-
खवा बर्फीची निर्मिती करून गावाने साधली आर्थिक किमया
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात…
-
आदिवासी बांधवांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष मोहीम
नाशिक/प्रतिनिधी - आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी वैयक्तिक आणि सामूहिक…
-
केडीएमसी क्षेत्रात बालकांसाठी विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील काही भागात…
-
राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राला पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट
नांदेड/प्रतिनिधी - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्याचे, स्वावलंबनाचे, स्वदेशीचे…
-
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी…
-
महाराष्ट्र टपाल विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष लिफाफा जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन…
-
राज्यात ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
मुंबई प्रतिनिधी- शैक्षणिक, सेवा, निवडणूक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या…
-
१२ डिसेंबरपासून दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस…
-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत…
-
जिल्ह्यांमधील कोरोना रुग्ण वाढ व ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर निर्बंध कमी अधिक शिथिल
मुंबई/प्रतिनिधी- ‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता…
-
महिला विकासाच्या योजनांसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष
मुंबई - महिलांच्या विकासाला बळ देण्याची आवश्यकता असून महिला विकासाच्या योजना…
-
विशेष लोक अदालतीत मोटार अपघाताची १३०प्रलंबित प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्ह्यातील प्रलंबित मोटार अपघात…
-
सोलापूर वरून सोळाशेहून अधिक नागरिक विशेष रेल्वेने लखनौस रवाना
प्रतिनिधी . सोलापूर - लॉकडाऊनमुळे व जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेशमधील 1632…
-
ठाणे जिल्ह्यात २७ मार्च पासून तृतीयपंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…
-
कोळसा वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी कोळसा मंत्रालयाचा पुढाकार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - कोळसा…
-
मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - तृतीयपंथी हा देखील समाजाचा…